Russia – Ukraine War : बलाढ्य रशियासमोर किती दिवस लागणार युक्रेनचा निभाव? कोणाची किती ताकद, किती सैन्य क्षमता? वाचा सविस्तर..
आता रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनवर हल्ले होत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या […]