• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1241 of 1480

    Pravin Wankhade

    Anil Parab ED : अनिल परबांवर छाप्यांसाठी राऊतांच्या अर्ज भरण्याचा मुहूर्त; गोपीकिशन बजोरियांची देखील आठवण!!

    महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानावर छाप्यांसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने संजय राऊत यांचा राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा राजकीय मुहूर्त […]

    Read more

    ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे; बजरंग खरमाटेही छाप्यांच्या जाळ्यात

    वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच 6.30 च्या सुमारास […]

    Read more

    यासिन मलिकच्या शिक्षेनंतर दिल्लीसह अनेक शहरांत दहशतवादी हल्ल्याचा कट!!; गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावल्यानंतर आता देशातील सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट जारी केला आहे. यासिन मलिकला झालेल्या […]

    Read more

    भारताची रशियाकडून तेल खरेदी : युरोप – अमेरिकेला आधी जयशंकरांनी सटकावले; आता पियुष गोयलांनी फटकारले!!

    भारत आंतरराष्ट्रीय बाजारातून स्पर्धात्मक दारातून कोणाकडूनही कोणतीही वस्तू खरेदी करेल हेच आता भारताचे मंत्री, राजनैतिक अधिकारी मुत्सद्दी जागतिक मंचावर सांगताना दिसतात, हा “मोदी डिप्लोमसी”तला बदल […]

    Read more

    ब्राह्मण संघटना शरद पवारांकडे चर्चेला गेल्याच कशाला??; प्रकाश महाजन यांचा परखड सवाल

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजावर टीका केली. त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांमधून काही ब्राह्मण संघटना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    पेट्रोल – डिझेल : रुपया – रूबल दर विनिमय दराच्या नियोजनातून रशियाकडून स्वस्त तेल खरेदीची मोदी सरकारची तयारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल प्रचंड महाग झाले असताना भारताला जो इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे, त्यावर […]

    Read more

    खंजीर खुपसण्याची भाषा जपून वापरा!!; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा मराठा संघटनांना इशारा

    प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा अपक्ष उमेदवार निवडून संतप्त झालेल्या मराठा संघटनांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    चिंतन फळता फळेना; गळती थांबता थांबेना!!; कपिल सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादीच्या पाठिंब्यावर राज्यसभेच्या वाटेवर!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चिंतन फळता फळेना, गळती थांबता थांबेना!!, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. काँग्रेस पक्षाने उदयपूरमध्ये मोठे चिंतन शिबीर आयोजित केले खरे, पण […]

    Read more

    Terror funding case : यासिन मलिकला दोन जन्मठेपेची शिक्षा 10 लाखांचा दंड!!; पण मलिक आणि फुटीरतावाद्यांची पुढची चाल काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरतावादी नेता आणि हुरियत कॉन्फरन्स म्होरक्या यासिन मलिक याला टेरर फंडिंग केस मध्ये दोन जन्मठेपेची आणि 10 लाख रुपये दंडाची […]

    Read more

    महागाईला लगाम : पेट्रोल – डिझेल उत्पादन शुल्काच्या घटीनंतर खाद्यतेलांवरील आयात शुल्क, कृषी उपकरही रद्द!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार […]

    Read more

    देशात जातिनिहाय जनगणना करावी; नितीशकुमार यांच्या पाठोपाठ पवारांचीही मोदी सरकारकडे मागणी

    प्रतिनिधी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी […]

    Read more

    संभाजी राजेंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेवर चहूकडून दबाव; शिवसेना – राष्ट्रवादीत ठिणगी!!

    प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी साठी शिवसेनेवर चहूकडून दबाव वाढला आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

    Read more

    मातोश्रीचे निकटवर्ती यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स; फेमा कायद्याचा भंग करून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या तब्बल 41 मालमत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एका झटक्यात जप्त केल्या […]

    Read more

    केंद्र सरकारचा मोठा निर्णय; गव्हानंतर आता साखरेच्या निर्यातीवर बंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक […]

    Read more

    हसीना पारकरचा बॉडीगार्ड सलीम पटेल हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; नवाब मलिकांची ईडीसमोर कबुली 

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि […]

    Read more

    जुनैद मोहम्मदची जिहादी करामत; १० मुलांना दहशतवादी संघटनेत केले भरती

    वृत्तसंस्था पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लष्कर ए तोयबा’ या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका संशयित तरुणाला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. जुनैद […]

    Read more

    kashmir tourism : काश्मीरच्या निसर्गाची विलक्षण भुरळ; 3 महिन्यांत 3.5 लाख पर्यटकांची भेट!!

    प्रतिनिधी श्रीनगर : दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांचे हत्याकांड चालविल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर तेथील नागरिक असुरक्षित बनले आहेत, अशी एका बाजूला टीका […]

    Read more

    संभाजीराजे : पवारांना विश्वासघाताचा शिक्का पुसण्याची संधी; ठाकरेंनीही विश्वासघात करू नये; मराठा समन्वयकांचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय पवार यांची उमेदवारी जाहीर केली. या मुद्द्यावरून मराठा मोर्चा समन्वय संतप्त झाले असून त्यांनी शरद […]

    Read more

    केरळमध्ये इस्लामी राजवटीचे विषारी स्वप्न; पीएफआय मोर्चात हिंदू विरोधी प्रक्षोभक घोषणा!!

    वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : केरळ मध्ये इस्लामी राजवट आणण्याचे विषारी स्वप्न पाहणाऱ्या पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा मोर्चा हिंदूविरोधी प्रक्षोभक घोषणांचा व्हिडीओ समोर आला आहे. […]

    Read more

    शिवसेनेची उमेदवारी जाहीर संजय पवारांना; अजूनही आशा संभाजीराजेंना; पण मराठा संघटनांची आगपाखड संजय राऊतांवर!!

    प्रतिनिधी मुंबई : बरीच भवति न भवति होऊन शिवसेनेने अखेर कोल्हापूर जिल्हाप्रमुख  संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. पण छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्यालाच उमेदवारी […]

    Read more

    मोदी – बायडेन : भारत – अमेरिका द्विपक्षीय चर्चेत मुख्य फोकस संरक्षण उत्पादन – “मेक इन इंडिया” संकल्पनेवर!!

    वृत्तसंस्था टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी जपानच्या दौऱ्यामध्ये भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड संमेलनात सहभाग घेतलाच. पण त्याचबरोबर तीनही देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय […]

    Read more

    पेट्रोल – डिझेल : शेजारच्या गुजरात मधून पेट्रोल आणतो; महिन्याला 3000 रुपये वाचतात!!

    वृत्तसंस्था वलसाड : पेट्रोल – डिझेलच्या महागाईला नेमके जबाबदार कोण?? केंद्र सरकार की राज्य सरकार?? हा वाद महाराष्ट्रात सुरु असताना आणि त्यावरून एकमेकांवर आरोप – […]

    Read more

    पेट्रोल – डिझेल : महागाईला जबाबदार कोण? केंद्र की राज्य??; आकडेवारी काय सांगते??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पेट्रोल-डिझेलचा महागाईला जबाबदार कोण केंद्र सरकार की राज्य सरकार नेमकी आकडेवारी काय सांगते पेट्रोल डिझेल वरचे केंद्राचे कर 19.00 रुपये आणि […]

    Read more

    नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा खुलासा त्याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली […]

    Read more

    राज्यसभा ६ वी जागा : होय – नाही, होय – नाही; शिवसेना – संभाजीराजे यांचे “राजकीय कदम ताल”!!

    प्रतिनिधी कोल्हापूर /मुंबई : राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी अपक्ष संभाजीराजे यांनी अजूनही आशा सोडलेली नाही नाही, पण तरीही होय – नाही, होय – नाही असे […]

    Read more