• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1225 of 1481

    Pravin Wankhade

    पृथ्वी – 2 लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पृथ्वी – 2 या लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून संध्याकाळी साडेसातच्या […]

    Read more

    पंढरीची वारी : आषाढी निमित्ताने एसटीच्या 4700 जादा गाड्या!!

    प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री […]

    Read more

    राज्यसभा निवडणुकीत “फेल” : महाविकास आघाडीची विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल डिप्लोमसीची एटीकेटी परीक्षा!!राजकीय पक्षांची बुकिंगची धावपळ

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची हॉटेल डिप्लोमसी फेल झाली असली तरी शेवटी विधान परिषद निवडणुकीसाठी त्याच हॉटेल डिप्लोमसीची “एटीकेटी परीक्षा” महाविकास आघाडी देणार […]

    Read more

    MPSC : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वयोमर्यादेत राहुन कितीही वेळा देता येणार परीक्षा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी आता कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा MPSC ने रद्द केली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणे निश्चित […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांच्या नकारानंतरही शिवसेनेचा त्यांच्याच नावाचा आग्रह; राज्यसभा निवडणुकीतला बदला??

    राष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार यांनीच लढवावी. देशात सध्या त्यांचा इतका जेष्ठ नेता नाही, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत मांडली आहे. ममता […]

    Read more

    Donald Trump Birthday : भारतातील या मोठ्या शहरांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय, 2013 पासून झाली निवासी प्रकल्पांना सुरुवात

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे. ते 77 वर्षांचे झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे एक यशस्वी राजकारणी तसेच […]

    Read more

    तीन आंदोलनांच्या तीन गोष्टी : भाजप ते काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी; पाणी ते नेत्यांचा कथित अपमान!!

    महाराष्ट्रात आज तीन ठिकाणी तीन वेगवेगळी आंदोलने झाली. जालन्यात भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी प्रकरणात काँग्रेसने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे आंदोलन केले, […]

    Read more

    भारतीयांचे Internet होणार सुपरफास्ट!!;4G पेक्षा 10 पट वेगवान; 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्राची मंजुरी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीयांसाठी इंटरनेट सेवा लवकरच सुपरफास्ट होणार आहे. कारण भारतात 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी मिळाली आहे. Internet of Indians will be […]

    Read more

    Rahul Gandhi Wealth : राहुल गांधींची चौकशी 2000 कोटींच्या प्रकरणात, पण त्यांची स्वत:ची संपत्ती किती? उत्पन्नाचा स्रोत काय? वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. हे प्रकरण 2 हजार कोटींहून […]

    Read more

    जालन्यात भाजपचा मोठा जलआक्रोश मोर्चा; पण पंकजा मुंडे मोर्चात नसल्याच्या माध्यमांच्या बातम्या!!

    प्रतिनिधी जालना : औरंगाबादनंतर बुधवारी जालन्यातील पाणी प्रश्न तापला बुधवारी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात पाणी प्रश्नासाठी भाजपकडून जल आक्रोश […]

    Read more

    राष्ट्रपतिपदाची निवडणूक : विरोधकांच्या सहमतीसाठी भाजपचे प्रयत्न, राजनाथ सिंह घेणार सोनिया-पवारांची भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्याच्या प्रयत्नात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या घरी भेट घेणार आहेत. बहुसंख्य पक्षांचा […]

    Read more

    अयोध्येत शिवसैनिकांसह शक्तिप्रदर्शन करून आदित्य ठाकरे म्हणाले, यात राजकारण नाही!!

    वृत्तसंस्था अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शिवसैनिकांसह मोठे शक्तिप्रदर्शन करून अयोध्या दौऱ्यात राजकारण असल्याचे […]

    Read more

    अग्निपथ योजना : केंद्र सरकारच्या भरती योजनेला बिहारमध्ये “पूर्वनियोजित” विरोध!!

    वृत्तसंस्था पाटणा : एकीकडे रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारला ठोकत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारने कुठलीही रोजगार भरती योजना आणली की तिच्यात खुसपटे काढून विरोध […]

    Read more

    Monsoon Session : 18 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांत मान्सूनने धडक दिली आहे. देशाची राजधानी दिल्लीत जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मान्सूनच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : ममता बॅनर्जींच्या बैठकीपूर्वी विरोधकांमध्ये फूट; केसीआर, केजरीवाल, ओवैसी टाळणार बैठक!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला टक्कर देण्याच्या मनसुबा राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आजच्या दुपारच्या बैठकीपूर्वी […]

    Read more

    Jammu Kashmir: शोपियान चकमकीत लश्करचे दोन दहशतवादी ठार, बँक मॅनेजरच्या हत्येचाही घेतला बदला

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगदरम्यान एका बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या एका दहशतवाद्यासह लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना मंगळवारी उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शोपियानमध्ये […]

    Read more

    पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतनाचा वाद : अखेर गुगलने केले मान्य, 15 हजारांहून अधिक महिलांचा मोठा विजय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पुरुष कर्मचाऱ्यांइतकाच पगार महिलांना मिळावा या वादात गुगल या सर्च इंजिनने गुडघे टेकले आहे. गुगलच्या चार महिला कर्मचाऱ्यांनी समान काम करूनही […]

    Read more

    दापोली रिसॉर्ट मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ईडीकडून चौकशी

    वृत्तसंस्था मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने परब यांना उद्या चौकशीसाठी बोलावले आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील दापोली […]

    Read more

    Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत, 2026-27 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणे शक्य, मुख्य आर्थिक सल्लागारांचा विश्वास

    प्रतिनिधी मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी मंगळवारी सांगितले की, भारत 2026-27 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर आणि 2033-34 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था […]

    Read more

    पृथ्वीवर धडकणार सौरवादळ : सूर्यावर 8 तासांपर्यंत झाले स्फोट, जपान आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सूर्यावरील स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी येथे मोठा स्फोट झाला, जो सलग 8 तास चालला. नासाच्या सोलर […]

    Read more

    अग्निपथ योजना : 4 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय पोलीस दल, आसाम रायफल्स मध्ये प्राधान्य!!; गृह मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सैन्य शक्तीचे आधुनिकीकरण आणि युवकांना देशसेवेची संधी देण्याच्या दृष्टीने केंद्रातल्या संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजना तयार केली असून युवकांना 4 वर्षांसाठी […]

    Read more

    अग्निपथ : अग्निवीरांना मिळणार रोजगाराचे व करियरचे अग्निपंख… जाणून घ्या योजनेची तपशीलवार माहिती व फायदे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सशस्त्र दलांना आणखी तेजतर्रार तरूण बनविणारी, तंत्रकुशल युवा जवानांचे प्रमाण वाढवू शकणारी आणि १०-१५ हजारांत कंपन्यांमध्ये किरकोळ कामे करणारया युवकांना […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : सैन्यात नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण, काय आहे अग्निवीर योजना? पगार आणि सुविधा काय? कुठे अर्ज करावा? वाचा सविस्तर

    केंद्र सरकार सैन्यात भरतीसाठी नवीन योजना आणत आहे. त्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात […]

    Read more

    भारत असुरक्षित म्हणणाऱ्यांना जय कोटक यांची सणसणीत चपराक; कशी ती वाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : भारत देश 2014 नंतर सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित देश बनवल्याचे शरसंधान काही कथित लिबरल्स आणि बॉलिवूडचे अभिनेते साधत असतात. यामध्ये आमीर खान […]

    Read more

    अनिल परब ईडी चौकशी : आज सकाळी 10.00 वाजता हजर राहण्याचे आदेश!!

    वृत्तसंस्था मुंबई : ठाकरे – पवार सरकार मधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना ईडीने समन्स आज 15 जून 2023 रोजी […]

    Read more