• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1112 of 1490

    Pravin Wankhade

    बिलावल पाठोपाठ पाकिस्तानी महिला मंत्री बरळली; भारताला अणुबाँब हल्ल्याची धमकी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बहकून झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असतानाच पाकिस्तानी महिला मंत्री पण बरळली आहे. […]

    Read more

    मत्स्यपालन आणि जलचर क्षेत्रात 55 लाख रोजगाराच्या संधी; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत 2024-25 पर्यंत मत्स्यपालन आणि जलचर क्षेत्रात सुमारे 55 […]

    Read more

    मुस्लिम वक्फ बोर्डाचा बेलगाम कायदा बदला; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी; यूपीए सरकारने दिले कोणते अधिकार?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोणत्याही जमीन अथवा मालमत्तेवर दावा सांगण्याचा अधिकार मुस्लिम वक्फ बोर्डाला देणारा कायदा बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह […]

    Read more

    महामोर्चात लाखोंच्या गर्दीचा महाविकास आघाडीचा दावा; प्रत्यक्षात काही हजारांच्या मोर्चाचा पोलिसांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीने काढलेल्या हल्लाबोल महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता, असा दावा नेत्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात या मोर्चात केवळ काही […]

    Read more

    चौकशीतून उघड : सुकेश चंद्रशेखरचे सर्व आरोप खरे; केजरीवालांच्या मंत्र्यांना राज्यसभेसाठी दिले ६० कोटी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर तब्बल 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात मंडोली तुरूंगात आहे. त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन, […]

    Read more

    महामोर्चातले ड्रोन, आंबेडकर, फातर्फेकर आणि पाटणकर नेमके काय सांगतात?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीचा मोर्चा आणि त्यातली भाषणे प्रत्यक्ष सुरू असताना त्यातले क्लोज अप शॉट आणि ड्रोन शॉट यातला फरक सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    महामोर्चा फसला; माध्यमांनी ड्रोन शॉट का नाही दाखवले??; फडणवीसांचा खोचक सवाल

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चात एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास […]

    Read more

    पवारांच्या तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा; पण महामोर्चा “नॅनो” झाल्याची फडणवीसांची टीका

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चात एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांविरुद्ध महाराष्ट्र पेटण्याची भाषा केली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास […]

    Read more

    महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन मुंबईत; पण महामोर्चाच्या गर्दीत भगवी लाट चर्चेत!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या गर्दीत भगवी लाट चर्चेत आली आहे. कारण महामोर्चा जरी महाविकास आघाडीचा असला तरी अजेंडा राष्ट्रवादीचा आणि गर्दी शिवसेनेची असे […]

    Read more

    राष्ट्रवादी श्रीमंत मराठ्यांचा पक्ष, काँग्रेस – राष्ट्रवादीचा शिवशक्ती – भीमशक्तीला विरोध; प्रकाश आंबेडकरांचा नाशिक मधून हल्लाबोल

    प्रतिनिधी नाशिक : महाविकास आघाडीने मुंबईत आयोजित केलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवशक्ती – भीमशक्ती एकजुटीवर नाशिक मध्ये भाष्य केले […]

    Read more

    नोकरीची संधी : कल्याणमध्ये महारोजगार मेळावा सुरू; 13 हजार 109 पदांवर थेट मुलाखतीतून भरती

    प्रतिनिधी कल्याण : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज, शनिवारी कल्याण (जि. ठाणे) […]

    Read more

    महाविकास आघाडीचा महामोर्चा : मुंबईतील 227 प्रभागांमधून प्रत्येकी 2 बस भरून गर्दी जमविण्याचे आवाहन; म्हणजे नेमकी गर्दी किती??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महापुरुषांबाबत होत असलेली वक्तव्ये आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतले घटक पक्ष आज महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक […]

    Read more

    महामोर्चा आघाडीचा; अजेंडा राष्ट्रवादीचा; जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनेची; काँग्रेस, समाजवादी पक्ष “मम” म्हणायला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या आज 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी होणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेतला, तर एक बाब स्पष्ट होते आहे, ती […]

    Read more

    कर्नल पुरोहितांवरील पुस्तकच्या प्रकाशनाला पुरोगाम्यांचा विरोध; एसपी कॉलेजला इशारा

    प्रतिनिधी पुणे : एकीकडे फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला राज्य शासनाने दिलेल्या पुरस्कार मागे घेतल्याबद्दल पुरोगाम्यांनी आरडाओरड सुरू केली असताना सुरू केली असताना दुसरीकडे एका […]

    Read more

    हिंदू देवता, संतांचा अपमान आणि इस्लामची भलामण ही सुषमा अंधारेंची जुनी खोड; वाचा त्यांची वक्तव्ये

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर संताप उसळला आहे. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्या अनुयायांनी सुषमा […]

    Read more

    डॉ. शरद राजगुरू : भूविज्ञान – पुरातत्त्व विज्ञान महर्षि; दगडांना बोलतं करणारा माणूस!

    प्रतिनिधी पुणे : भूविज्ञान आणि पुरातत्त्व विज्ञान यांची उत्तम सांगड घालून अनेक चकित करणारी भू रहस्ये शोधून काढणारे ज्येष्ठ भू पुरातत्त्व वैज्ञानिक डॉ. शरद राजगुरू […]

    Read more

    महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या महामोर्चा विषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठा बवाल उभा केला होता पण या मोर्चाला पोलिसांनी मोजक्या अटी शर्तींवर परवानगी दिली आहे.  महाविकास […]

    Read more

    केजरीवालांनी लिहिला होता भाजपचा पराभव; राहुल म्हणतात, मार्क माय वर्ड काँग्रेस भाजपला खाली आणेल!

    वृत्तसंस्था जयपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपचा पराभव लिहून दिला होता. प्रत्यक्षात काय झाले?, हा भाग अलहिदा […]

    Read more

    भुट्टो खानदान : पिसाटलेले बोल, आक्रस्ताळी भाषा; भारत आणि हिंदू द्वेषाचा इतिहास जुना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो पिसाटून बोलला आहे, ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे. सध्या तो भारताचा […]

    Read more

    बेनझीर पुत्र पण सोनियांचा “राजकीय वारस” बिलावल भुट्टोचे पिसाटले बोल; मोदींना म्हणाला गुजरातचा कसाई!!

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : दहशतवाद आणि ओसामा बिन लादेनला पोसल्याबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत जोरदार थप्पड खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री […]

    Read more

    फ्रॅक्चर्ड फ्रीडमचा वाद; विडंबनाचा घाव; कुणी भाव देत का रे? भाव?

    प्रतिनिधी मुंबई : कोबाड घॅंडी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला सरकारी पुरस्कार मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रात नक्षल समर्थक आणि नक्षलविरोधक यांच्यात जोरदार राजकीय घमासन सुरू […]

    Read more

    JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत; करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शैक्षणिक सत्र 2023 – 24 साठी जेईई मेन 2023 परीक्षेची अधिसूचनाा अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा […]

    Read more

    भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण; सावरकर टीआरपीच्या सावटाखाली धुगधुगती लिबरल आशा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. सावरकर टीआरपी प्रसिद्धीच्या सावटाखाली असलेली ही यात्रा देशातील लिबरल […]

    Read more

    विरोधकांचे बाउन्सर्स, गुगली वगैरे; पण अद्याप सरकार ना बीट, ना विकेट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या साधारण महिना – पंधरा दिवसातली अवस्था बघितली तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे विरोधकांचे बाऊन्सर्स आणि गुगली वगैरे सुरू आहेत. पण […]

    Read more

    #BoycottPathaan ट्रेंडच्या धास्तीत कोलकता फिल्म फेस्टिवल मध्ये ममतांचा आधार; शाहरुखला दिसली सोशल मीडियात निगेटिव्हिटी

    वृत्तसंस्था कोलकाता : संपूर्ण देशभर #BoycottPathaan ट्रेंड सुरू असताना शाहरुख खानला मात्र कोलकाता फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने ममता बॅनर्जींचा आधार मिळाला आहे. #BoycottPathaan ट्रेनमध्ये शाहरुखला सोशल […]

    Read more