• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1179 of 1485

    Pravin Wankhade

    महागाई भत्त्यात 3 % वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचे बक्षीस!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्तेवर येताच निर्णयांचा धडाका लावणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही गोड बातमी दिली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचे निर्देश : लतादीदींच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय होणार सुरू!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री […]

    Read more

    विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला अजितदादा आक्रमक; शिंदे – फडणवीस अधिक आक्रमक!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस यांचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाला […]

    Read more

    17 ऑगस्ट 2022 : राष्ट्रगीत समूह गायन, विश्वविक्रमाची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

    प्रतिनिधी6 मुंबई : दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने “सामूहिक राष्ट्रगीत” उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे […]

    Read more

    गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली असून भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. मुंबई […]

    Read more

    फिफाने भारताला दिला दणका, एआयएफएफचे निलंबन; महिला विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. FIFA ने थर्ड पार्टीच्या अवाजवी प्रभावाचे कारण देत भारतीय फुटबॉल महासंघाचे […]

    Read more

    वंदे मातरमला विरोध : रझा अकादमीच्या पावलावर काँग्रेसचे पाऊल!!

    प्रतिनिधी मुंबई : धर्मांध रझा अकादमीच्या पावलावर प्रदेश काँग्रेसने देखील पाऊल टाकले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयांमध्ये फोनवर बोलताना “हॅलो” ऐवजी […]

    Read more

    खातेवाटपावरून नाराजीच्या विरोधकांच्या नुसत्याच वावड्या; शंभुराज देसाईंचे शरसंधान

    प्रतिनिधी सातारा : शिंदे फडणवीस सरकारच्या खाते वाटपावर शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांपैकी कोणीही नाराज नाही. नाराज असल्याच्या वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत, असे राज्याचे उत्पादन […]

    Read more

    महाराष्ट्रात ‘वंदे मातरम’वरून वाद : रझा अकादमीचा विरोध, जाणून घ्या काय म्हणाले विविध पक्षांचे नेते!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांतून हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश काढल्याने वाद निर्माण झाला होता. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यावर रझा […]

    Read more

    अमेरिकेतही भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर फडकला तिरंगा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हा ध्वजारोहण कार्यक्रम यूएसमध्ये […]

    Read more

    चीनचे ‘स्पाय शिप’ श्रीलंकेच्या बंदरात पोहोचले, उपग्रह-क्षेपणास्त्राचे ट्रॅक करण्याची क्षमता

    वृत्तसंस्था कोलंबो : उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग सुविधा असलेले चिनी जहाज आज सकाळी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात पोहोचले आहे. चीनने 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, श्रीलंकेने […]

    Read more

    केरळ मध्ये प्रोफेसरवर झाला होता सलमान रश्दी यांच्यासारखाच हल्ला!!; मीडियाने दखल न घेतलेल्या हल्ल्याची कहाणी!!

    प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : “सॅटॅनिक व्हर्सेस” कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. या हल्ल्याची निंदा देखील झाली आहे. पण […]

    Read more

    गेमचेंजर : पाकिस्तानातून आलेले शरणार्थीही जम्मू – काश्मीर मध्ये निवडणूक लढवू शकणार!!

    प्रतिनिधी जम्मू : जम्मू कश्मीर मध्ये 370 कलम लागू असताना पाकिस्तानातून आलेल्या कोणत्याही शरणार्थीला तेथे निवडणूक लढविण्याची मूभा नव्हती. परंतु आता 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये […]

    Read more

    नितीश मंत्रिमंडळाचा आज विस्तार : राजदचे सर्वाधिक 16 मंत्री; JDU मधून 11, काँग्रेस दोन, HAM आणि एका अपक्षालाही जागा मिळणार

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकार स्थापन झाल्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 31 मंत्री शपथ घेणार आहेत. आरजेडीचे जास्तीत जास्त 16, […]

    Read more

    सियाचीनमध्ये 38 वर्षांपासून बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला, आयडेटिफिकेशन डिस्कने पटली ओळख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये 38 वर्षांनंतर सापडलेल्या लान्स नाईक चंद्र शेखर यांच्या मृतदेहाला लष्कराने सोमवारी श्रद्धांजली वाहिली. 1984 मध्ये जगातील सर्वात उंच […]

    Read more

    माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता […]

    Read more

    मुकेश अंबानींना विष्णूने ‘अफजल’ बनून दिली होती धमकी, अटकेनंतर खुलासा

    वृत्तसंस्था मुंबई : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या 56 वर्षीय विष्णू विभू भौमिकला पोलिसांनी पकडले आहे. डीसीपी नीलोत्पल यांनी […]

    Read more

    तेलंगणात तिरंगा फडकवल्यानंतर TRS नेत्याची निर्घृण हत्या, दगडफेकीनंतर परिसरात कलम 144 लागू

    वृत्तसंस्था खम्मम : तेलंगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर टीआरएस नेत्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 4 आरोपींचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरएस […]

    Read more

    FIFA Suspends AIFF: जागतिक फुटबॉल महासंघाने भारतीय महासंघाला केले निलंबित; नियमभंगाचा ठपका; प्रफुल्ल पटेल होते अध्यक्ष!!

    वृत्तसंस्था लंडन : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवरची फुटबॉलची सर्वोच्च संस्था जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार, पण ही 8 आव्हाने समोर; वाचा सविस्तर…

    कोरोना महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्था लवकर रुळावर येत आहे आणि अजूनही ती सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक मंदीसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज […]

    Read more

    कर्नाटकात शिवमोग्गात सावरकर विरुद्ध टिपू सुलतान समर्थक भिडले; कलम 144 लागू!!

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा शहरात सोमवारी दोन गटात हाणामारी झाली. अमीर अहमद सर्कलमध्ये हिंदू संघटनेच्या लोकांनी वीर सावरकरांचे पोस्टर लावले होते. यानंतर टीपू सुलतानच्या […]

    Read more

    विनायक मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पत्नी डॉ. ज्योती मेटेंनी अपघाताच्या चौकशीची मागणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती प्रतिनिधी बीड : मराठा आरक्षणाच्या मध्यवर्ती आश्वासापर्यंत लढा देणारे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : 15 ऑगस्ट 1947 ला पंडितजींनी स्वतंत्र भारताचा पहिला तिरंगा तर फडकावला, पण “स्वातंत्र्याची त्रिमूर्ती” होती कोठे??

    विनायक ढेरे 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून पासून 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी जहाल, मवाळ हिंसक आणि अहिंसक स्वातंत्र्य चळवळ करून […]

    Read more

    भारतमातेच्या जयघोषाने दुमदुमलामी स्वराज्याची राजधानी; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण!!

    प्रतिनिधी मुंबई : भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सोमवारी देशभरात साजरा होत असताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत […]

    Read more

    Har Ghar Tiranga : 30 कोटींहून अधिक घरांवर फडकले तिरंगे!!; 10 लाखांहून अधिक रोजगार; 500 कोटींचा व्यवसाय!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना “हर घर तिरंगा” अभियानाला अभुतपूर्व यश मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने देशभरात एकूण 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची […]

    Read more