विधान परिषद निवडणूक : राज्यसभा निवडणुकीत तोंड भाजल्यावर महाविकास आघाडीला “ताका”चीही धास्ती!!
राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा झटका असा काही बसला आहे, की त्यामुळे महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूकीत थंड “ताक” फुंकून पिण्याचाही धसका घेतला आहे!! आमदारांना मुक्कामाला ठेवण्याचे […]