• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1253 of 1479

    Pravin Wankhade

    शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीचा ठपका ठेवला देवेंद्र फडणवीस यांच्यावर, म्हणाले पोलीसांनी कारवाई न करता केले दुर्लक्ष

    कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंगलीचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. कोरेगाव -भीमा […]

    Read more

    निवडणूक रणनितीकार राजकीय आखाड्यात, पण अगोदर देशभ्रमण करून करणार गांधीगिरी

    प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे. मात्र, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अगोदर देशाचा दौरा करून नंतर ते पक्षाची स्थापना करणार आहेत. […]

    Read more

    Raj Thackeray : पोलीस कारवाईचे प्लॅनिंग आणि कायदेशीर ससेमिरा लावण्याची तयारी!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेमुळे बराच वाद निर्माण झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच […]

    Read more

    Navneet Rana : राणा दाम्पत्याची भावपूर्ण भेट; नवनीत राणांनी अनुभवली इंग्रजांच्या काळातील जेल!!

    प्रतिनिधी मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आज 12 दिवसांच्या जेलमधून अखेर सुटका झाली. नवनीत राणा यांना छातीत दुखण्याचा त्रास झाल्यामुळे […]

    Read more

    Amit shah : बीएसएफला आवरा, मला शिकवू नका, आगीशी खेळू नका; अमित शहांच्या बंगाल दौऱ्यात ममतांची धमकी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जवळजवळ पाकिस्तानचे भाषा वापरतात आहेत. बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स अर्थात बीएसएफला आवरा. राज्य कसे करायचे ते मला […]

    Read more

    Maratha – OBC Reservation : पवारांचा नुसताच आव, म्हणे आपणच तारणहार; चंद्रकांतदादांचे शरसंधान!!

    प्रतिनिधी मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाचे आपणच तारणहार आहोत, असा शरद पवार नुसताच आव आणतात. परंतु प्रत्यक्षात आरक्षण टिकविण्यासाठी ते काही करत नाहीत, असे […]

    Read more

    महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँक मॅनेजरसह आयटी इंजिनियरला अटक

    वॉकसाठी बाहेर पडलेल्या 42 वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेचा मॅनेजर आणि आयटी इंजिनियरला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 66 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर […]

    Read more

    पाय ठेवू देणार नाही : राज ठाकरे यांना आणि अनुराग ठाकूर यांना!!… कुठे??… कोण…??

    प्रतिनिधी मुंबई : “पाय ठेवू देणार नाही”… राज ठाकरे यांना आणि अनुराग ठाकूर यांना…!! पण कुठे…?? आणि कोण…??  राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाची घोषणा […]

    Read more

    Raj Thackeray : माहीमच्या मशिदींमधून अद्याप भोंग्यावर अजान; कारवाईसाठी मनसेचे पोलिसांना पत्र!!

    प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाने आता कायदेशीर वळण पकडले आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यावर ठाकरे […]

    Read more

    दिल्ली, महाराष्ट्रात घातपाताचा कट उधळला; हरियाणातून 4 खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक; हत्यारे – दारूगोळा जप्त!!

    वृत्तसंस्था करनाल : हरियाणातील करनाल येथून 4 संशयित खलिस्तानी दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली असून त्या चौघांकडून पोलिसांनी हत्यारे, दारूगोळा हस्तगत करण्यात आले आहेत. हे चौघेजण […]

    Read more

    महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री : रावसाहेब दानवे – अजितदादांची वक्तव्ये आणि माध्यमांची खुसपट मरोडी!!

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर राजकीय नेते विविध वक्तव्य करतातच, पण आता मराठी माध्यमे देखील त्यात जातीय अँगल आणून “खुसपट मरोडी” करायला लागली आहेत. नेत्यांची […]

    Read more

    मांजरीच्या माजी उपसरपंचावर गोळीबार, वार करून केला खूनाचा प्रयत्न

    हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसऱ्याशी भांडणे झाले असताना त्याने साथीदारांना बोलावून मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार करुन त्यांच्या डोक्यात दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न […]

    Read more

    J & K delimitation : जम्मूत 6 जागांची, काश्मीर मध्ये 1 जागेची वाढ, एकूण जागा 90; पंडित आणि पीओके विस्थापितांनाही प्रतिनिधित्व!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या परिसीमनाचे काम जम्मू – कश्मीर परिसीमन आयोगाने पूर्ण केले आहे. न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या […]

    Read more

    गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाबद्दल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सदावर्ते यांचा जबाब […]

    Read more

    Sharad Pawar : कोरेगाव भीमा दंगलीची साक्ष; पवारांचे नवे “हिट अँड रन”!!

    सन 2018 च्या कोरेगाव-भीमा दंगलीत चौकशी आयोगासमोर शरद पवारांनी तिसऱ्या समन्सनंतर आज साक्ष नोंदवली. आधीच्या दोन समन्सच्या वेळी ते वेगवेगळी कारणे असल्याने न्यायमूर्ती जयनारायण पटेल […]

    Read more

    Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!

    प्रतिनिधी मुंबई : 124 ए राजद्रोहाचाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू. कारण हे कलम ब्रिटिशांच्या काळात वापरले गेले आहे. सध्या त्याचा गैरवापर होतो आहे, असे […]

    Read more

    मर्सिडिज बेबी म्हणत आदित्य ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

    सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत… त्यांना न संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी तो पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघषार्ची थट्टा ते […]

    Read more

    Raj Thackeray : दक्षिण मुंबईतील २६ मशिदींचे भोंगे बंद; भायखळा, मालाड, मालवणीत अंमलबजावणी!!

    प्रतिनिधी मुंबई : मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी मनसेने आंदोलन पुकारल्यानंतर दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी […]

    Read more

    चार बायका करायच्यात, म्हणून या प्रसिध्द गायकाला स्वीकारायचाय मुस्लिम धर्म

    भारतामध्ये सध्या समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुस्लिम धर्मीयांना चार लग्न करायची आणि चार बायका ठेवण्याच्या हक्काची चर्चा होते. मात्र, याच कारणाने एका […]

    Read more

    Raj Thackeray : मनसेच्या भोंगे आंदोलनाला यश; शिवसेना – काँग्रेसची पोटदुखी; मराठी माध्यमांचीही “चालूगिरी”!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे विरोधी आंदोलन केल्यानंतर त्याला अभूतपूर्व यश मिळाले. मशिदींवरचे भोंगे सध्या बंद झाले. पण त्यातून शिवसेना आणि काँग्रेसची पोटदुखी सुरू झाली, […]

    Read more

    स्मृति इराणी यांच्या या पावलाने कॉँग्रेसला भरली धडकी

    गांधी कुटुंबियाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये माजी अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी केला होता. यामुळे राहूल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित […]

    Read more

    Raj Thackeray : सर्व धर्मगुरुंना मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा इशारा; आवाजाचा डेसिबल पाळा अन्यथा…!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींवरील भोंग्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल, अशी कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधितांवर […]

    Read more

    बंगालमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात पी. चिदंबरम यांची वकीली, संतप्त वकीलांनी दाखवले काळे झेंडे

    कॉँग्रेसमधील असंतुष्ठ गटाचे सहानुभूतीदार असलेल्या पी. चिदंबरम यांनी आता थेट पक्षाच्या धोरणाविरुध्द वकीली सुरू केली आहे. बंगाल कॉँग्रेसने काढलेल्या घोटाळ्यात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने चिदंबरम […]

    Read more

    चांद्रयान आणि मंगळयानानंतर इस्रोचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, शुक्राच्या चांदणीवर पाठविणार अंतराळ यान

    शुक्राची चांदणी ही कविकल्पना .पण प्रत्यक्षात हा पृथ्वीसारखाच एक ग्रह आहे. चंद्र आणि मंगळावर यान पाठवल्यानंतर, सौर मालिकेतील सर्वात उष्ण ग्रह असलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाखाली काय […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात, पंकजा मुंडे यांचा आरोप

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने अडीच वर्ष होऊनही ओबीसींच्या […]

    Read more