• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1272 of 1478

    Pravin Wankhade

    ठाकरे सरकारला पाठिंबा दिला म्हणून काय झाले? काँग्रेस नेते नसीम खान शिवसेनेविरुद्ध सुप्रीम कोर्टात लढणारच!!

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला पाठिंबा दिला असला म्हणून काय झाले? आपण शिवसेनेविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस लढणारच, असा पवित्रा काँग्रेसचे नेते […]

    Read more

    The Kashmir Files : हिंदूंवर 800 वर्षे राज्य केल्याची वल्गना करणारा मौलवी फारूख आता माफी मागतोय!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावर हिंदूंविरोधात धमकी भरली भाषणे ठोकणारा राजौरीच्या जामिया मशिदीचा मौलवी फारुख आता माफी मागायला लागला आहे. मौलाना […]

    Read more

    Bengal Jihadi Terrorism : पश्चिम बंगालमध्ये आमदार निलंबनाचा महाविकास आघाडी पॅटर्न!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी जळीत कांडात आठ लोकांची हत्या केल्यानंतर हा मुद्दा पश्चिम बंगाल विधानसभेतही तापला. […]

    Read more

    Bengal Jihadi Terrorism : रामपुरहाट हिंसाचारावरून बंगाल विधानसभेत तृणमूल आमदारांची दादागिरी, तुंबळ हाणामारी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी दादागिरी केल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार […]

    Read more

    विमान धावपट्टीजवळील विजेच्या खांबाला धडकले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील पालम येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक अपघात टळला. दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटचे विमान धावपट्टीजवळील विजेच्या खांबाला धडकले. […]

    Read more

    भाजपला मतदान केल्याने युवकाचा मारहाण करुन खून ;लखनौ परिसरातील दुर्घटना

    विशेष प्रतिनिधी लखनौ : भाजपच्या बाजूने मतदान करून विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या तरुणाला जीव गमवावा लागला. तो मारहाणीत जखमी झाला होता. लखनौमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. […]

    Read more

    ५० हजारांचा पगार ते २५० काेटीच्या कंपनीचा मालक बीटकाॅईन गुन्हयातील आराेपी पंकज घाेडेची अफलातून घाेडदाैड

    बिटकॉइन गुन्ह्यातील सायबर तज्ञ आरोपी पंकज घाेडे हा एका खासगी कंपनीत नाेकरी करत हाेता आणि त्यास सुमारे ५० हजार रुपयांचा पगार हाेता परंतु मागील चार […]

    Read more

    “ज्यांची” वक्तव्ये सुप्रीम कोर्टाने कचराकुंडीत फेकलीत, त्यांचे प्रश्न मला का विचारता?; फडणवीसांनी झटकले राऊतांवरचे प्रश्न!!

    प्रतिनिधी पणजी : “ज्यांची” वक्तव्ये कचराकुंडीत फेकण्याच्या लायकीची आहेत, असे थेट सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, अशा व्यक्तीबद्दल मला प्रश्न का विचारता?, असा खोचक सवाल विरोधी […]

    Read more

    Shivsena – NCP – Congress : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले; आता महाराष्ट्राचे राजकारण नवरा – बायको – बाप – वर्‍हाडींवर आले!!

    नाशिक : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले नंतर साप मुंगसाच्या उपमा देऊन झाल्या… महाराष्ट्राचे राजकारण बराच काळ “प्राण्यांमध्येच” रेंगाळले होते…!! महाराष्ट्रात माणसे नव्हे, तर प्राणीच […]

    Read more

    Yashwant Jadhav Diary : कोण कुणाची “मातोश्री”; महाराष्ट्रात गाजतेय चौकशी!!; किरीट सोमय्यांचे ट्विट काय??

    प्रतिनिधी मुंबई : कोण कुणाची “मातोश्री”; महाराष्ट्रात गाजतेय चौकशी!!, अशी अवस्था सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीचा उल्लेख आला. या […]

    Read more

    Goa CM Oath Taking Ceremony : डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी; कोंकणीत घेतली शपथ; विश्‍वजित राणे यांच्यासह 8 मंत्र्यांचा समावेश!!

    प्रतिनिधी पणजी :  गोव्यात भारतीय जनता पार्टीच्या शानदार विजयानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन […]

    Read more

    सोमवार आणि मंगळवारी बँका बंद ; कामगार संघटनांचा २८,२९ मार्च रोजी देशव्यापी संप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी २८ ते २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देत बँक संघटनांनी […]

    Read more

    अमरनाथ यात्रा ३० जूनपासून राखी पौर्णिमेपर्यंत

    विशेष प्रतिनिधी पुणे : श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाची बैठक रविवारी केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आगामी भेटीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर बैठकीत […]

    Read more

    इम्तियाज जलील यांनी मारली शिवसेनेत मेख; म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या मदतीमुळेच चंद्रकांत खैरेंचा पराभव!!

    प्रतिनिधी औरंगाबाद :  राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएम पक्षाबरोबर आघाडी करण्याची ऑफर देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता शिवसेनेत मेख मारून ठेवली […]

    Read more

    कुणी घर देता का घर…!!

    जयंत विद्वांस घर देता का घर ? कुणी घर देता का घर ? एकेका गरीब आमदाराला कुणी घर देता का ? एकेक आमदार ईडीच्या नोटिशीतून, […]

    Read more

    THE KASHMIR FILES : विवेक अग्निहोत्री यांच्या हिमतीची दाद ! The kashmir Files सारखे आणखी सिनेमे यायला हवेत मला – भूमिका करायला आवडेल: नवाजुद्दीन सिद्दीकी..

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ सर्वच स्तरातून या सिनेमावर भाष्य केलं जातंय. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असो, किंवा अन्य कुणी… सगळेच […]

    Read more

    #KejriwalAgainstHindus : काश्मिरी हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या अरविंद केजरीवालां विरुद्ध उसळला संताप!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत “द काश्मीर फाईल्स” सिनेमा टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवरून भाजपवर सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी या […]

    Read more

    DEVENDRA FADANVIS : ती डायरी-‘मातोश्री’अन् 2 कोटी रुपयांचं गिफ्ट…देवेंद्र फडणवीस काय म्हणाले!

    शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 2 कोटी रुपयांच्या गिफ्टविषयी डायरीतील नोंदीविषयी आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadanvis : matoshri diary gift […]

    Read more

    China’s BRI Project : चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नेपाळचा खोडा; परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्यात बीआरआय प्रोजेक्ट करारावर स्वाक्षऱ्या नाहीत!!

    वृत्तसंस्था काठमांडू : चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बीआरआय अर्थात बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या कराराला नेपाळने अखेर वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्या […]

    Read more

    चांगल्या वास्तू निर्माण करण्यासाठी परस्पर सहयोग महत्वपूर्ण – हबीब खान

    कोरोना महामारीचे संकट आणि ‘कॅशबेस’कडून कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे संक्रमण यामुळे अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे. त्याचा परिणाम स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी, सर्वेक्षण आणि इतर संबंधित व्यवसायांवर झाला आहे. विशेष […]

    Read more

    कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..

    प्रतिनिधी पुणे :२६ आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी […]

    Read more

    Somaiya v/s Parab : कोकणात किरीट सोमय्यांचे हातोडा नाट्य; अनिल परबांचे मुंबईतून आव्हान!!; शिवसेना – भाजपचे परस्परविरोधी शक्तिप्रदर्शन!!

    प्रतिनिधी मुंबई : कोकणातल्या दापोलीत किरीट सोमय्या हातोडा घेऊन राजकीय नाट्य घडवत आहेत, तर इकडे अनिल परब मुंबईत बसून किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत आहेत. […]

    Read more

    आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दाेषाराेपत्र दाखल

    आराेग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट-क’ संर्वगाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता.याबाबतचा तपास पाेलीसांनी करत, १२५० पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]

    Read more

    Hijab Controversy : माजी मुख्य निवडणूक आयुक्त ए. वाय. कुरेशींकडून हिजाबचे समर्थन!!; आयपीसीचा निर्णय मौलवीने दिला तर चालेल का??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकातल्या हिजाब बंदीच्या मुद्द्यावरून केवळ समाजात असे दोन तट पडले असे नसून बुद्धीमतांमध्ये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देखील दोन तट पडल्याचे दिसून […]

    Read more

    भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार

    किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable […]

    Read more