• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1182 of 1485

    Pravin Wankhade

    Salman Rushdie Health Updates : सलमान रश्दींवरील हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, लेखक व्हेंटिलेटरवर, एक डोळाही गमावण्याचा धोका

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. बफेलोजवळच्या चौटाउक्का येथे वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. हल्ल्यानंतर […]

    Read more

    ‘काळ्या पाण्याचा पहिला कैदी होता फजल’, ओवैसी म्हणाले- पंतप्रधानांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या मुस्लिमांचीही आठवण ठेवावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेदरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ‘भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांच्या भूमिकेबद्दल’ बोलले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ओवैसी […]

    Read more

    Salman Rushdie Profile: कोण आहेत सलमान रश्दी? न्यूयॉर्कमध्ये झाला जीवघेणा चाकूहल्ला, आता व्हेंटिलेटरवर

    अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंग्रजी भाषेतील लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे लेखक […]

    Read more

    “हर घर तिरंगा” अभियानाला देशभर प्रचंड उत्साहात सुरुवात!!; कोट्यावधी घरांवर फडकले तिरंगे!!

    विशेष प्रतिनिधी  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्वात “हर घर तिरंगा” अभियानाची आज 13 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. देशातील […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली व्यंगचित्रे आणि त्यांचे समाजमनावर परिणाम!!

    राजकीय व्यंगचित्रे म्हटले की भारतीयांच्या आणि मराठी माणसांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नावे येतात, ती आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे यांची… या दोघांनीही आपल्याला हसविले आणि […]

    Read more

    बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात चाकू हल्ला!!

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : “सॅटॅनिक व्हर्सेस” या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चौटाका येथे भर कार्यक्रमात चाकू हल्ला करण्यात […]

    Read more

    नुपूर शर्मांच्या हत्येचा कट; उत्तर प्रदेशात दहशतवादी अटकेत; पाकिस्तानी कनेक्शन उघड!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस एटीएसने (ATS) सहारनपूरमधून जैश ए मोहम्मद आणि तहरीक ए तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला […]

    Read more

    मुंबईत स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो 1 ने प्रवास!

    प्रतिनिधी मुंबई : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो १ ला आठ वर्ष पूर्ण झालेली आहे. या आठ वर्षात मुंबई मेट्रोने ७४ कोटी लोकांना सेवा दिली आहे. […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महाराष्ट्र यांचे अनोखे नाते!!

    विनायक ढेरे गेल्या काही वर्षांमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयीची ऐतिहासिक उत्सुकता देशातच नव्हे, तर परदेशात प्रचंड वाढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याची मुख्य कारणे […]

    Read more

    स्वातंत्र्यदिनी घातपाताचा कट दिल्ली पोलिसांनी उधळला; दारुगोळ्यासह 2000 जिवंत काडतुसे जप्त; 6 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत […]

    Read more

    महाराष्ट्रात ६०८ ग्रामपंचायती आणि सरपंचांची थेट निवडणूक; १८ सप्टेंबरला मतदान!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असून, […]

    Read more

    तालिबानी नेता शेख रहीमुल्लाह हक्कानी आत्मघातकी हल्ल्यात ठार, पाक आणि अफगाणिस्तानात अनेक अनुयायी

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे तालिबानचा नेता शेख रहीमुल्लाह हक्कानी याचा त्याच्या सेमिनरीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तालिबान सरकारचे उपप्रवक्ते बिलाल […]

    Read more

    मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागो, खाते वाटपाला उशीर होवो; पण पक्षांचे संघटनात्मक काम जोरावरच!!

    विनायक ढेरे “भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार”, “वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामं करा; माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र” आणि मुंबईत उभ्या राहत आहेत […]

    Read more

    महाराष्ट्र – मुंबईत भाजपचे नवे कॅप्टन्स; प्रदेशाध्यक्ष पदी बावनकुळे, तर आशिष शेलार भाजपा मुंबई अध्यक्ष!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताच दोनच दिवसांत महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरफार करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजपाच्या मुंबई […]

    Read more

    केंद्राच्या योग्य आर्थिक धोरणांचा परिणाम : महागाई असूनही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज जग महागाईच्या प्रकोपाचा सामना करत आहे. चलनवाढ असूनही, चालू आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार आहे. चलनवाढ […]

    Read more

    UPSC CDS 2 Final Result : “या” लिंकवर बघा निकाल!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : यूपीएससी कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस- II) 2021 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी आणि अंतिम निकाल […]

    Read more

    प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, आयसीयूमध्ये उपचार; पीएम मोदींनीही केली विचारपूस

    वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना अजून शुद्ध आलेली नाही. त्यांना एम्सच्या आयसीयू वॉर्डमध्ये […]

    Read more

    हिट एंड रन : गुजरातच्या आणंदमध्ये काँग्रेस आमदाराच्या जावयाने 6 जणांना चिरडले, सर्वांचा मृत्यू!!

    वृत्तसंस्था आणंद : गुजरातमधील आणंद जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सातच्या […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकार : विलंब मंत्रिमंडळ विस्तारात, उशीर खाते वाटपात; आयते कोलीत विरोधकांच्या हातात!!

    विनायक ढेरे शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आधीच विलंब झाला, त्यात खाते वाटपाला उशीर होतोय… त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत तर मिळतेच आहे, पण राष्ट्रवादी […]

    Read more

    एएमआयएम आवडे राष्ट्रवादीला : पवारांचे तोंडी टार्गेट शिंदे गट – भाजप; पण फोडताहेत एआयएमआयएम!!

    सोलापूरात 8 नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत!! विनायक ढेरे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे सोलापूर महापालिकेतील 8 नगरसेवक वरिष्ठ नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये […]

    Read more

    ‘फ्री घोषणा’ वादावर केजरीवालांना अर्थमंत्र्यांचे प्रत्युत्तर, सीतारामन म्हणाल्या- शिक्षण, आरोग्यावरील खर्चाला मोफत म्हटलेले नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात मोफत रेवडी किंवा भेटवस्तू या वादात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही प्रवेश केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रत्युत्तर देताना […]

    Read more

    नितीश यांची वाट बिकट : काँग्रेसची महाआघाडी सरकारमध्ये मेख, 5-5 उपमुख्यमंत्रिपदांची मागणी

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील महाआघाडी सरकारमध्ये काँग्रेसने नवी मागणी केली आहे. काँग्रेसने प्रत्येकी पाच उपमुख्यमंत्र्यांची मागणी केल्याचे वृत्त आहे. अशी मागणी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी केली […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग : बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या मोहम्मद अमरेजवर झाडल्या गोळ्या

    वृत्तसंस्था बांदीपोरा : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका सामान्य नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. हे प्रकरण खोऱ्यातील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील सदुनारा भागाशी संबंधित आहे.Another […]

    Read more

    ट्रम्प यांच्या घरावर छाप्यांचा मोठा खुलासा, आण्विक कागदपत्रांच्या शोधात गेली होती FBI

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापा टाकल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. एफबीआयने आण्विक कागदपत्रांसह इतर […]

    Read more

    ADRचा अहवाल : महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 11 मंत्री पदवी, पदव्युत्तर पदवीधारक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जवळपास 75 टक्के मंत्र्यांनी आपल्याविरुद्ध गुन्हेगारी खटले असल्याची माहिती दिल्याचे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात म्हटले आहे.ADR report Criminal […]

    Read more