• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1066 of 1492

    Pravin Wankhade

    गव्हाच्या वाढलेल्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल, FCI 10.13 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय खाद्य निगम (FCI) ई-लिलावाच्या सहाव्या टप्प्यात 10.13 लाख टन गहू मोठ्या प्रमाणात ग्राहकांना विकणार आहे. हा ई-लिलाव बुधवारी (15 मार्च) […]

    Read more

    दिल्ली दंगलीप्रकरणी 9 जण दोषी : कोर्टाने म्हटले- एका विशिष्ट समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी उपद्रव झाला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2020 च्या दिल्ली दंगलीप्रकरणी मंगळवारी दिल्ली न्यायालयाने नऊ जणांना दोषी ठरवले. पोलिसांनी आरोपींवर लावलेले आरोप योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी […]

    Read more

    US Banking Crisis : आता फर्स्ट रिपब्लिक बँक ठप्प लॉक, अवघ्या आठवडाभरात तिसऱ्या अमेरिकी बँकेला टाळे! पुन्हा मंदीच्या दिशेने!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकन बँकिंग क्षेत्रात आलेली त्सुनामी थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सिग्नेचर बँक बंद […]

    Read more

    कामाची बातमी : ग्राहक मंचाचा मोठा आदेश, मेडिकल क्लेम फेटाळू शकत नाही, रुग्णाने रुग्णालयात दाखल होण्याचीही गरज नाही

    प्रतिनिधी अहमदाबाद : मेडिकल क्लेमबाबत ग्राहक मंचाने मोठा आदेश दिला आहे. त्यात म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला 24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल केले असले […]

    Read more

    पुण्यात मुलांवर H3N2 विषाणूचा कहर : रुग्णालयांतील ICU फुल्ल, सर्वाधिक रुग्ण 5 वर्षांखालील

    प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्ह्यात आजकाल H3N2 विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. 5 वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात मंदिरांपाठोपाठ भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी, खलिस्तान समर्थकांची रॅलीची घोषणा

    वृत्तसंस्था ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियात मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर खलिस्तान समर्थकांनी भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान […]

    Read more

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात : आता निकालाचे काउंटडाऊन सुरू, वाचा मंगळवारचे युक्तिवाद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची मंगळवारची सुनावणी अत्यंत महत्त्वाच्या […]

    Read more

    प्रदूषणाच्या बाबतीत भारताचा जगात 8वा नंबर, टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 19 आशियातील, त्यातील 14 भारताची

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2022 मध्ये भारत जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश असेल. 2021 मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर होता. वायू प्रदूषण मापन युनिट म्हणजेच पीएम […]

    Read more

    कोरोना रिटर्न्स! : 24 तासांत रुग्णांची संख्या दुप्पट, 2 जणांना आपला जीवही गमवावा लागला; महाराष्ट्रात वाढला कोरोनाचा वेग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात दोन जणांना […]

    Read more

    टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियन लढाऊ विमानांनी बुधवारी काळ्या समुद्रात अमेरिकन ड्रोन MQ-9 रीपर पाडले. रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रावर उडत असताना ही […]

    Read more

    तिजोरीवर पेन्शनचा भार पडणार तरी किती??; कोटीच्या कोटी उड्डाणांची वाचा टक्केवारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सर्वसामान्य माणसांच्या सर्व सरकारी व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. शिंदे – […]

    Read more

    वाचकहो, आम्ही नतमस्तक ! TheFocusIndia ची उत्तुंग भरारी.. ५ कोटी टप्पा पार!!

    Information Is Key To Success असं नेहमी म्हटलं जातं. यामुळे या डिजिटल युगात सर्व महत्त्वाची माहिती आपल्याजवळ असावी अशीच प्रत्येकाची धारणा आहे. डिजिटल युगात माहितीचा […]

    Read more

    संघाने उच्चशिक्षित भाषेत वाचली गीता, पण केंब्रिजचाच गोंधळ बरा होता!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वार्षिक प्रतिनिधी सभेत जे अनेक निर्णय घेतले आणि ज्या अनेक विषयांवर जी भाष्ये केली, त्यापैकी एक […]

    Read more

    सरकारी प्राथमिक शिक्षकांची संपातून माघार; जुन्या पेन्शनसाठी सरकारला मुदत देण्याची तयारी

    वृत्तसंस्था मुंबई : जुन्या पेन्शन साठी संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पहिल्याच दिवशी फूट पडली आहे. सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने संपातून माघार घेऊन जुनी […]

    Read more

    जुनी पेन्शन बंद करणारे काँग्रेस – राष्ट्रवादी हेच कर्तेधर्ते; आणि आज तेच दुटप्पी आंदोलनकर्ते!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन बंद करण्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेच कर्तेधर्ते होते आणि आज तेच आंदोलनकर्ते झाले आहेत, अशी स्थिती महाराष्ट्रात आली आहे. […]

    Read more

    सौर ऊर्जा फिडरचा शेतकऱ्यांना मोठा लाभ, दिवसाही देणार वीज; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सौर ऊर्जा फीडर योजना राबवून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. त्यांना दिवसा वीज देण्यात काही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    जुनी आणि नवी पेन्शन योजना??; कोणी लागू केली आणि नेमका फरक काय??

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संप पुकारला आहे. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन […]

    Read more

    मुंबईत ठाकरे गटाला उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपची खणती; बड्या चेहऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते रोज भाजपवर तोंडी हल्लाबोल करत आहेत. विधिमंडळ अधिवेशनात शिंदे – फडणवीस सरकारचे […]

    Read more

    इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक : महिला न्यायाधीशांना धमकावण्याचे प्रकरण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण एका महिला न्यायाधीशाला धमकावण्याशी संबंधित आहे. […]

    Read more

    FATF अहवालावर गांधी कुटुंबीय गप्प का? 2 कोटींची पेंटिंग खरेदी केली, अनुराग ठाकूर यांचा प्रियांका गांधींना सवाल- कोण आहेत हे R?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर मोठा आरोप केला आहे. येस बँकेचे […]

    Read more

    जगभरात नाटू नाटूची धूम; ऑस्कर जिंकल्यावर अभिनंदनाचा वर्षाव; पण लूटो लूटो करून काँग्रेस कडून खिल्ली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर आर आर सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. जगात त्या गाण्याची धूम आहे आणि त्या गाण्याने […]

    Read more

    ब्रिटनच्या भूमिकेत बदल : पहिल्यांदाच UNSC मध्ये केले भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिश सरकारने सोमवारी संसदेत मांडलेल्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या पुनरावलोकनात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सुधारणा आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देण्यासाठी […]

    Read more

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का : महामारीच्या काळात 18 महिन्यांचा DA मिळणार नाही, सरकारची 34,402 कोटींची बचत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता (DA) त्यांना दिला […]

    Read more

    7.5 ते 14 लाख ते 19 लाख; सरकारी कर्मचाऱ्यांचा खरा आकडा की संप यशस्वी करण्यासाठी “आकडे फुगवटा”??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन आणि अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्रातले राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा […]

    Read more

    शस्त्रास्त्र खरेदीत भारत पहिल्या क्रमांकावर, युद्धग्रस्त युक्रेनच्याही पुढे, सिप्री रिपोर्टमध्ये दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशातून शस्त्रास्त्रे खरेदीच्या बाबतीत भारत जगात टॉपवर आला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शस्त्रास्त्र खरेदीत निश्चितच घट झाली असली तरी भारत […]

    Read more