ऑक्सिजन तुटवड्यावर भारतीय नौदलाचा परिणामकार उपाय; ‘Oxygen Recycling System’ विकसित, सिलिंडरची क्षमता दुप्पट ते चौपट वाढविण्याचा प्रोटोटाइप
वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशात कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना विविध पातळ्यांवर वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. छोट्या – मोठ्या पातळ्यांवर संशोधन होत आहे. […]