• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1291 of 1478

    Pravin Wankhade

    परभणी जिल्ह्यातील २४ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील २४ विद्यमान नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच औरंगाबाद […]

    Read more

    अमित शहा – प्रियांका पंजाब दौऱ्यावर; अरविंद केजरीवालच दोघांच्या टार्गेटवर!!

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाब मध्ये आज प्रचाराचा सुपर संडे ठरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी ठिकठिकाणी पंजाब मध्ये भाजप आणि […]

    Read more

    मालेगाव २८ भिवंडी १८; जिंतूर, सेलू २० : राज्यात महाविकास आघाडीची एकी; राष्ट्रवादी – काँग्रेसची खेचाखेची!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेवर असली तरी जिल्ह्या – जिल्ह्यांच्या आणि तालुक्या – तालुक्यात स्थानिक पातळीवर या तीनही […]

    Read more

    उपोषण मागे घेतले, पण अण्णा म्हणाले, या सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही!!

    प्रतिनिधी अहमदनगर : सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारने काही पावले मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे […]

    Read more

    Valentine day : कुछ करते देखे, बाबू – सोना, तोड देंगे शरीर का कोना कोना!!; याला म्हणतात शिवसेना!!

    वृत्तसंस्था भोपाळ : उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. यानिमित्ताने अनेक तरुण तरुणी एकमेकांना प्रपोज करताना दिसतात. परंतु ही पाश्चिमात्य संस्कृती आपल्या देशावर लादली असल्याचा आरोप हिंदुत्ववादी […]

    Read more

    सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : सरकारने धरली माघारीची वाट; अण्णांनीही सोडला उपोषणाचा आग्रह!!

    प्रतिनिधी अहमदनगर : सुपर मार्केटमध्ये तसेच किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावरून सरकारने आता माघारीची वाट […]

    Read more

    शिवजयंती मिरवणुकीस परवानगी देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. गेली २ वर्ष […]

    Read more

    पश्चिम बंगाल पाठोपाठ गोव्यातही शरद पवारांची प्रचाराला हुलकावणी!!; ते उत्तर प्रदेशात जातील??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गोव्यात आपले काही उमेदवार निवडणुकीच्या […]

    Read more

    बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवेला भेट देणारे रामनाथ कोविंद ठरले पहिले राष्ट्रपती!!

    बाबासाहेबांच्या आयुष्यातील “तो” दिवस “राष्ट्रीय विद्यार्थी दिन” व्हावा!! प्रतिनिधी रत्नागिरी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव […]

    Read more

    गोव्यात राष्ट्रवादीची २४ स्टार प्रचारकांची “मोठ्ठी” यादी; पण प्रचार संपला तरी फिरकले किती??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे फक्त दोन दिवस शिल्लक असताना शिवसेनेचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे तिथे दोन दिवस राज्यात दिसले. त्यांनी काही […]

    Read more

    केसीआर चंद्रशेखर राव उतरले राहुल गांधींच्या समर्थनात; हेमंत विश्वशर्मांना बडतर्फ करण्याची मोदी – नड्डांकडे केली मागणी!!

    प्रतिनिधी हैदराबाद : भारत आणि पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत, याचा पुरावा आम्ही कधी […]

    Read more

    चहावाल्याने नेमके व्हायचे तरी काय?? : किरीट सोमय्या – प्रवीण दरेकर यांची परस्पर विसंगत वक्तव्ये!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या सध्या शिवसेनेवर अक्षरश: दररोज तोफा डागत आहेत. एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत. पण आज […]

    Read more

    ‘अटक ते कटक’ हिंदवी साम्राज्य स्थापनेचे स्वप्न महादजी शिंदे यांनी साकारले – ज्योतिरादित्य सिंधिया

      मराठा साम्राज्याचा इतिहास व भारताचा इतिहास परस्परांशी निगडित आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली, त्यापासून प्रेरणा घेऊन महादजी शिंदे यांनी दिल्ली काबिज केली आणि […]

    Read more

    आसामचे मुख्यमंत्री विश्वशर्मांचे मानसिक संतुलन बिघडले; त्यांच्यावरच्या उपचाराचा खर्च काँग्रेस करेल; नाना पटोलेंचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा वादग्रस्त सवाल करणाऱ्या […]

    Read more

    १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचेच वस्त्रहरण – आशिष शेलार

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे उपाध्य़क्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांनी १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले याबाबत आभार व्यक्त करतो. मात्र, राज्य सरकारने आमचे निलंबन रद्द […]

    Read more

    सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : ठाकरे – पवार सरकारने धरली माघारीची वाट!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमधून वाईनच्या विक्रीला परवानगी दिल्याच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व बाजूंनी विरोधाचे आवाज उठल्यानंतर […]

    Read more

    नाशिकहून सुरतला पोहोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जात आहे. तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे. […]

    Read more

    30 लाख लुटताना चोरांचा सुरक्षा रक्षकावर गोळीबार एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या टीमची लूट

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या टीमला लुटण्यात आले आहे. दोन्ही दरोडेखोर सुमारे 30 लाख […]

    Read more

    “ते” इमानदार व्यक्तीला फार काळ रोखू शकणार नाहीत; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कन्येचे काँग्रेस हायकमांडला आव्हान!!

    वृत्तसंस्था अमृतसर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू ही आपले पिताजी विधानसभेचे निवडणूक असल्याशिवाय लग्न करणार नाही, या संदर्भातल्या बातम्या […]

    Read more

    राजभवन लोककल्याणकारी कामांचे प्रभावी केंद्र बनेल, दरबार हॉलच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपतींचा विश्वास

    राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवनही लोकशाहीच्या जनमानसातील आशा-आकांक्षांचे संवैधानिक प्रतीक आहे.राजभवनासह दरबार हॉल हे लोककल्याणकारी कामांचं एक प्रभावी केंद्र बनेल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांनी व्यक्त […]

    Read more

    WATCH : प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

    माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण […]

    Read more

    पाचशे रुपयाला एक आंबा, पुण्यात हापूसच्या पाच डझनच्या पेटीला 31हजार रुपये भाव

    पुण्यात  दाखल झालेल्या हापूस आंब्याच्या पाच डझनच्या पेटील 31 हजार रुपये भाव मिळाला.कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या शुक्रवारी मार्केट यार्डात दाखल झाल्या.A mango for five […]

    Read more

    निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवली; राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!!

    प्रतिनिधी अमरावती : महाराष्ट्राचे महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडविण्याची शिक्षा मिळाली आहे. अमरारावती प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावास […]

    Read more

    सब में डालो फूट, मिलकर करो लूट!!; उत्तराखंडात काँग्रेसवर पंतप्रधान मोदींचा पुन्हा हल्लाबोल!!

    वृतसंस्था अल्मोडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर एकापाठोपाठ एक वार करण्याचा सिलसिला आजही पुढे सुरू ठेवला आहे. उत्तराखंडात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात […]

    Read more

    भारतात इंटरनेट, कॉलिंग सेवा ठप्प; आधी रिलायन्स जिओ, आज एअरटेलचा नंबर!!

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जिओ युजर्स चांगलेच वैतागले होते. त्यानंतर आता टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलची मोबाईल […]

    Read more