• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1142 of 1488

    Pravin Wankhade

    भारतीय हवाई दलाला मिळाला नवा गणवेश, नवी शाखा : ऑपरेश्नल ब्रँचमुळे फ्लाइंग ट्रेनिंगचा खर्च होणार कमी, सरकारचे 3400 कोटी वाचणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाला स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक नवी ऑपरेश्नल ब्रँच मिळाली आहे. सरकारने त्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. हवाईदल प्रमुख व्ही आर […]

    Read more

    राहुल गांधींची सावरकरांवर टीका : म्हणाले-सावरकर ब्रिटिशांकडून पैसे घ्यायचे, संघाने ब्रिटिश राजवटीचे केले होते समर्थन

    वृत्तसंस्था बंगळुरू : भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तिरुवेकरे येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला […]

    Read more

    संपलेला नाणं – खणखणीत नाणं : मोदी – बाळासाहेबांना परस्परविरोधी ठरवण्याची ठाकरेंची नवी राजकीय खेळी

    पण फडणवीसांचे ठाकरेंना खणखणीत प्रत्युत्तर!! प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतल्या नावाची आणि निवडणूक चिन्हाची लढाई आता संपलेलं नाणं विरुद्ध खणखणीत नाणं या विषयावर आली आहे. उद्धव […]

    Read more

    31 पेक्षा जास्त राज्यांची नव्या कामगार कायद्याला मंजुरी : 1 वर्ष काम केल्यासही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा अधिकार, 15 मिनिटेही जास्त काम घेतल्यास ओव्हरटाइम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात लवकरच लागू होणाऱ्या कामगार कायद्यात संघटित आणि बिगर संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्या कामगारांसाठी फायदेशीर […]

    Read more

    निवडणूक चिन्ह गेल्याने फरक पडत नाही!!; पवारांचा ठाकरे गटाला दिलासा; पवार राजकीय बर्मुडा ट्रँगल; शिवतारेंचा टोला!!

    प्रतिनिधी संभाजीनगर : निवडणूक चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. शिवसेनेत […]

    Read more

    WATCH देशाच्या अर्थमंत्री जेव्हा भाजी खरेदी करतात : निर्मला सीतारामन चेन्नईच्या बाजारात पोहोचल्या, स्वत: निवडून केली भाजीपाला खरेदी

    वृत्तसंस्था चेन्नई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी चेन्नईच्या मैलापूर भागात भाजी खरेदी करताना दिसल्या. यावेळी अर्थमंत्र्यांनी भाजी विक्रेत्यांशीही संवाद साधला. निर्मला सीतारामन यांचा हा […]

    Read more

    ठाकरे विरुद्ध शिंदे : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर एकाच नावावर दोन्ही गटांचा दावा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे निवडणूक धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनीही एकाच नावावर परत एकदा दावा केला आहे “शिवसेना बाळासाहेब […]

    Read more

    गुजरातेत लागले ‘हिंदूविरोधी केजरीवाल’चे पोस्टर्स : दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरात दौऱ्यावर

    वृत्तसंस्था अहमदाबाद : दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्याशी संबंधित वाद गुजरातमध्ये पोहोचला असतानाच आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल आज गुजरात […]

    Read more

    PFI सदस्यांची तपास संस्थांना कबुली : मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना बनायचे होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात पीएफआयसारख्या संघटनेची १६ वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या संघटनेने २२ राज्यांत पाय पसरवले होते. भारतात मुस्लिम ब्रदरहूडसारखी संघटना तयार करणे […]

    Read more

    सिर तन से जुदा करेंगे : पीएफआयचे भाजप आमदाराला पत्र; लिहिले- काशी-अयोध्येत बॉम्बस्फोट घडवू, पंतप्रधानही निशाण्यावर

    प्रतिनिधी मुंबई : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमदाराला धमकीचे पत्र मिळाले असून, त्यात ‘आय […]

    Read more

    टिपू सुपरफास्ट एक्सप्रेस नाव काढून टाकले; काँग्रेस – असदुद्दीन ओवैसी चिडले!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : बेंगळूरू – म्हैसूरु इंटरसिटी एक्सप्रेसचे टिपू सुपरफास्ट एक्सप्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलले आणि काँग्रेस – खासदार असदुद्दीन ओवैसी चिडले!!Tipu Superfast Express name […]

    Read more

    भले वाघ गरजला; पण ठाकरे गटाचे “हे” चिन्ह निवडणूक आयोग मान्य करणार??

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील लढाईत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले. त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता […]

    Read more

    टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नामांतर आता वोडेयार एक्स्प्रेस!!; कर्नाटकात काॅंग्रेस नाराज

    वृत्तसंस्था म्हैसूर : म्हैसूरचा अत्याचारी शासक टिपू सुलतान याच्या नावावर असलेल्या टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलून वोडेयार एक्स्प्रेस असे केले आहे. रेल्वेचे नाव […]

    Read more

    सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले : मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये, आम्ही सर्वात जास्त कंडोम वापरतो

    वृत्तसंस्था हैदराबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या धर्म-आधारित लोकसंख्येच्या असंतुलनावर केलेल्या वक्तव्यावर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेसाठी लकी राहिले धनुष्यबाण; ढाल तलवार, रेल्वे इंजिन आणि खजुराच्या झाडावर झाला पराभव

    महाराष्ट्रातील शिवसेनेवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय दिला. ECIने पुढील आदेशापर्यंत शिवसेनेचे नाव आणि चिन्हावर बंदी घातली […]

    Read more

    PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय गुजरात दौरा सुरू करणार आहेत. यानंतर 11 ऑक्टोबरला ते मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. […]

    Read more

    अमित शाह मुलाखत : जम्मू – काश्मीर मध्ये मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणातच निवडणूक, खालिक मॉडेलमधून नव्हे!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणातच निवडणुका होतील खालिक मॉडेल मधून नव्हे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. […]

    Read more

    कला, कविता, लेखन, बॉलिवूडमध्ये मुस्लिमांचे सर्वाधिक योगदान; शरद पवारांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नागपूर : देशात कला कविता लेखन बॉलीवूड सारख्या क्षेत्रात इथल्या अल्पसंख्याकांचे अर्थात मुस्लिमांचे योगदान फार मोठे आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन […]

    Read more

    ठाकरे – शिंदेंच्या राजकीय वादात शिवसेनेने नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे – शिंदेंच्या राजकीय वादात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले […]

    Read more

    निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाला ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत

    प्रतिनिधी मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागवण्यासाठी बेस्ट उपक्रमाला यापूर्वी देण्यात आलेल्या ४०५.७३ कोटी आणि ४८२.२८ कोटी रुपयांच्या अनुदानानंतर आता आणखी ४५० […]

    Read more

    राहुल गांधींचे सावरकर, संघावर पुन्हा शरसंधान; ठाकरे निषेध करणार?; फडणवीसांचा सवाल!

    प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर शरसंधान साधले आहे. कॉंग्रेसने देशाला स्वतंत्र केले, संघाने ब्रिटिशांना […]

    Read more

    डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका – टिप्पण्यांचा ‘निवडक माध्यमी’ गदारोळ

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभात देशातल्या जाती आणि वर्ण व्यवस्थेविषयी […]

    Read more

    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा […]

    Read more

    नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत; पंतप्रधान मोदींची घोषणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : नाशिक येथील बस दुर्घटनेत 11 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करून या […]

    Read more

    टाटा इन्स्टिट्यूटचा 3,750 उद्योगांशी करार‎,‎ 15000 विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार‎

    प्रतिनिधी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल‎ सायन्सेसशी राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार‎ केला‎ आहे. यामुळे राज्यातील बारावीच्या 15000 विद्यार्थ्यांना‎ शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध […]

    Read more