• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1158 of 1487

    Pravin Wankhade

    मोदी आंबेडकरांचे सच्चे अनुयायी : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्तुतिसुमने; म्हणाले- मोदी साकारताहेत बाबासाहेबांचे स्वप्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी आहेत. ते बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम […]

    Read more

    राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार : भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना दिलासा, ऑक्टोबरपासून सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपासून रेल्वे विभागाच्या वतीने, 50 ट्रेनमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसविण्याची तयारी […]

    Read more

    तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण

    वृत्तसंस्था चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या […]

    Read more

    “द फोकस इंडिया” विशेष … महाराजा हरि सिंह : जम्मू – काश्मीरच्या पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते!!

    विशेष प्रतिनिधि जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तेथील सरकारने जम्मू – काश्मीर संस्थानचे अखेरचे महाराजा हरि सिंह यांची जयंती 23 सप्टेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली […]

    Read more

    शेवटपर्यंत मंत्रिमंडळातून न काढलेल्या नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून मात्र डच्चू!!

    जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या […]

    Read more

    जम्मू कश्मीर मध्ये दुसरा धक्का; काँग्रेस मधले माझे संबंध संपुष्टात; वरिष्ठ नेते डॉ. करण सिंहांचे वक्तव्य!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तेथील सरकारने महाराजा हरिसिंग यांची जयंती 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबद्दल […]

    Read more

    पत्राचाळ घोटाळा : राऊतांच्या जामीनाला ईडीचा विरोध; न्यायालयात केला मोठा गौप्यस्फोट!

    वृत्तसंस्था मुंबई : 1034 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीने […]

    Read more

    आता तिरुपतीच्या धर्तीवर होणार पंढरपुरातील गर्दीचे नियोजन; जिल्हाधिकारी शिष्टमंडळाची तिरुपतीत पाहणी!!

    प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी यापुढे सार्वजनिक सुट्टी!

    वृत्तसंस्था जम्मू : जम्मू काश्मीरचे अखेरचे हिंदू महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे […]

    Read more

    SCO शिखर संमेलन : चीन – रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोदींचे भाषण, भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब” बनवतोय!’

    वृत्तसंस्था समरकंद : उजबेकिस्तानची राजधानी समरकंद येथील SCO अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे शांघाय सहकार्य संघटना परिषदेचा नेमका “टेक अवे” काय??, असे विचारल्यास सांगावे लागेल, […]

    Read more

    पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष होणार भाजपमध्ये विलीन; भाजपला संघटनात्मक लाभ मोठा!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. काँग्रेस […]

    Read more

    हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार: आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला दोन हॉटेलमध्ये नेले, बेशुद्धावस्थेत सापडली, दोन आरोपींना अटक

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुलीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी तिला […]

    Read more

    उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी : गौतम अदानी जगातील दुसरे श्रीमंत; 12.34 लाख कोटींची संपत्ती!

    जगातल्या टॉप 10 मध्ये मुकेश अंबानींचाही समावेश वृत्तसंस्था नवी दिल्ली : “उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी!!”, ही मराठी म्हण भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी जागतिक […]

    Read more

    SCO शिखर संमेलनात भारतीय अर्थव्यवस्थेचा डंका!!; जगात सर्वाधिक 7.5% वेग!!

    वृत्तसंस्था समरकंद : भारतीय अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वाढत्या वेगाने पुढे चालली आहे. इतर देशांमध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर थोडा लडखडला असताना भारत मात्र 7.5% दराने आर्थिक […]

    Read more

    57 निवृत्त नोकरशहांची आपची मान्यता रद्द करण्याची मागणी : निवडणूक आयोगाला लिहिले पत्र; म्हणाले- केजरीवालांकडून निवडणुकीसाठी सरकारी लोकांचा वापर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी 57 निवृत्त नोकरशहांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 58 लाख ग्राहकांपैकी 47 लाखांना सबसिडी, 30 लाख जणांना शून्य वीज बिल, कसा आहे दिल्लीतील वीज सबसिडीचा खेळ? वाचा सविस्तर

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी जाहीर केले की, दिल्लीत 1 ऑक्टोबरपासून फक्त त्या ग्राहकांनाच वीज सबसिडी दिली जाईल जे त्यासाठी अर्ज करतील. दिल्ली सरकारने […]

    Read more

    500 चालणार नाहीत, 2000 रुपये दे!!; केरळमध्ये भारत जोडो यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजी विक्रेत्यावर दादागिरी!!

    वृत्तसंस्था कोल्लम : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अद्याप तमिळनाडू आणि केरळ मध्येच आहे. ती यात्रा काँग्रेसच्या विविध कारनाम्यांमुळे वादग्रस्त […]

    Read more

    Project Cheetah : चिते की चाल, 70 वर्षांनंतर भारतात पाहाल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अतिशिकार आणि नंतर झालेले दुर्लक्ष यामुळे भारतातून नामशेष झालेले दिमाखदार चित्ते भारतात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत, ते सुद्धा प्राणी संग्रहालयातील […]

    Read more

    Roger Federer Profile : टेनिस कोर्टवर प्रेम, दोनदा जुळ्या मुलांचा बाप… अशी आहे टेनिसपटू रॉजर फेडररची प्रेमकहाणी

    प्रतिनिधी मुंबई : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्ती घेतली आहे. 41 वर्षीय फेडररने गुरुवारी (15 सप्टेंबर) ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून याची घोषणा […]

    Read more

    रॉजर फेडररची निवृत्ती : टेनिसचा बादशाह रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा, लेव्हर कपमध्ये खेळणार शेवटचा सामना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टेनिस जगताचा राजा महान स्वीडिश खेळाडू रॉजर फेडररने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून निवृत्तीची घोषणा केली […]

    Read more

    लखीमपूर खिरी प्रकरण : पीडितेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर, सीएम योगींचे फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुख्यमंत्री योगी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत, […]

    Read more

    मनी लाँडरिंग प्रकरण : जॅकलिननंतर अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून पाच तास कसून चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांनी जवळपास पाच तास चौकशी केली. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित खंडणी प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. दिल्ली […]

    Read more

    लखीमपूर खिरीत दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार : हत्येनंतर प्रेत लटकवणाऱ्या 6 जणांना अटक

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यातील निघासनमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवरील अत्याचारानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात हा खुलासा झाला आहे. हत्येनंतर […]

    Read more

    पुतीन यांना जिवे मारण्याचा कट : कार बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न, रशियन राष्ट्राध्यक्षांचा ताफा रुग्णवाहिकेने रोखला

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. द मिररच्या वृत्तानुसार, पुतीन यांच्या लिमोझिन कारजवळ एक बॉम्ब […]

    Read more

    सकाळी 6 पर्यंत काम करता, तर उठता कधी?:अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली- लय पुढचं बोलाय लागलेत

    प्रतिनिधी जळगाव : नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. […]

    Read more