• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1154 of 1488

    Pravin Wankhade

    हिजाब विरोधाचे लोण इराणच्या 15 शहरांमध्ये पसरले : पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी गुप्त संदेशाची मोहीम; मुलींचा शाळांवर बहिष्कार

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमधील हिजाबविरोधातील निदर्शने बुधवारी 15 शहरांमध्ये पसरली. तेहरानसह सुमारे 12 विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींनी वर्गांवर बहिष्कार टाकला. तेहरानमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करून इन्स्टाग्रामही ब्लॉक […]

    Read more

    राहुल गांधी रेसमध्ये नसतील, हे ‘गृहीत’ धरून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती आणि कोण कोण?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत या गृहीतकावर आधारित काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती जण […]

    Read more

    टेरर फंडिंग : PFI विरुद्ध केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वात धडक कारवाई; 62 म्होरक्यांसह 11 राज्यांतून 106 अटकेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात फैलावलेल्या टेरर फंडिंग विरोधात कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI च्या मुसक्या आवळताना राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि […]

    Read more

    टेरर फंडिंगवर NIA ची मोठी कारवाई : 10 राज्यांमध्ये छापे, PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : NIA टीम देशभरात छापे टाकत आहे. केरळमध्ये जवळपास 50 ठिकाणी एनआयएचे छापे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय देशातील उर्वरित राज्यांमध्येही […]

    Read more

    इम्रान खान यांनी पुन्हा केली PM मोदींची स्तुती : म्हणाले- त्यांची परदेशात कोणतीही मालमत्ता नाही; यापूर्वी भारताला स्वाभिमानी म्हणाले होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एका भाषणादरम्यान इम्रान म्हणाले की, […]

    Read more

    ज्ञानवापी शृंगार गौरी पूजेवर आज सुनावणी : गेल्या सुनावणीत न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला; आतापर्यंत काय घडले? वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापी-माँ शृंगार गौरीप्रकरणी आज पुन्हा जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी सोमवारी (12 सप्टेंबर) याप्रकरणी सुनावणी झाली होती, ज्यामध्ये न्यायालयाने हिंदूंच्या […]

    Read more

    ABG शिपयार्डच्या अध्यक्षाला अटक : ऋषी अग्रवाल यांच्यावर २२,८४२ कोटींच्या फसवणुकीचा आरोप, दीड वर्षाच्या तपासानंतर CBIने FIR नोंदवला

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने बुधवारी (21 सप्टेंबर) ABG शिपयार्ड लिमिटेडचे ​​संस्थापक-अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांना अटक केली आहे. 22,842 कोटी रुपयांच्या […]

    Read more

    टेरर फंडिंग संदर्भात PFI वरील छापेमारी विरोधात SDPI रस्त्यावर ; हिंसक घोषणा ; गृहमंत्री अमित शाह ऍक्टिव्ह मोडवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टेरर फंडिंग संदर्भात कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI वर देशभरात शंभरहून अधिक ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची छापेमारी सुरू […]

    Read more

    टेरर फंडिंग : कट्टरतावादी संघटना PFI वर पुणे, नवी मुंबई आणि मालेगावात छापे, 20 जणांना अटक

    वृत्तसंस्था मुंबई : टेरर फंडिंग सारख्या विविध कारवायांमध्ये गुंतलेली कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आता राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या निशाण्यावर आली आहे. […]

    Read more

    कट्टरतावादी संघटना PFI विरोधात NIA आणि ED चे 10 राज्यांमध्ये छापे; 100 हून अधिक लोकांना अटक

    वृत्तसंस्था चेन्नई : दहशतवादविरोधातील मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि ईडीने गुरुवारी सकाळी मोठी कारवाई केली. जवळपास 10 राज्यांमधील कट्टरतावादी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ […]

    Read more

    स्टेट बॅंकेत नोकरीची संधी; 1673 पदांची भरती!!

    प्रतिनिधी मुंबई : पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्यांना बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण १६७३ रिक्त […]

    Read more

    मिंधे विरुद्ध खंदे; बाळासाहेबांचे पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे!!

    विशेष प्रतिनिधी युद्धाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले… ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लिटमस टेस्ट ठरले आणि महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुकीच्या युद्धाला खरे तोंड फुटले आहे… या लढाईची […]

    Read more

    मोदी मंत्रिमंडळाची सौर पीव्ही मॉड्यूल्ससाठी दुसऱ्या PLI योजनेला मंजुरी : यामुळे 500 GW अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या लक्ष्याला गती मिळेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत झालेल्या […]

    Read more

    2021 मध्ये अदानींनी दररोज कमावले 1612 कोटी : 2022च्या हुरून लिस्टमध्ये टॉपवर, अंबानींची रोजची कमाई 210 कोटी

    वृत्तसंस्था मुंबई : IIFL वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2022 बुधवारी प्रसिद्ध झाली. या यादीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 10.94 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिल्या […]

    Read more

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज भारत जोडो यात्रेत सामील होणार, कोचीमध्ये संध्याकाळी राहुल गांधींसोबत पत्रकार परिषद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आज भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी ते सकाळी मुंबईहून […]

    Read more

    Wipro Action On Moonlighting : प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम केल्याचे आढळल्यानंतर विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता!

    मूनलाइटिंग करताना पकडल्यानंतर विप्रोने आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, विप्रोमध्ये गेल्या […]

    Read more

    ड्रॅगनची चिंता वाढली : 2035 पर्यंत चीनमध्ये वृद्धांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त होणार

    वृत्तसंस्था बीजिंग : 2035 पर्यंत चीनच्या लोकसंख्येतील वृद्ध लोकांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त होईल. अशा प्रकारे, वृद्ध लोकांच्या संख्येच्या बाबतीत चीन गंभीर टप्प्यात प्रवेश करेल, […]

    Read more

    खासदार गजानन कीर्तिकरांचा समेटाचा सल्ला; उद्धव ठाकरेंचा मात्र शिंदे गटावर तुफानी हल्ला

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोरेगाव मधला मेळाव्यात खासदार गजानन किर्तीकर यांनी जाहीरपणे समेटाची भाषा केली. एकनाथ शिंदे गटाशी भांडण वाढवण्याऐवजी समिट करावा, असा […]

    Read more

    गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा आहेर; गोरेगावच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन!!, समेटाचाही सल्ला!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने गोरेगाव येथील एनसीपीएच्या मैदानावर शिवसैनिकाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला खरा, पण […]

    Read more

    मेळाव्यात व्यासपीठावर खुर्ची; दिसला दोन पक्षांमधला फरक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मेळाव्यात व्यासपीठावर खुर्ची, दिसला दोन पक्षांमधला फरक!!, हे आज 21 सप्टेंबर 2022 रोजी जाणवले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडल्यानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख […]

    Read more

    लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 28 सप्टेंबर पासून होणार सुरू

    प्रतिनिधी मुंबई : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी २८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता […]

    Read more

    काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत केरळात सावरकरांचा फोटो; भाजपच्या टोल्यानंतर ‘प्रिंटिंग मिस्टेक सुधारण्यासाठी’ काँग्रेसची धावपळ

    प्रतिनिधी एर्नाकुलम (केरळ) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा प्रत्यक्षात भारत जोडण्यापेक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुरुवातीलाच हिंदू हेट स्पीच देणारे ख्रिस्ती […]

    Read more

    ‘मी आधी राहुल गांधींना तयार करण्याचा प्रयत्न करेन, नाही तर काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करेन…’ – मुख्यमंत्री अशोक गेहलोत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. अशोक गेहलोत यांच्याप्रमाणे मंगळवारी रात्री आमदारांची […]

    Read more

    लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता : 11251 जनावरांना लागण, 3855 रोगमुक्त

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ […]

    Read more

    शिंदे गट – भाजपचा विजयाचा दावा खोटा; ग्रामपंचायत निवडणुकीवर शरद पवारांचे भाष्य

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना […]

    Read more