• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 107 of 1318

    Pravin Wankhade

    Dr. Kumar Vishwas भारतीय महिलांची ताकद पाकिस्तानला दाखवून दिली, डॉ. कुमार विश्वास यांचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात प्रतिपादन

    “पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला, त्याच महिलांना पुढे आणून आम्ही त्यांना आणि जगाला दाखवून दिलं की, भारतातील महिलांची ताकद काय आहे.

    Read more

    पाकिस्तानने किती राफेल पाडली??, विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS ने सांगितले भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच क्षेत्रांत प्रबळ!!

    पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले.

    Read more

    Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा

    बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात स्थित सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.

    Read more

    Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!

    बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना शनिवारी (३१ मे) दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी सुरू असलेले कनिष्ठ न्यायालयातील कामकाज थांबवण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करत आहे.

    Read more

    PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!

    दर महिन्याप्रमाणे जून महिन्यातही अनेक मोठे बदल होत आहेत, ज्याचा थेट तुमच्या खिशावर आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. यूपीआय आणि पीएफपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतींपर्यंत, १ जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे काही सुविधा वाढतील, तर काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अतिरिक्त शुल्कही भरावे लागू शकते. जूनपासून लागू होणारे हे बदल कोणते आहेत ते पाहूयात.

    Read more

    Shubanshu Shukla : भारत अवकाशात इतिहास रचणार! शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकावर होणार रवाना

    गगनयान भारताच्या अंतराळ प्रवासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की गगनयात्री म्हणजेच अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करतील.

    Read more

    Abbas Ansari हेटस्पीच प्रकरणात अब्बास अन्सारी, मन्सूर अन्सारी यांना शिक्षा

    माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा आणि मऊ सदर येथील सुभासपाचे आमदार अब्बास अन्सारी यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.

    Read more

    Shashi Tharoor : शशी थरूर यांच्या नाराजीचा परिणाम सातासमुद्रापारही दिसला

    : शशी थरूर यांच्या कडक भूमिकेमुळे कोलंबिया सरकार ताळ्यावर आले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये मारल्या गेलेल्यांबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सरकारने अधिकृतपणे आपले विधान मागे घेतले आहे.

    Read more

    संतापजनक!! : केरळ मधल्या माजी विद्यार्थ्यांचा शाहिद आफ्रिदीला बोलवण्याचा आगाऊपणा; पुण्यात विद्यार्थ्याने फडकवला पॅलेस्टाईनचा झेंडा!!

    केरळ मधल्या कोचीन विद्यापीठातल्या माजी विद्यार्थ्यांनी दुबईतल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांना आमंत्रण करण्याचा आगाऊपणा केला

    Read more

    “मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?” पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीवर जावेद अख्तर यांचा उपरोधिक पलटवार

    ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानची ज्येष्ठ अभिनेत्री बुशरा अन्सारी हिला सडेतोड उत्तर दिले आहे . अत्यंत उपरोधिक भाषेत ते मांडले, “हो, मी आणि शबाना आजकाल फुटपाथवर झोपतो!”

    Read more

    ऑं… अख्खी काँग्रेसच मोजणी कारकूनांच्या संघटनेत convert झाली की काय??

    आत्तापर्यंत काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असल्याचे मानले जात होते. कारण काँग्रेसने आतापर्यंत देशात किमान 55 ते 60 वर्षे राज्य केले. देशाला 7 पंतप्रधान दिले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही राज्य करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत मान्यतेनुसार काँग्रेस अजूनही देशातला मोठा राजकीय पक्ष आहे.

    Read more

    Mamata Banerjee सिंदूर वाटप करणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट पण फेक न्यूजवर ममता बॅनर्जींचा राजकारणाचा खेळ उघड

    भाजपकडून सुरू होणाऱ्या जनसंपर्क अभियानासंदर्भात काही माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

    Read more

    Avimukteshwaranand : राधाराणीला काल्पनिक म्हणणे जजचे अज्ञान; अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- 100 कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

    अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पुराणे प्रामाणिक नाहीत. पुराणात लिहिलेल्या गोष्टी ऐकीव आहेत. म्हणून, कायदेशीर दृष्टिकोनातून, ते थेट पुरावे मानले जाऊ शकत नाही.

    Read more

    Turkish Airlines : DGCAचा इंडिगोला 3 महिन्यांचा अल्टिमेटम; तुर्की एअरलाइन्ससह करार संपवण्याचे निर्देश

    डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालक) यांनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्सची २ विमाने उडविण्यासाठी ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. २०२३ मध्ये झालेल्या करारानुसार, इंडिगोने दिल्ली-मुंबई ते इस्तंबूल थेट उड्डाणे करण्यासाठी तुर्की एअरलाइन्सकडून २ मोठी विमाने (बोईंग ७७७) भाड्याने घेतली होती.

    Read more

    K. Kavita : के.कविता म्हणाल्या- भाऊ KTR त्यांना पक्षातून हाकलू इच्छितो; माझे वडील देव, पण त्यांच्याभोवती सैतानासारखे लोक

    भारत राष्ट्र समिती (BRS) च्या नेत्या आणि एमएलसी के. कविता यांनी गुरुवारी त्यांचे भाऊ आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (KTR) यांच्यावर गंभीर आरोप केले. कविता म्हणाल्या की, केटीआर त्यांना पक्षापासून वेगळे करण्याचा आणि बीआरएसला भारतीय जनता पक्षात (भाजपा) विलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- नाते तुटल्यानंतर रेप केस चुकीची; यामुळे आरोपीची प्रतिमा मलिन होते

    गुरुवारी एका महत्त्वाच्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर दोन प्रौढांमधील संमतीचे संबंध नंतर तुटले किंवा त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याला बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही.

    Read more

    राष्ट्रवादीच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, आता पवारांचे कानावर हात; पण खरे कारण काय??

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची आधी सोडली पुडी, पण आता शरद पवारांनी स्वतःच ठेवलेत कानावर हात!! बारामतीतल्या आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही

    Read more

    कुछ तो बडा होने वाला है!!; भारत आता पुढच्या कारवाईसाठी दहशतवादी हल्ल्याची वाट पाहात बसेल का??

    जम्मू – कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये mock drill ठरवून त्याची तारीख केंद्र सरकारने बदलून ती आज 31 मे 2025 अशी केली.

    Read more

    Shashi Tharoor शशी थरूर यांची मोहीम यशस्वी; कोलंबियाने पाकिस्तानला पाठविलेला दुखवटा संदेश घेतला मागे!!

    पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर भारताने केलेल्या operation sindoor मोहिमेची माहिती सगळ्या जगाला देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळे जगभरातल्या 33 देशांमध्ये पाठवली.

    Read more

    Khurshid : खुर्शीद म्हणाले- कलम 370 समस्या होती, हटल्यानंतर समृद्धी आली

    काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. ते गुरुवारी म्हणाले, ‘कलम ३७० ही काश्मीरमध्ये एक मोठी समस्या होती. यामुळे काश्मीर देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आहे असा आभास निर्माण झाला. सरकारच्या विचारसरणीतही हे प्रतिबिंबित झाले.’

    Read more

    Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य; ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का?

    आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आता ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. काढलेल्या पिकाचा पंचनामा केला जाणार नाही. तिथे ढेकळांचे पंचनामा करायचे आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.

    Read more

    Narendra Modi : कानपूरमध्ये मोदी म्हणाले- शत्रू कुठेही असो, त्याचा नाश करू; जगाने मुलींच्या सिंदूरचा आक्रोश पाहिला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी दहशतवादाविरुद्ध कडक संदेश दिला. ते म्हणाले- आपल्या सैन्याने असे शौर्य गाजवले की पाकिस्तानी सैन्याला युद्ध थांबवण्याची विनंती करावी लागली.

    Read more

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना भेटले मोदी; मृताच्या वडिलांना म्हणाले- ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कानपूरला पोहोचले. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची त्यांनी ८ मिनिटे भेट घेतली. चकेरी विमानतळावर पंतप्रधान मोदींसमोर शुभमची पत्नी ऐष्ण्या, वडील संजय, आई सीमा भावुक झाले. सर्वजण मोदींसमोर हात जोडून रडले. म्हणाले, आमच्या मुलाचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये.

    Read more

    Pakistani minister : पाकिस्तानी मंत्र्यांसोबत लष्करचे दहशतवादी; खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

    पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान, लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि अनेक पाकिस्तानी नेते एकाच मंचावर दिसले. या कार्यक्रमाला लष्करचा सह-संस्थापक अमीर हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरी आणि हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद उपस्थित होते.

    Read more

    Devendra Fadnavis : पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

    पुरोगामित्वाच्या नावाखाली संस्कृतीला शिव्या देत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे निधर्मी राज्याचे प्रयत्न झाले. त्यातूनच आपल्या प्रथा आणि परंपरांबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांभिक पुरोगामित्वावर हल्ला चढविला.

    Read more