• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1073 of 1491

    Pravin Wankhade

    कॅनडाच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेपाचा आरोप : पीएम ट्रुडो यांच्यावर तपास करण्यासाठी दबाव वाढला, चीनने याला अपमानास्पद म्हटले

    वृत्तसंस्था टोरंटो : आशिया आणि युरोपमध्ये वर्चस्व गाजवण्यात गुंतलेल्या चीनने कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला आहे. 2019 आणि 2021 मध्ये कॅनडामध्ये झालेल्या दोन फेडरल निवडणुकांमध्ये चीनने […]

    Read more

    तुर्कीचे वागणे म्हणजे गरज सरो अन् वैद्य मरो : ‘ऑपरेशन दोस्त’ विसरून UNHRC मध्ये उचलला काश्मीरचा मुद्दा, भारतानेही दिले जोरदार प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तानमधील भूकंपानंतर तेथील लोकांच्या मदतीसाठी भारताने चालवलेल्या ऑपरेशन दोस्तची मदत विसरून तुर्कीने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देऊन काश्मीरचा मुद्दा […]

    Read more

    केरळ पोलिसांचा एशियानेट न्यूजच्या कोची कार्यालयावर छापा, फेक न्यूज पसरवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था कोची : एशियानेट न्यूजच्या कोची कार्यालयावर केरळ पोलिसांनी रविवारी छापा टाकला. आमदार पीव्ही अन्वर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एशियानेटने अल्पवयीन मुलीचा […]

    Read more

    मेघालयात NDAचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, यूडीपीचा मुख्यमंत्री संगमा यांना लेखी पाठिंबा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईशान्येकडील मेघालय राज्यात निवडणूक निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेची कसरत सुरू आहे. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि सभापती निवडीसाठी मेघालय विधानसभेचे विशेष अधिवेशनही […]

    Read more

    ठाकरे – शिंदे – भाजप भले भांडतील, पण बाळासाहेब ब्रँडच्याच नावाने मते मागतील!!; त्यांना काय पवार ब्रँडच्या नावाने मते मिळतील??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आणि पुन्हा त्यांनी शिंदे गट आणि भाजपला तेच आव्हान दिले, […]

    Read more

    ममतांवर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्याला अटक; केरळमध्ये एशिया नेट वर पोलिसांचे छापे; पण बीबीसी वरील छाप्यानंतर ओरडणारे लिबरल्स गप्प!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर टीका केल्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्याला बंगाल सरकारने अटक केली. केरळमध्ये एशिया नेट न्यूजच्या ऑफिसवर पोलिसांनी छापे घातले. एकीकडे […]

    Read more

    रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!

    प्रतिनिधी रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच महिन्यानंतर मातोश्री बाहेर पडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पावलावर आपले राजकीय पाऊल […]

    Read more

    ठाकरेंची नवी घोषणा, आता जिंकेपर्यंत लढायचं!!; पण जिंकल्यानंतर काय करायचं??; हा खरा प्रश्न!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडून सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे बऱ्याच महिन्यांनी मातोश्री बाहेर पडून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेले आहेत. तिथे त्यांच्या जाहीर […]

    Read more

    धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले

    प्रतिनिधी पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर देशात परिवर्तनाची ही नांदी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

    Read more

    उद्धव ठाकरेंची रत्नागिरी – खेड मधली सभा यशस्वी करण्यासाठी मुसलमान पुढे सरसावले!!

    प्रतिनिधी रत्नागिरी : आपला गट मजबूत करण्यासाठी बरेच दिवसांनी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडून कोकणाच्या दौऱ्यावर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये त्यांच्या […]

    Read more

    पवारांचा आरोप राऊतांनी रिपीट केला; उदयनराजे – शिवेंद्रराजेंनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला!!

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊतांनी शरद पवारांचा आरोप रिपीट केला, पण सातारकर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी राऊतांचा तिखट प्रतिकार केला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती […]

    Read more

    मटन खाऊन देवदर्शन; पण सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाचे वेगळे स्पष्टीकरण!!

    प्रतिनिधी पुणे : मध्यंतरी शरद पवारांनी मटन खाल्ल्यामुळे मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणे टाळले होते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मटन खाऊन देवदर्शन […]

    Read more

    मनीष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांनी साधली एकी; पण त्यांनीच पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून मात्र दिसली बेकी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अटक केल्यानंतर अटकेच्या विरोधात विरोधकांनी स्वतःची एकी साधण्याचा प्रयत्न केला खरा, पण […]

    Read more

    कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का : विकास दराला मोठा फटका, ड्रॅगन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत

    वृत्तसंस्था बीजिंग : कोविडने चीनच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुळे चीनच्या आर्थिक विकास दराच्या लक्ष्यात घट दिसून येत आहे. चीनने या वर्षासाठी माफक 5 […]

    Read more

    उपासमारीशी झुंजणाऱ्या पाकिस्तान्यांना रशियाची मोठी मदत, पुतीन यांनी पाठवली 50 हजार टन गव्हाची पहिली खेप

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानात सध्या अन्नधान्याची प्रचंड कमतरता आहे. परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला […]

    Read more

    लंडनमध्ये राहुल गांधींची पुन्हा टीका : म्हणाले- पंतप्रधान मोदी स्वत: भारताचा अपमान करतात, भारत जोडोची तुलना भाजपच्या रथयात्रेशी केली

    वृत्तसंस्था लंडन : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परदेशी भूमीतून हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी भारताची बदनामी करणाऱ्या भाजपच्या वक्तव्याचाही […]

    Read more

    मटन खाल्ल्यामुळे पवारांनी दगडूशेठ गणपती दर्शन टाळले; मात्र मटन खाऊन सुप्रिया ताईंनी भैरवनाथ – महादेवाचे दर्शन घेतले!!

    प्रतिनिधी पुणे : मध्यंतरी मटन खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे टाळले. त्यांनी मंदिराबाहेर उभे राहूनच हात जोडले. मात्र आता मटन खाऊन […]

    Read more

    WATCH : पाण्याच्या प्रेशरमुळे फुटला रस्ता, यवतमाळमध्ये 15 फुटांपर्यंत उसळले रस्त्याचे तुकडे, स्कूटीस्वार जखमी

    वृत्तसंस्था यवतमाळ : यवतमाळमध्ये शनिवारी भूमिगत पाइपलाइन फुटली. या पाइपलाइनच्या पाण्याचा दाब एवढा होता की, यामुळे रस्ताही फुटला. दाब इतका जास्त होता की, रस्त्याचे तुकडे […]

    Read more

    देशाच्या निर्यातीत कमालीची वाढ : पीयूष गोयल म्हणाले- 2030 पर्यंत 2 लाख कोटींच्या पुढे जाणार व्यापार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगामध्ये आर्थिक स्तरावर अनिश्चितता असतानाही देशाच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल […]

    Read more

    भारताची चीनवर बिझनेस स्ट्राइक : आता मेडिकल MRI, अल्ट्रासोनिक उपकरणे जपानमधून आयात होणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने वैद्यकीय मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. वैद्यकीय उपकरणांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करून आणि […]

    Read more

    ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. टोनी म्हणाले की, आरोप करणे […]

    Read more

    भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सरकार दुर्गम भागात उत्तम हवाई कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत एम्ब्रेयर आणि रशियाच्या सुखोईसह ग्लोबल एअरक्राफ्ट कंपनीसोबत भागीदारी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भारतात नव्या व्हायरसचा धुमाकूळ, काय आहे H3N2? खोकल्यावर सिरप-औषधेही कुचकामी, वाचा सविस्तर

    देशातील बदलत्या हवामानामुळे लोकांमध्ये खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही नवीन व्हायरस आहे का? हाच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. आता आयसीएमआरनेही याबाबत […]

    Read more

    गुंतवणूकदारांचे नुकसान करून पैसे कमावणे हे हिंडेनबर्गचे काम : ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले- हिंडनबर्ग अहवालाची चौकशी गरजेची

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग संशोधन अहवालाची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केली आहे. NDTVला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अमेरिकन शॉर्ट […]

    Read more

    भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार??

    प्रतिनिधी मुंबई : रविवारपासून मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात भाजपा – शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार […]

    Read more