• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1273 of 1478

    Pravin Wankhade

    ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून सव्वाकाेटींचा ऐवज लंपास

    पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून […]

    Read more

    द्रुतगती महामार्गावर रसायनाचा टँकर पलटी झाल्याने सात तास वाहतूक विस्कळीत

    खाेपाेली परिसरात अमृतांजन पुलाखाली एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने, टँकर मधील केमिकल रस्त्यावर सांडून त्याचा हवेशी संर्पक आल्याने मेणासारखा पांढरा रसायनाचा थर रस्त्यावर जमा झाल्याने […]

    Read more

    सचिन वाझेच्या निमित्ताने अजित पवारांना आठवले “बोफोर्स”…!!

    प्रतिनिधी पुणे : ठाकरे – पवारांचे महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे चर्चेत आहे. यातले सगळ्यात मोठे प्रकरण सचिन वाझेचे झाले आहे. मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट […]

    Read more

    किरीट सोमय्या हातोडा दाखवत अनिल परबांच्या रिसॉर्टच्या दिशेने!!; दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन!!

    प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या भलामोठा हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने रवाना झाल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट […]

    Read more

    मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

    प्रतिनिधी  पुणे : प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्प आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. पुणे येथील समाज […]

    Read more

    मोदींबरोबर मते मागितलीत पण शकुनी बरोबर सत्तेवर गेलात!!; उद्धव ठाकरेंच्या टोमणे बॉम्बला फडणवीसांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : विरोधकांना महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचाराच दिसतो. आरशात बघितले तरी भ्रष्टाचार दिसेल… आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये!! पण भाजपकडे ह्युमन लॉन्ड्री आहे. नितीन गडकरी म्हणाले होते, […]

    Read more

    India – China : चिनी सैन्य मागे घेतले तरच पुढची चर्चा; अजित डोवालांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनने लडाख परिसरातील नियंत्रण रेषेवरील आपले सैन्य आधी माघारी घ्यावे. तरच पुढची चर्चा करता येऊ शकेल, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा […]

    Read more

    सामान्य चेहऱ्यांद्वारे मंत्रिमंडळात गरीबांचा सहभाग

    विशेष प्रतिनिधी लखनौ : योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये 51 मंत्र्यांसह शपथ घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक […]

    Read more

    The Kashmir Files : मूर्ख, वेडे आणि अज्ञानी लोकांना उत्तरे देणे टाळावे; विवेक अग्निहोत्रींचा केजरीवालांना टोला!!

    वृत्तसंस्था भोपाळ : काश्मीर मधल्या 1990 च्या दशकातल्या हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवणाऱ्या “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री […]

    Read more

    पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली – जगदीश मुळीक

    मागील काही काळापासून पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. गुन्हेगार निर्ढावत चालले आहेत. कायद्याचा काहीही वचक राहिलेला नाही. पुणे शहरातील कायदा आणि […]

    Read more

    शाळकरी मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

    शाळेत शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने पकडले आहे.त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. Shivajinagar school ११yrs […]

    Read more

    UPSC Positive News : आता दिव्यांगांची आयपीएस सह इतर मोठ्या पदांवर संधी!!; सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील दिव्यांगांना युपीएससी निवड प्रक्रियेत तात्पुरत्या स्वरूपात आयपीएस, आयआरपीएफएस, DANIPS सेवांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचे अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले […]

    Read more

    Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विक्रम रचणारे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळात अतिशय महत्त्वपूर्ण बदल करत ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्रीपदी […]

    Read more

    मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप

    वृत्तसंस्था मुंबई  : मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. तसेच दिशा सालियान प्रकरणी पुरावे असल्याचे सांगितले. […]

    Read more

    अभिनेत्रीला ऑनलाईन साडी खरेदी करने पडल महागात

    हिंदी सिरीयलच्या एका अभिनेत्रीला ऑनलाइन साडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले असून, साडी छान वाटल्याने त्यांनी ऑनलाइन खरेदी केली. मात्र, सायबर चोरट्यांनी ३४ हजार रुपयांना […]

    Read more

    येरवडा खुल्या कारागृहात कैद्याची आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गुरूवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी बारा नंतर ही घटना उघडकीस आली. […]

    Read more

    बीटकाॅईन गुन्हयात आराेपींकडून सहा काेटींची क्रिप्टाेकरन्सी जप्त ; रविंद्र पाटीलकडे २३६ बीटकाॅईन चाैकशीत निष्पन्न

    बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी याच्या ताब्यातून पुणे सायबर पाेलीसांनी चाैकशी दरम्यान सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे. विशेष […]

    Read more

    बेस्टची वीज बिले 15 ते 25 % कमी होऊ शकतात, पण वीरप्पन गँग बेस्ट लुटतेय; मनसेचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई : बेस्टच्या खासगीकरणामुळे कर्मच्याऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असतानाच, आता बेस्ट उपक्रमाच्या वीज पुरवठ्यातही घोटाळा होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरूवारी […]

    Read more

    पर्यावरण पूरक सोसायटी मार्गदर्शन व प्रदर्शन संपन्न

    पर्यावरणासाठी जोपर्यंत समाज्यातील विविध घटक एकत्र येत काम करणार नाहीत तोपर्यंत बदल घडणार नाहीत. पर्यावरणपूरक सोसायटी निर्माण होणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. विशेष […]

    Read more

    पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये धर्मादाय कोट्यातून उपचारास टाळाटाळ करत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू, आमदार राम सातपुते यांचा आरोप

    रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते मात्र गरजू आणि गरीब रुग्णांवर धर्मादाय कोट्यातून उपचार करण्यास नामांकित रुग्णालये टाळाटाळ करत आहेत, त्यातूनच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाने रुग्णाच्या जीवाशी […]

    Read more

    उत्तर प्रदेश; ३७ वर्षांनंतर तोच पक्ष पुन्हा सत्तेत येणार योगी आदित्यनाथ घेणार सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

    विशेष प्रतिनिधी लखनौ : योगी आदित्यनाथ शुक्रवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा राज्याची सत्ता हाती घेणारे ते […]

    Read more

    Kashmiri Hindu Genocide : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा फेरतपास करा; यासिन मलिक, बिट्टा कराटेवर खटले चालवा; सुप्रीम कोर्टात फेरयाचिका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण देशात “द काश्मीर फाईल्स” या सिनेमातून जनजागृती झाल्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काश्मिरी हिंदूंच्या […]

    Read more

    विवेक अग्निहोत्रींच्या मॅनेजरला धक्काबुक्की : मुंबईतील कार्यालयात घुसून दोघांकडून हल्ला

    वृत्तसंस्था मुंबई : द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटावरून धमक्या मिळत असताना दोघांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मॅनेजरला धक्काबुक्की केली आहे. Vivek Agnihotri’s manager […]

    Read more

    यवतमाळ जिल्हा बँकेच्या तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी ;बाळासाहेब पाटील यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, […]

    Read more

    युक्रेन रशिया युद्धात भारताची तटस्थ भूमिका; रशियाच्या मसुद्यावरील मतदानात भाग नाही

    वृत्तसंस्था मॉस्को :रशिया-युक्रेन युद्धाचा २९ वा दिवस आहे. रशियाने युक्रेनमधील मानवतावादी परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मसुदा सादर केला. तटस्थतेचे धोरण कायम ठेवत भारताने पुन्हा […]

    Read more