• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1135 of 1489

    Pravin Wankhade

    नोकरीची संधी : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात 10000 पदांची भरती; वाचा वेळापत्रक

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागात मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील तब्बल 10 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. […]

    Read more

    बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट बस कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस राज्य सरकारने जाहीर केला होता. या निर्णयामुळे बेस्टच्या […]

    Read more

    बाकीच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण एसटीचे अधिसंख्य पदावरील 590 कर्मचारी राहणार बोनसविना

    प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आज 21 ऑक्टोबर 2022 रोजी होत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही एसटीच्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस जाहीर केला […]

    Read more

    श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, वक्तव्यावर खुलासा देताना शिवराज पाटलांनी पत्रकारांनाच झापले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जिहाद शब्द फक्त कुराण अथवा इस्लामला जोडायची गरज नाही. श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना त्याला जिहाद शिकवला, असे वक्तव्य माजी […]

    Read more

    भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींना “सर तन से जुदा”ची धमकी

    संघाच्या कार्यक्रमाला राहिले होते हजर वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना त्यांच्या कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देणारे […]

    Read more

    शिंदे – फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला धक्का; CBI तपासासाठी महाराष्ट्रात मुक्त परवानगी

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणात सीबीआयला तपासासाठी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीची आता गरज भासणार नाही. कारण शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला धक्का देत त्यांनी […]

    Read more

    ऐन दिवाळीत केंद्र सरकारने डाळींचे दर घटवले; कांद्याचा बफर स्टॉक केला खुला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढत्या महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. नागरिकांना स्वस्त दरात धान्य […]

    Read more

    रमा एकादशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींचे श्री केदारनाथ दर्शन; पाहा क्षणचित्रे

    वृत्तसंस्था केदारनाथ : आज 21 ऑक्टोबर 2022 रमा एकादशी आणि वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथे जाऊन श्री केदारनाथाचे […]

    Read more

    फ्रान्सच्या किनाऱ्यावर सावरकरांचा पुतळा उभारणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

    स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रयत्नांना यश प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांविरोधात सशस्त्र क्रांतीचा लढा देताना अटक झाल्यानंतर फ्रान्सच्या समुद्रात मार्साय बंदराजवळ “मोरिया” या […]

    Read more

    हिंदू दहशतवाद ते श्रीमद्भगवद्गीतेत जिहाद; काँग्रेसी घसरत्या मानसिकतेचा उन्माद

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदू दहशतवाद ते श्रीमद् भगवद्गीतेत जिहाद हा गेल्या 10 वर्षांचा घसरता काँग्रेसी उन्माद आहे… बरोबर 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये काँग्रेसी केंद्रीय […]

    Read more

    ब्रिटनचे सरकार पुन्हा कोसळले; लिझ ट्रस ठरल्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या अवघ्या सव्वा महिन्यापुरत्या पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून 45 […]

    Read more

    मोदी सरकारची दिवाळी भेट; धनत्रयोदशीला देशातील 75000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील 75 हजार तरुणांना सरकारी नोकरीचे गिफ्ट देणार आहे. 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी […]

    Read more

    वेगवान काम करून रितेश – जेनेलिया देशमुखांच्या कंपनीला एमआयडीसीचा 10 दिवसात प्लॉट; 120 कोटींचे कर्ज मंजूर!!; कंपनीचा मात्र वेगळा खुलासा

    प्रतिनिधी संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे पुत्र, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या कंपनीसाठी अवघ्या 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड […]

    Read more

    सरकारी नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड यासाठी पदभरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस अंतर्गत घेतल्या जाणार आहेत. या माध्यमातून तब्बल 75000 […]

    Read more

    मैत्रीची खूण : रशियाने पीओके + अक्साई चीन नकाशात दाखवले भारतात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा समोर आले आहेत. काळाच्या कसोटीवर देखील उतरलेले दिसले आहेत. संयुक्त राष्ट्र संघासह […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊनही ‘एमआयडीसी’चे भूखंड वाटप; अधिकारी चौकशीच्या रडारवर

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार सत्तेतून पायउतार होण्याआधीच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडांचे वाटपाचे निर्णय घेतले होते. त्यात अनियमितता असल्याचा […]

    Read more

    नीरव मोदीच्या 39 मालमत्ता जप्त होणार; ‘या’ मालमत्तांचा समावेश

    वृत्तसंस्था मुंबई : तब्बल 13500 कोटींचा घोटाळा करून आणि कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. […]

    Read more

    भाजप पाठोपाठ राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंग

    प्रतिनिधी पुणे : भाजप पाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टार्गेटवरही बारामती लोकसभा मतदारसंघाला आहे. राज ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात मनसेत मोठ्या प्रमाणात […]

    Read more

    बॉलिवूड नटी नोरा फतेहीला बांगलादेशात मनाई; आर्थिक खस्ता हलतीचे दिले कारण

    वृत्तसंस्था ढाका : बॉलिवूडची नटी नोरा फतेही हिला बांगलादेशात परफॉर्मन्स करायला मनाई करण्यात आली आहे… पण त्याचे कारण मात्र बांगलादेशच्या आर्थिक खस्ता हालतीचे देण्यात आले […]

    Read more

    PFI च्या गुप्त बैठका घेणाऱ्या म्होरक्यासह तिघांना एटीएस कडून पनवेलमध्ये बेड्या

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यासह तिघांना पनवेल येथून एटीएसने अटक केली आहे. या तिघांपैकी एक […]

    Read more

    दिवाळीत महागाईचा फटका : एसटीचे भाडे 10 % वाढले, पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची तिप्पट भाडे वसुली

    प्रतिनिधी मुंबई : 2022 च्या दिवाळीत एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीचे बोनस जाहीर झाले असले, तरी सर्वसामान्यांना महागाईला देखील वेगळ्या पद्धतीने तोंड […]

    Read more

    रशिया – युक्रेन युद्ध भडकण्याचा धोका; भारतीयांना लवकर युक्रेन सोडायचा सल्ला; दूतावासाची सूचना जारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  रशिया – युक्रेन युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मार्शल लॉ डॉक्युमेंट वर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे […]

    Read more

    सिंगूर मधून टाटांना कोणी हाकलले?; 12 वर्षांनी ममता – कम्युनिस्टांनी आरोप एकमेकांवर ढकलले!!

    वृत्तसंस्था कोलकाता : सिंगूर मधून टाटांना कोणी हाकलले??… 12 वर्षांनी ममता आणि कम्युनिस्टांनी आरोप एकमेकांवर ढकलले!! अशी अवस्था आज खरंच आली आहे. कारण पश्चिम बंगालच्या […]

    Read more

    गांधी परिवाराच्या सहयोगातून, पण सावलीतून बाहेर पडून अध्यक्षपद सांभाळण्याचे मल्लिकार्जुन खर्गेंपुढे मोठे आव्हान

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : गांधी परिवाराच्या सावलीत राहून नव्हे, तर गांधी परिवाराच्या अपरिहार्य राजकीय सहयोगाने अध्यक्षपद सांभाळण्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापुढे मोठे आव्हान असेल, हा आज […]

    Read more

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंचे पहिल्याच पत्रकार परिषदेत सोनिया + राहुलजींचे धन्यवाद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष […]

    Read more