• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1267 of 1479

    Pravin Wankhade

    एसटी कर्मचारी भडकले : सिल्वर ओकवर दगडफेक, चप्पल फेक; शरद पवार घरातच; शांततेची सुप्रिया सुळेंची विनंती!!

    प्रतिनिधी मुंबई : संपकरी एसटी कर्मचारी प्रचंड भडकले असून त्यांनी शरद पवारांचे मुंबईचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक मारून दगडफेक आणि चप्पल फेक केली आहे. […]

    Read more

    एकविरा देवीसमोर पशुबळी देऊ नये – डॉ. कल्याण गंगवाल

    भाविक भक्तांनी एकविरा देवीसमोर पशुबळी देऊ नये. तसेच राज्य सरकारने पशुबळी विरोधात कायदा करून पशुबळीवर बंदी आणावी,” अशी आग्रही मागणी सर्व जीव मंगल फाउंडेशनचे संस्थापक […]

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करा; अबू आझमींची शरद पवारांना भेटून मागणी!!

    प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरचे भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असे आदेश देणाऱ्या राज ठाकरे यांना समाजात हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करायचा आहे. दंगल […]

    Read more

    इन्कम टॅक्सचा वरवंटा : ‘मातोश्री’चे निकटवर्तीय यशवंत जाधव यांच्या तब्बल 40 मालमत्ता जप्त!

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एका झटक्यात जप्त केल्या […]

    Read more

    शिवसेना नगरसेवकाच्या ४० मालमत्ता ‘आयटी’ कडून जप्त

      मुंबई : बीएमसी, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाकडून (Income Tax) तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या […]

    Read more

    युक्रेन युद्धामुळे वाढली भारतीय लष्कराची चिंता ; रशियन शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबण्याची भीती, देशात वाढवणार उत्पादन

      रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे. दोन्ही देशांत युद्ध सुरू असल्यामुळे भारताच्या संरक्षणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना होणारा सुमारे 60 […]

    Read more

    इम्रान खान यांची खेळी उलटली : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसद बहाल केली, इम्रान यांना 9 एप्रिलला करावा लागणार अविश्वास प्रस्तावाचा सामना

    पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांच्या अडचणीत सापडलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या अधिकाराच्या वैधतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणावर निकाल दिला आहे. अविश्वास […]

    Read more

    काश्मिरी पंडितांना काँग्रेसने मारले, भाजपने तारले; हरियाणात ३० वर्षानंतर न्याय; घरांसाठी अखेर जमीन

    वृत्तसंस्था चंडीगढ : काश्मीरमधून पलायन केल्यावर हरियाणातील बहादूरगडमध्ये येऊन स्थायिक झालेल्या काश्मिरी हिंदूंना तब्बल ३० वर्षांनी न्याय मिळाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यामुळे त्यांना घरांसाठी जमीन […]

    Read more

    Rich Farmers : श्रीमंत शेतकऱ्यांची कडक इन्कम टॅक्स छाननी होणार; कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात श्रीमंत शेतकऱ्यांचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यांच्यातील कर चुकवेगिरी मोठी आहे. या कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांची कडक […]

    Read more

    Birbhum Violence Bengal: बीरभूम हिंसाचार प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, मुंबईतून ४ जणांना अटक

      रामपुरहाट प्रकरणी सीबीआयने मुंबईतून बप्पा शेख आणि शब्बू शेख यांच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यांना ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयच्या […]

    Read more

    संसदेत सुप्रिया सुळे यांच्यासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर शशी थरूर म्हणाले- कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…

      काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर थरूर यांनी गुरुवारी म्हटले […]

    Read more

    रशियासोबतच्या आर्थिक संबंधांवर भारताचे स्पष्टीकरण, आमचे संबंध खूप खुले आहेत, त्यांना राजकीय रंग देण्याची गरज नाही

      रशिया आणि युक्रेनमध्ये 40 दिवसांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील या युद्धात अमेरिकेने भारताच्या रशियासोबतच्या आर्थिक संबंधांवर टीका केली होती. आता परराष्ट्र […]

    Read more

    श्रीलंकेपाठापोठ नेपाळमध्येही परकीय चलनाचे संकट, पर्यटन घटल्याने महसूल घटला, सरकारची तिजोरी रिकामी

    भारताचा आणखी एक शेजारी नेपाळही श्रीलंकेसारख्या संकटाच्या दारात उभा राहिला आहे. श्रीलंकेप्रमाणे नेपाळमध्येही परकीय चलनाच्या साठ्याची कमतरता निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी आहे की, नेपाळच्या […]

    Read more

    Sanjay Raut : “पवारांच्या माणसाच्या” स्वागताला फक्त शिवसैनिकच; नाही राष्ट्रवादीचा एकही नेता अथवा कार्यकर्ता!!

    1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची 11.15 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर संजय राऊत नवी दिल्लीहून मुंबईला परतले. तेव्हा त्याच्या त्यांच्या […]

    Read more

    भारतीय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये दुबईत बैठक

    विशेष प्रतिनिधी दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबद्दल खूप उत्सुक आहेत. या बैठकीत भारत आणि पाकिस्तान […]

    Read more

    Modi – Pawar : एखादी गोष्ट सांगताना कोण आपल्याला इत्थंभूत माहिती देत नाही, पण…; अजित पवारांचे वक्तव्य!!

    प्रतिनिधी मुंबई : एखादी गोष्ट सांगताना आपल्याला कोणी इत्यंभूत देत नाही… पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्याची बातमी ऐकल्यावर आम्ही पवार […]

    Read more

    ओमर अब्दुल्ला यांची दिल्लीत ‘ईडी’कडून चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही चौकशी जम्मू […]

    Read more

    ST Strike : सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन, ग्रॅज्युएटी द्या; मुंबई हायकोर्टाचे निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य केली नाही तरी मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनी यापनाविषयी व्यवस्थित काळजी घेतली असून सर्व एसटी कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट […]

    Read more

    मशिदींवरचे भोंगे : अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही; नागपूर जामा मशिदीच्या चेअरमनचा दावा!!

    वृत्तसंस्था नागपूर : मशिदीं मध्ये अजान होते. पण त्या अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही, असा दावा नागपूरच्या जामा मशिदीचे चेअरमन मोहम्मद फजलूर रहमान यांनी […]

    Read more

    Sri Lankan Crisis : श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताची मदत; रणातुंगा – जयसूर्या यांनी मानले भारताचे आभार!!

    वृत्तसंस्था कोलंबो : चीनच्या कर्जाखाली दबलेली श्रीलंकेत प्रचंड अन्नधान्याची टंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असताना भारताने मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात दिला आहे. सुमारे […]

    Read more

    मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत माेरेंची पदावरुन हकालपट्टी भाेंगा प्रकरणात पक्षा विराेधात भूमिकेचा ठपका

    मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे […]

    Read more

    मशिदींवरचे भोंगे : बेंगलुरूमध्ये 301 मशिदी, मंदिरे, चर्चेसना भोंग्या प्रकरणी नोटीसा; “आव्वाज बंदचे” पोलिसांचे आदेश!!

    वृत्तसंस्था बेंगलुरू : सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा महाराष्ट्रा बरोबर अन्य राज्यांमध्ये गाजत असताना बेंगलुरू पोलिसांनी 301 मशिदी, मंदिरे, चर्चेस, पब्ज, रेस्टॉरंट्स आणि काही उद्योगांना […]

    Read more

    बालगुन्हेगाराचा सुधारगृहाच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला

    पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा अंर्तगत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या एका सुरक्षारक्षकावर सुधारगृहा बाहेर आलेल्या बालगुन्हेगाराने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला […]

    Read more

    पत्नीच्या जाचास कंटाळून पतीची आत्महत्या

    पतीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन त्याला गावी न राहता पुण्यात नाेकरी करुन राहण्याचा आग्रह धरत पत्नीने व सासरच्या लाेकांनी त्रास दिल्याने पतीने नाईलाजस्तव कुर्ला, मुंबई […]

    Read more

    ४०० लिटर डिझेल चाेरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

    पेट्राेल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले असून वाहनांचे इंधनावर अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अशापरिस्थितीत औंध येथील डी-मार्टच्या परिसरात […]

    Read more