नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोदी – शहा फडणवीस यांनी मुख्यमंत्री केले!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट आल असून देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. स्वतः एकनाथ शिंदे […]