राहुलजींच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा काँग्रेस प्रयोग; तेलंगणात 100 राम मंदिरे बांधण्याचा प्रदेशाध्यक्षांचा संकल्प!!
वृत्तसंस्था हैद्राबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर चंद्रशेखर राव हे तेलंगण बाहेर आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे तेलंगण […]