• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1081 of 1491

    Pravin Wankhade

    मोदींच्या वडिलांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेडांना दिल्लीत विमानातून उतरविले; मोदींची कबर खोदण्याचा काँग्रेस नेत्यांच्या घोषणा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना इंडिगो विमानातून दिल्लीच्या विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, याचा संबंध काँग्रेसच्या नेत्यांनी पवन खेडा यांच्या अटकेशी जोडला […]

    Read more

    अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; शारीरिक, मानसिक सृदृढतेवर भर!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला […]

    Read more

    CRPFच्या 4 सेक्टर्सच्या प्रमुखपदी पहिल्या महिला अधिकारी : चारू सिन्हा यांची दक्षिणेत महानिरीक्षक म्हणून नियुक्ती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : चारू सिन्हा या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) चार सेक्टरच्या महानिरीक्षक (IG) म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी […]

    Read more

    बीएस येदियुरप्पा यांचा राजकारणातून संन्यास : कर्नाटक विधानसभेत दिले निरोपाचे भाषण, पीएम मोदींचे मानले आभार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. बुधवारी विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, हे माझे निरोपाचे […]

    Read more

    Congress Vs TMC : भाजपला मदत केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर अभिषेक बॅनर्जी यांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी आमनेसामने आले आहेत. बुधवारी दोन्ही पक्षांमध्ये वार-पलटवार पाहायला मिळाले. काँग्रेस नेते […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : BMC ते 2024च्या लोकसभा निवडणुकीचे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान, काँग्रेस-राष्ट्रवादीही घेणार फायदा, वाचा सविस्तर

    उद्धव ठाकरे हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन […]

    Read more

    जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत महत्त्वाचा : IMFच्या एमडी म्हणाल्या- भारताचे जागतिक वाढीत 15% योगदान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, भारत जागतिक अर्थव्यवस्थेत एक उज्ज्वल स्थान आहे आणि 2023 मध्ये […]

    Read more

    शंकराचार्य म्हणाले- अल्लाह हा शब्द संस्कृतचा : अल्लाहचा उपयोग माँ दुर्गाच्या आवाहनासाठी केला जातो; सर्वांचे पूर्वज सनातनी

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीतील गोवर्धन पुरी मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी अल्लाह हा शब्द मातृशक्तीचा असल्याचे म्हटले आहे. हा संस्कृत शब्द आहे. […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान-मंत्री पगार घेणार नाहीत : शाहबाज म्हणाले- वीज, पाणी आणि गॅसची बिले स्वतः भरा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : केवळ 3 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी (ठेवी) असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी […]

    Read more

    चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.8 तीव्रता, जीवित हानी नाही

    वृत्तसंस्था बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर गुरुवारी चीन […]

    Read more

    दिल्ली महापौर निवडणुकीनंतर सभागृहात गदारोळ : खुर्च्या फेकल्या, महापौर म्हणाल्या- माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एमसीडी सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. भाजप नगरसेवकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तासभर ठप्प झाले. रात्रभर चाललेले सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा […]

    Read more

    शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त100 रुपयांत आनंदाचा शिधा

    प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा पक्षनिधी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला : शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह आम्हाला बहाल करताच […]

    Read more

    शिवाई सेवा ट्रस्ट नावापुरती; शिवसेना भवनावर मालकी उद्धव ठाकरेंची!!

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदेंकडे दिल्यानंतर पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनावर हक्क कुणाचा??, असा सवाल […]

    Read more

    “राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जरी प्रादेशिक पक्ष असला तरी शरद पवार हे त्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत […]

    Read more

    राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान

    प्रतिनिधी मुंबई : पहाटेच्या नव्हे तर सकाळी आठ वाजताच्या देवेंद्र फडणवीस – अजित पवार शपथविधीच्या रहस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना बोलणे भाग पाडल्याचे दिसून […]

    Read more

    ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगितीस नकार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. निवडणुक आयोगाच्या […]

    Read more

    समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या नव्हे, तर सकाळी आठ वाजताच्या “शपथविधीचे रहस्य” अखेर चिंचवड मुक्कामी उलगडले आहे. कारण दस्तुरखुद्द […]

    Read more

    पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, समजनेवाले को इशारा काफी; पवारांची भाजपला “टोपी”!!

    प्रतिनिधी पुणे : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस – अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला आहे. पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते, […]

    Read more

    इस्रोचे मिशन गगनयान पुढील वर्षी होणार लाँच : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले- अंतराळात पाठवणार रोबोट ‘व्योममित्र’

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आपल्या पहिल्या मानवी अंतराळ-उडान मोहिमेअंतर्गत ‘गगनयान’ या वर्षाच्या अखेरीस दोन प्रारंभिक मोहिमा पाठवणार आहे. यामध्ये एक […]

    Read more

    इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींची टीका : म्हणाले- दिल्ली सर्वात बेशिस्त शहर, येथील लोक वाहतूक नियम पाळत नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी मंगळवारी म्हटले की, दिल्ली हे सर्वात बेशिस्त शहर आहे. येथील लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. […]

    Read more

    PM मोदी सांगणार रशिया-युक्रेन युद्ध रोखण्याचा फॉर्म्युला : बायडेन यांच्या युक्रेन दौऱ्यानंतर पहिल्यांदाच रशिया, चीन, अमेरिकेचे मंत्री एकत्र येणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्चच्या पहिल्या आठवड्यात 40 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी औपचारिक-अनौपचारिक चर्चा करणार आहेत. जी-20 आणि रायसीना डायलॉगच्या बॅनरखाली होणाऱ्या या […]

    Read more

    सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर

    वृत्तसंस्था सिएटल : अमेरिकेतील सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. अशी मंजुरी देणारे ते अमेरिकेतले पहिले शहर बनले आहे. Seattle becomes first […]

    Read more

    राऊतांना “मनसे थेरपी” घेण्याचा सल्ला; अन्यथा पवार – पवार म्हणत रस्त्यावर फिरण्याची वेळ येण्याचा टोला!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा पारा चढून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर त्यांना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे […]

    Read more

    हेरगिरी प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ : भ्रष्टाचाराचा खटला, केंद्राची सीबीआयला परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘फीडबॅक युनिट’ कथित हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार […]

    Read more