• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1220 of 1481

    Pravin Wankhade

    राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले, म्हणाले- मी बाळासाहेबांचा कट्टर समर्थक!

    महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील दुफळीनंतर महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकलेले एकनाथ शिंदे पक्षाचे 33 आमदार आणि […]

    Read more

    एकनाथ शिंदे : बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेणारे, पण चिमणभाई पटेलांचे वारसदार!!; शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटाकडे!!

    शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]

    Read more

    देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : शक्तिपरीक्षेची खरी घडी आल्यास काय??; भाजप सरकार कसे बनवणार??

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर प्रत्यक्ष विधानसभा सदनात शक्ती परीक्षेची वेळ आली तर नेमके कोण काय करणार हा प्रश्न सर्वात कळीचा आहे […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : आमदार झाले शिवसेनेचे बंडखोर; सुट्ट्यांवर आले पोलीसांच्या गंडांतर!!

    शिवाय आमदार “शोधण्याची” येऊन पडली जबाबदारी प्रतिनिधी मुंबई : आमदार झालेत शिवसेनेचे बंडखोर. पण सुट्ट्यांवर आलेय पोलिसांच्या गंडांतर!! अशी खरंच महाराष्ट्रात आज अवस्था आली आहे. […]

    Read more

    अग्निपथ हिंसाचारात रेल्वेची 1000 कोटींची मालमत्ता उद्ध्वस्त: 12 लाख लोकांचा प्रवास थांबला, दीड लाख प्रवासी अडकले; 70 कोटी रुपयांचे रिफंड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून देशाच्या अनेक भागांत मोठा गदारोळ सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक रेल्वेगाड्या लक्ष्य करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वेची मालमत्ता […]

    Read more

    शिवसेनेच्या इतिहासाच्या विपरीत : सुरतमध्ये नार्वेकर शिष्टाई; पण एकनाथ शिंदें थेट भिडले!! उद्धव साहेबांना अटी शर्ती!!

    नाशिक : बंड करणारा कितीही मोठा नेता असो त्याच्याशी चर्चा वाटाघाटी, शिष्टाई वगैरे काही नाही हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खाक्या होता. गद्दारांच्या घरी हल्ले, […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : तेल लावून आले होते, पण खेळ बुद्धिबळाचा; भाजपचे शरसंधान!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर आता सरकारमध्ये बहुमत शिल्लक नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे शिवसेनेला जय […]

    Read more

    International Yoga Day 2022: ITBPच्या जवानांनी 17 हजार फूट उंचीवर बर्फात केला योगाभ्यास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने जगभरातील लोक योगाभ्यास करत आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस कर्मचारीही मागे राहिले नाहीत. सिक्कीममध्ये […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : उद्धव ठाकरेंचे दुहेरी धोरण; एकीकडे एकनाथ शिंदेंकडे शिष्टाईसाठी नार्वेकर, दुसरीकडे पदावरून हटवले!!

    नाशिक : एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला खिंडार पाडले नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुहेरी धोरण अवलंबले असून एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिष्टाई साठी […]

    Read more

    राम मंदिर ट्रस्टला दिलेले 22 कोटींचे धनादेश बाऊन्स, विहिंपने दिली ही कारणे

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील भाविकांनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. आता बातमी आली आहे की राम मंदिर ट्रस्टला दान केलेले 22 […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : सेन्सिबल प्रश्न विचारा, पत्रकारांना फटकारत पवार म्हणाले, विरोधी बाकांवर बसू!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जरा सेन्सिबल प्रश्न विचारा, असे पत्रकारांना सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे वक्तव्य केले […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : देवेंद्र फडणवीस यांच्या कडून “करेक्ट कार्यक्रम”!! पण कसा??, केव्हा??

    प्रतिनिधी मुंबई : महायुती जिंकूनही २०१९ मध्ये एका बाजूला शिवसेनेने भाजपला बाजूला करून दोन्ही काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती, त्याच वेळी […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : एकनाथ शिंदेंचे बंड; काँग्रेस – राष्ट्रवादीने झटकले; अजितदादा “शांत”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाकी!!

    एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडत असताना महाविकास आघाडी एकजिनसी आहे, असे कालपर्यंत सांगणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते आज आपले अंग […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : चमत्कारात मूळच्या जळगावच्या पाटलांचा मोठा वाटा!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत जरी भाजपवर आगपाखड करत असले तरी एकनाथ शिंदे ज्यापद्धतीने मुंबईतून सुरतला पोहोचले आहेत […]

    Read more

    विधान परिषद निकालानंतर भाई जगताप म्हणाले- काँग्रेसच्या काही जणांनी गद्दारी केली, मुख्यमंत्री ठाकरेंनीही बोलावली तातडीची बैठक

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे भाई जगताप यांनी माझ्या विजयापेक्षा चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, […]

    Read more

    शिवसेनेत फूट : 1992 – 2022; शिवसेनेत उफाळला ठाकरे निष्ठा विरुद्ध पवार निष्ठा संघर्ष!!

    शिवसेनेला पवार नावाच्या राजकीय साडेसातीतून सुटताच येत नाही… हे पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. 1992 मध्ये पवारांनी शिवसेनेचे 18 आमदार फोडले, त्यावेळी पवार […]

    Read more

    इस्रायलमध्ये बेनेट सरकार पडणार : पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या सरकारची युती तुटली, 3 वर्षांत 5व्यांदा निवडणुका होणार

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांचे आघाडी सरकार कोसळले आहे. आता सरकार पडणे निश्चित असून लवकरच निवडणुका होणार आहेत. पीएम नफ्ताली बेनेट […]

    Read more

    परिवहन मंत्री अनिल परबांच्या अडचणीत वाढ, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने आज चौकशीसाठी बोलावले

    वृत्तसंस्था मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने अनिल परब यांना आज (मंगळवार, 21 जून) हजर राहण्यास सांगितले आहे. […]

    Read more

    शिवसेनेत फूट : नारायण राणेंचे कन्फर्म ट्विट; शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडली आहे. किंबहुना 35 आमदार फुटल्याची याचा अर्थ दोन तृतीयांश आमदार फुटल्याची बातमी आहे. याचा अर्थ शिवसेना एकसंध असून […]

    Read more

    राजकीय भूकंप : शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत “नॉट रिचेबल” वाचा नावे!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ११ ते १२ आमदार विधानसभा […]

    Read more

    1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!

    शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 […]

    Read more

    भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराच्या नावावर पक्ष मंथन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार विधान परिषद निवडणुकीच्या […]

    Read more

    जमियतचे अध्यक्ष म्हणाले- देशातील मुस्लिम निशाण्यावर : निषेध करण्यासाठी गोळ्या झाडल्या जात आहेत, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी सोमवारी दिल्लीत कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशात अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम टार्गेटवर […]

    Read more