• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1235 of 1480

    Pravin Wankhade

    विशाखापट्टनम कारखान्यात दुर्घटना : अमोनियम गॅस गळतीमुळे 178 महिला गंभीर आजारी, डोळ्यात जळजळ आणि उलट्यांचा त्रास

    वृत्तसंस्था विशाखापट्टनम : विशाखापट्टनममधील अच्युतापुरम येथील पोरस लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून गॅस गळती झाल्याने सुमारे 178 महिला कर्मचारी आजारी पडल्या. गॅसमुळे या सर्व मजुरांच्या डोळ्यात […]

    Read more

    टार्गेट किलिंगवर केंद्र कठोर : ‘दहशत पसरवणाऱ्यांना सोडू नका, लोकांची सुरक्षा कडेकोट ठेवा’, अमित शहांच्या हायलेव्हल मीटिंगमधील टॉप 10 मुद्दे

    प्रतिनिधी श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. शहा यांनी केंद्रशासित […]

    Read more

    नोकरीची संधी : इंडियन बॅंकेत 300 हून अधिक पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

    प्रतिनिधी मुंबई : इंडियन बॅंकेत नोकरी करण्याची संधी आली आहे. बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट indianbank.in […]

    Read more

    शिक्षणाची जिद्द : काश्मीरच्या हंदवाडातील परवेज एका पायावर शाळेत!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : संवेदनशील माणसाला प्रगतीची आस स्वस्थ बसू देत नाही. आपल्यातली कमी तो जिद्दीने भरून काढतो आणि समाजासाठी प्रेरणा ठरतो.Perseverance of education: Pervez from […]

    Read more

    परदेशातून गव्हानंतर आता परत आली चहापत्तीची खेप, कीटकनाशकांच प्रमाण जास्त असल्याचे दिले कारण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात चहाचे भरपूर उत्पादन होते, पण त्याचबरोबर कीटकनाशके आणि रसायनांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. दरम्यान, भारतातील चहा उत्पादकांसाठी एक वाईट बातमी […]

    Read more

    धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या अहवालावर भारताने व्यक्त केली नाराजी, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्होट बँकेचे राजकारण

    अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या अहवालात भारतावर करण्यात आलेल्या आरोपांवर तीव्र आक्षेप व्यक्त करत परराष्ट्र विभागाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.US Report: India angry over […]

    Read more

    Nupur Sharma Profile : कोण आहेत नुपूर शर्मा? केजरीवाल यांच्याविरोधात लढवली होती निवडणूक लढवली, टीव्ही डिबेटमध्ये वादग्रस्त वक्तव्याचा आरोप

    प्रतिनिधी नवी दिल्ली : कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून हा हिंसाचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुपूर यांनी एका टीव्ही […]

    Read more

    आर्य समाजाचे मॅरेज सर्टिफिकेट अवैध : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- विवाह प्रमाणपत्र देणे हे आर्य समाजाचे काम नाही, ते प्रशासनाला करू द्या

    आर्य समाजाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदेशीर ठरवले. मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपीच्या जामीन याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया

    संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या काही जागांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याची प्रक्रिया लोकसभेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षांनी […]

    Read more

    Kashmir targeted killings : हे आहे वास्तव!!; हालात सुधरे, आतंकी बिगडे!!

    काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या टार्गेटेड हत्या सुरू असताना देशभरात एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे. 1990 मध्ये काश्मीरमधून पलायन कराव्या लागलेल्या हिंदूंशी […]

    Read more

    राज्यसभा निवडणूक 2022 : महाराष्ट्रात 1998 ची पुनरावृत्ती होणार??; काँग्रेसचे राम प्रधान झाले होते पराभूत!! मग यंदा पडेल कोण??

    महाराष्ट्र तब्बल 24 वर्षानंतर राजकीय संघर्षातून राज्यसभेची निवडणूक होत आहे. गेली 24 वर्षे राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणूका बिनविरोध पार पडत आल्या आहेत. 1998 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे […]

    Read more

    औरंगाबाद, उस्मानाबादचे खरंच नामांतर??, की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी चर्चेची नुसतीच पुडी??

    प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या 8 जूनच्या सभेपूर्वी “जाग” आल्यामुळे दिल्या आहेत. पाणीप्रश्‍न सारखाच औरंगाबादच्या नामांतराचा […]

    Read more

    ओबीसी आरक्षण : गोपीनाथ गडावरून शिवराज मामांचे ठाकरे – पवार सरकारवर शरसंधान; पंकजांची स्तुती!!

    प्रतिनिधी बीड : भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारवर […]

    Read more

    मनसे घराघरात पोहोचणारा पक्ष नाही; तरीही राज ठाकरेंचे पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांना अटक!!

    प्रतिनिधी मुंबई : एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे हा काही महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचणारा पक्ष नाही, असे उद्गार काढले, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने […]

    Read more

    इतिहास घडला : जन्मगाव परौख मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत!!

    प्रतिनिधी कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यात परौख गावामध्ये आज एक अनोखा इतिहास घडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    तुर्कांनी बदलले देशाचे नाव : यूएननेही तुर्किये या नव्या नावाला दिली मान्यता, जुन्या नावाने नागरिक होते त्रस्त

    तुर्कीचे नाव आता तुर्किये झाले आहे. अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या सरकारने डिसेंबरमध्ये यासाठी प्रयत्न सुरू केले. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन (UN) चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस […]

    Read more

    शिवसेनेचे मराठी पाऊल पडते मागे; मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत करायला मुदतवाढ!!

    व्यापारी संघटनांपुढे महापालिका प्रशासन झुकले प्रतिनिधी मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर आग्रह जाणाऱ्या शिवसेनेचे मुंबई मराठी पाट्यांच्या बाबतीत मार्ग मात्र एक पाऊल मागे पडले आहे. Shivsena […]

    Read more

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा- राहुल गांधींची भेट मिळणे कठीण, मीच 4 वर्षांपासून भेटलो नाही

    काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांत ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली नसल्याचं म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे […]

    Read more

    National Herald Case : ईडीचे तारीख पे तारीख; राहुल गांधींना पुन्हा नवे समन्स!!; 13 -14 जूनला चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्तापर्यंत कोर्टातल्या बातम्यांमध्ये तारीख पे तारीख ऐकू यायचे पण आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या देखील तारीख पे तारीख बाता सुरू झाल्या […]

    Read more

    राज्यसभेची सहावी जागा : शिवसेनेची कुचंबणा!!

    राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची भाजपशी तडजोड झाली तरी किंवा नाही झाली तरी सगळीकडून शिवसेनेची कुचंबणा होत असल्याचेच स्पष्ट दिसत आहे!! कारण तडजोड यशस्वी झाली […]

    Read more

    इम्रान खान यांची भविष्यवाणी : माजी पाक पंतप्रधान म्हणाले- भारत पाकिस्तानचे 3 तुकडे करणार, अण्वस्त्रेही हिसकावली जातील

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याच देशाविरोधात असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडू शकतात. इम्रान यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानसाठी […]

    Read more

    भारताची निर्यात वाढ : मे महिन्यात भारतातून विक्रमी वस्तूंची निर्यात, 15.46 टक्क्यांनी वाढून 37.3 अब्ज डॉलर्सवर उलाढाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मे महिन्यात देशातील वस्तूंची निर्यात 15.46 टक्क्यांनी वाढून 37.29 अब्ज डॉलर्स झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती […]

    Read more

    जातीनिहाय जनगणना : नितीश – लालूंचा भाजपपुढे पेच; पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा शिवसेनेपुढे पेच!!

    महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ देण्याची राष्ट्रवादीची तयारी नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक, पाठोपाठ विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या […]

    Read more

    जम्मू-काश्मिरातून पुन्हा पलायन : खोऱ्यात 1990 सारखे दृश्य, काश्मिरी पंडितांची टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर पलायनाची घोषणा

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेच्या हिंदू व्यवस्थापकाची गोळ्या […]

    Read more

    सरसंघचालकांचे परखड भाष्य : भागवत म्हणाले- ज्ञानवापीचा इतिहास बदलता येणार नाही, पण दररोज मशिदीत शिवलिंग का पाहायचे, भांडण का वाढवायचे?

    प्रतिनिधी नागपूर : ज्ञानवापीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, […]

    Read more