• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1217 of 1482

    Pravin Wankhade

    एकनाथ शिंदे बंड : 15 बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा महाराष्ट्रातील घरांभोवती सीआरपीएफचे जवान तैनात!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडात सहभागी झालेल्या आमदारांच्या कुटुंबियांना आणि घरांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. शिंदे गटातील 15 […]

    Read more

    शिवसेना सावरायला रश्मी ठाकरेंचा पुढाकार, बंडखोर आमदारांच्या पत्नींना केले फोन

      मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीने त्रस्त आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. एकीकडे […]

    Read more

    एकनाथ शिंदे कोणाला म्हणाले ‘अजगर’? ट्विट करून शिवसैनिकांना आवाहन- MVAचा खेळ नीट समजून घ्या!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदे अजूनही आपल्या मुद्द्यावर ठाम असून उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. महाविकास […]

    Read more

    बंडखोरांचे बाप अनेक, आमचे एकच… बाळासाहेब’, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान, म्हणाले- शिवसैनिक सिग्नलची वाट पाहत आहेत!

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (26 जून, रविवार) एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, बंडखोर स्वतःला […]

    Read more

    Gun Control Bill : अमेरिकेतील बंदुकांची दहशत थांबणार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची गन कंट्रोल बिलावर स्वाक्षरी

    वृत्तसंस्था अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांना लगाम घालण्यासाठी जो बायडेन प्रशासन आता कठोर भूमिका घेताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी गन कंट्रोल कायद्यावर स्वाक्षरी […]

    Read more

    शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांची राजकीय कारकीर्द संपली! ‘सामना’मधून राऊतांचा प्रहार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बंडाचा आवाज बुलंद आहे. याचाच परिणाम म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांची ताकद ही त्यांची […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट झाली तर बहुमत कोण सिद्ध करणार? जाणून घ्या, काय आहेत समीकरणे!

    महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : खरे आव्हान आदित्य ठाकरेंपुढे युवा सेना पुन्हा उभे करण्याचे!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मराठी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्यातून तयार होणारे पर्सेप्शन याच्या पलिकडे शिवसेनेत एक मोठे आव्हान उभे राहिले आहे […]

    Read more

    Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]

    Read more

    काका वरती विसंबला तो!!

    पहिले होते नाथ आता झाले दास कोण कुणाला नादी लावून सेनेची लावतोय वाट? जनतेच्याही मनात नसता बसला खुर्चीवरी हातात घेऊन हात बांधले घड्याळ मनगटावरी बापाचा […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचे “निदान” अचूक, “उपचार” चुकले; “डॉक्टर”ची निवड तर मोठी घोडचूक!!

    एकनाथ शिंदे यांचे बंड हाताळण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना जी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत, त्याआधारे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे विश्लेषण […]

    Read more

    लिबरल फुटीरांवर प्रहार : तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसची अटक!!; अहमदाबादला रवाना!!

    प्रतिनिधी मुंबई : सन 2002 च्या गुजरात दंग्यांमधून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निष्कलंक सुटका केल्यानंतर आता लिबरल फुटीरांवर जोरदार प्रहार सुरू झाले […]

    Read more

    नरहरी झिरवळांच्या दोन परस्पर विरोधी कृती; 16 आमदारांना नोटीसा; पण स्वत:वरचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला!!

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज एकाच दिवसात दोन परस्पर विरोधी कृती केल्या आहेत. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गटातील १६ […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : दमदार पावले “पॉवरफुल” खेळीच्या पलिकडची; प्रादेशिक घराणेशाही मोडायची!!

    एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खरी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची. खरी राजकीय खेळी शरद पवारांची. त्यामध्ये उपखेळी अजित पवारांची.. वगैरे विश्लेषणांचा रतीब मराठी माध्यमे घालत आहेत. […]

    Read more

    Afghanistan Earthquake : भारताने अफगाणिस्तानला पाठवली मदत, तालिबानने व्यक्त केली कृतज्ञता

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या शक्तिशाली भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंचा राजीनामा नको, राष्ट्रवादी – काँग्रेसशी संबंध तोडा!!; दीपक केसरकरांनी मांडली शिंदे गटाची भूमिका

    प्रतिनिधी मुंबई : बंड करताना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेत सातत्य ठेवत त्यांच्या गटाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. […]

    Read more

    Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, यावर्षी मृतांचा आकडा 117 वर पोहोचला

    वृत्तसंस्था गुवाहाटी : देशाच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांचे पाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. शुक्रवारी आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 45.34 लाख लोक बाधित झाले. त्याचवेळी […]

    Read more

    स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार

    प्रतिनिधी मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ […]

    Read more

    अमेरिकेत गर्भपात हा आता घटनात्मक अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर गदारोळ आणि आनंद

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत गर्भपात हा आता घटनात्मक अधिकार राहिलेला नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका ऐतिहासिक निर्णयात गर्भपाताचे अधिकार संपुष्टात आणले. यूएस सुप्रीम कोर्टाने […]

    Read more

    ‘शिवसेनेला काही झालं तर पेटते मुंबई’, पोलीस हाय अलर्टवर; सरकारच्या अडचणी वाढवू शकतात शिवसैनिक

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. खरे तर पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड SBT : पित्याचे वारसदार; वायएसआर काँग्रेस आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे!!

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या सत्ताधारी शिवसेनेत दोन-तृतीयांश फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याच राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल टाकले […]

    Read more

    SBT : उद्धव ठाकरेंचे आव्हान धुडकावले; एकनाथ शिंदेंनी “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” नावच वापरले!!; नेमका अर्थ काय??

    नाशिक : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठाकरे आणि शिवसेना नाव वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते ते […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : अमित शहांची 40 मिनिटांची मुलाखत; महाराष्ट्रावर प्रश्न नाही चकार शब्दाचे उत्तरही नाही!!

    सन 2002 मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर त्या वेळचे गुजरात विधानसभेचे आमदार अमित शहा यांनी सन 2022 मध्ये आज 25 जून 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : ठाकरे – पवार सुरक्षा काढायला गेले; 38 आमदारांच्या सह्यांनिशी फुटीवर शिक्कामोर्तब झाले!!

    नाशिक : राजकीय खेळीतले मास्टरस्ट्रोक कधी कधी कसे फेल जातात, याचे उत्तम उदाहरण आज समोर आले आहे. ठाकरे – पवार हे आपले सरकार वाचवण्यासाठी बंडखोर […]

    Read more

    गुजरात दंगल : मोदींवरचे सर्व आरोप सुप्रीम कोर्टाने धुवून काढले; तिस्ता सेटलवाड, काँग्रेसवर अमित शहा यांचे शरसंधान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरात दंगलीत सन 2002 मध्ये घडलेल्या घटनांवरचे मौन तब्बल 20 वर्षांनी अमित शहा यांनी सोडले आहे. त्यावेळी गुजरात विधानसभेत आमदार असणाऱ्या […]

    Read more