• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1069 of 1491

    Pravin Wankhade

    दिल्लीत रंग लावण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीशी गैरवर्तन, अल्पवयीनासह 4 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. होळीच्या दिवशी जपानहून भारतात भेट देण्यासाठी आलेल्या महिलेशी काही गुंड […]

    Read more

    भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टरच्या वापरावर निर्बंध, मुंबईतील इमर्जन्सी लँडिंगनंतर घेतला निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्याचवेळी या अपघातानंतर संरक्षण दलाने एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या उड्डाणावर तत्काळ बंदी […]

    Read more

    ‘न्यायपालिकेने दुसऱ्या महामारीची वाट पाहू नये…’, असे का म्हणाले सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, न्यायव्यवस्थेने कोरोनासारख्या महामारीची वाट पाहू नये. आपण साथीच्या आजाराशिवायही विकास करत राहिले पाहिजे आणि व्हर्च्युअल […]

    Read more

    अमेरिकेत नवीन बँकिंग संकट : सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये त्यांची गुंतवणूक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेत नवीन बँकिंग संकट सुरू झाले आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) जी तेथील टॉप 16 बँकांपैकी एक आहे, नियामकाने त्वरित बंद […]

    Read more

    रशियन क्रूडवरून भारत आणि चीनमधील स्पर्धा वाढली, कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल घेण्यासाठी भारतीय रिफायनरी कंपन्या आणि चिनी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे. दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या […]

    Read more

    केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा : निवृत्त अग्निवीर जवानांना बीएसएफमध्ये 10% आरक्षण, शारीरिक कार्यक्षमता चाचणीतही सूट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने निवृत्त अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये 10% आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच उच्च वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. अग्निवीर पहिल्या बॅचचा किंवा […]

    Read more

    H3N2 विषाणू ठरतोय जीवघेणा : आतापर्यंत 2 मृत्यू, केंद्राची अ‍ॅडव्हायझरी, NITI आयोगाची आज राज्यांशी बैठक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : H3N2 इन्फ्लूएंझा संसर्ग देशात घातक ठरत आहे आहे. या विषाणूमुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत H3N2 […]

    Read more

    गुजरात विधानसभेत बीबीसीविरोधात ठराव मंजूर, डॉक्युमेंट्री प्रकरणी कठोर कारवाईची केंद्राला विनंती

    वृत्तसंस्था अहमदाबाद : बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा वाद अद्याप शांत झालेला नाही. गुजरात विधानसभेने शुक्रवारी (10 मार्च) या डॉक्युड्रामाबाबत बीबीसीच्या विरोधात एक ठराव मंजूर केला आणि केंद्राला […]

    Read more

    ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन, 20 व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू

    वृत्तसंस्था गुरुग्राम : ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी त्यांच्या अपार्टमेंटच्या 20व्या मजल्यावरून पडून निधन झाले. रमेश अग्रवाल यांच्या आत्महत्येची […]

    Read more

    ईडीने कोर्टात सांगितले सिसोदिया आणि कविता यांचे कनेक्शन, आरोपपत्रात मुख्यमंत्री केजरीवाल-संजय सिंह यांच्यावरही आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील 292 कोटींच्या मद्य घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीने आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये सर्वात मोठे नाव मनीष सिसोदियांचे […]

    Read more

    महाराष्ट्रात लव्ह जिहादची 1 लाखांहून जास्त प्रकरणे, तरीही आव्हाड, आझमींसह विरोधकांचा कायद्याला आक्षेप!!

    प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. महाराष्ट्रात लव्ह जिहादची 1 लाखांवरून अधिक प्रकरणे घडल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी […]

    Read more

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप नको, तोडगा काढू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द

    प्रतिनिधी मुंबई : जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये. त्यावर आपण सर्वांशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदमांना ईडीकडून अटक; अनिल परबांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई

    वृत्तसंस्था मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अखेर ईडीने अटक केली. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत […]

    Read more

    एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादीची विधान परिषद गटनेतेपदाची जबाबदारी; याला राष्ट्रवादीचे भाजपीकरण म्हणायचे का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 40 – 50 नेते भाजपमध्ये जाऊन आमदार झाल्याचे खोचक उद्गार अजितदादा पवार यांच्यासह अनेक नेते काढून भाजपला डिवचत […]

    Read more

    एकीकडे खतासाठी जातीच्या नसलेल्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेत वाद; दुसरीकडे त्याच पक्षांची जातनिहाय जनगणनेची मागणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे खतासाठी जातीच्या नसलेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले विरोधक वाद घालतात, तर दुसरीकडे हेच वाद घालणारे विरोधी पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात […]

    Read more

    खतासाठी जात मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ; पण मूळात जात विचारलीच नाही; कृषी विभागाचे प्रत्युत्तर!!

    प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    हाती भोपळे घेऊन आले राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार; पण भ्रमाचा भोपळा फुटल्याचा मुख्यमंत्र्यांचा नानांना टोला!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात काल शिंदे फडणवीस सरकारने पहिले बजेट सादर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती भ्रमाचा भोपळा दिल्याचे आरोप करत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार […]

    Read more

    खतासाठी जात नको!!; मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना; केंद्राकडेही पाठपुरावा!!

    प्रतिनिधी मुंबई : खतासाठी जात पाहू नका, अशा मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत!! शेतकऱ्यांना खत मिळवण्यासाठी जो फॉर्म भरायचा त्यामध्ये जातीचा कॉलम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर […]

    Read more

    भ्रमाचा भोपळा, गाजर, टरबूज म्हणणाऱ्यांना बिन चोचीचा सुतार पक्षी, मैद्याचे पोते आठवतेय का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा 2023 24 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र विधानसभेत सादर केल्यानंतर आज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी […]

    Read more

    दारू घोटाळ्यात तपासासाठी सीबीआय, ईडीचे समन्स आले; तेलंगणाच्या मुख्यमंत्री कन्येला महिला आरक्षण बिल आठवले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय पाठोपाठ ईडीने देखील अटक केली. त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या […]

    Read more

    शी जिनपिंग आता पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली, तिसऱ्यांदा झाले राष्ट्राध्यक्ष, 2018 मध्येच रद्द केला होता 2 टर्मचा नियम

    वृत्तसंस्था बीजिंग : नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) च्या 14व्या बैठकीत शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची राजकीय ताकद आता […]

    Read more

    हिमाचल मॉडेलवर निवडणूक लढवणार काँग्रेस, कर्नाटकसह या 4 राज्यांसाठी तयार केली योजना

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकांमध्ये महिला मतदारांना केंद्रस्थानी […]

    Read more

    मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज कोर्टात सुनावणी : ईडीदेखील सिसोदिया यांना कोर्टात हजर करणार, मनी लाँड्रिंग प्रकरणात काल झाली अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तपास एजन्सी शुक्रवारी सिसोदिया […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे केंद्र सरकारला पत्र, बंगालमध्ये अफूच्या लागवडीची मागितली परवानगी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात अफूची लागवड करण्यास परवानगी मागितली आहे. ममता म्हणाल्या की, आम्ही याची शेतात […]

    Read more

    12 मार्चला भारत-पाक बॉर्डरवरील गावात सभा घेणार असदुद्दीन ओवेसी, 40-45 जागांवर निवडणूक लढवणार

    वृत्तसंस्था जयपूर : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमही राजस्थानमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी 11 मार्च रोजी दोन […]

    Read more