• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1055 of 1492

    Pravin Wankhade

    सावरकर – मोदी अपमान : तुषार गांधींनंतर मणिशंकर अय्यर, इरफान हबीब यांच्यासह 1000 बुद्धिजीवींचे राहुलजींना पाठिंब्याचे पत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेस यांना देशातल्या बुद्धिजींनी मोदी विरोधात पाठिंब्याचे बळ दिले आहे. तुषार […]

    Read more

    भारताच्या नेतृत्वाखाली SCO देशांची NSA बैठक आज, पाकिस्तानही सहभागी होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSAs) आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या उच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू […]

    Read more

    डोकलाम मुद्द्यावरून भूतानने भारताला दिला धक्का, सीमावाद सोडवण्यात चीनला समान भागीदार म्हटले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डोकलाम वादावर तोडगा काढण्यासाठी भूतानचे पंतप्रधान लोते थेरिंग यांनी चीनला समान भागीदार असल्याचे म्हटले आहे. डोकलाम वाद सोडवण्यासाठी भूतान, भारत आणि […]

    Read more

    पालघरमधील साधू हत्याकांडावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या मॉब लिंचिंगचा […]

    Read more

    चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने वाढवला संरक्षण खर्च, 69 लाख कोटींचे डिफेन्स बजेट सादर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जे. ऑस्टिन यांनी सांगितले की, चीनचे आव्हान पाहता 2024 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात संरक्षणावरील खर्चात वाढ करण्यात आली […]

    Read more

    युक्रेनमधून परतलेले MBBSचे विद्यार्थी भारतात अंतिम परीक्षेला बसू शकतील, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती, शिक्षणात खंड न पडण्यासाठी निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षण अपूर्ण राहिलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेता अंतिम परीक्षेच्या भाग 1 आणि 2 मध्ये बसण्याची […]

    Read more

    वायनाडमध्ये राहुल गांधींच्या अपात्रतेवर जनतेला ना खंत ना खेद, काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे विरोध ठरला निष्प्रभ

    प्रतिनिधी वायनाड : लोकसभा खासदार म्हणून राहुल गांधी यांच्या अपात्रतेविरोधात काँग्रेस देशभरात रान उठवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ज्या वायनाड मतदारसंघाचे राहुल गांधी खासदार होते, […]

    Read more

    सावरकर – मोदींचा अपमान : राहुलजींनी माफी मागू नये; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींचे राहुल गांधींना पाठबळ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मोदी समाज यांच्या अपमानाचा मुद्दा आजही राजकीय चर्चेतून थांबायला तयार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकीय […]

    Read more

    मैं सावरकर नही हूं..’ असे घमेंडीने सांगणाऱ्या राहुल गांधींच्या तोंडावर बोळा! सावरकरांचा विषय न काढण्याचा पवारांना शब्द

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    WATCH : मोदींच्या रोड शोला लोकांनी उधळली फुले, तिथे काँग्रेसच्या डीके शिवकुमार यांनी लोकांवर पाडला पैशांचा पाऊस, मंड्यामध्ये रोड शो

    वृत्तसंस्था मंड्या : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारासाठी ताकद पणाला लावली आहे. मंड्यामध्ये रोड शोदरम्यान जिथे जनतेने पंतप्रधान मोदींवर […]

    Read more

    सावरकर मुद्दा : ठाकरे – राहुल गांधी वादात पवारांची “चलाख” मध्यस्थी; पण नेमकी कशासाठी??

    विशेष प्रतिनिधी  काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर देशभरात संताप उसळलेला असताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 55 वर्षांनी भारतीय राजकारणाच्या […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर बॅकफूट वर गेलेली काँग्रेस आता लोकसभा अध्यक्षांविरुद्ध फ्रंटफूट वर!!; आणणार अविश्वास ठराव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर सत्ताधारी भाजप – शिवसेना, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शरद पवारांची […]

    Read more

    पवारांनी बोलघेवडेपणा करण्यापेक्षा राष्ट्रवादीची सावरकर सन्मान यात्रा काढावी; आशिष शेलारांचे आव्हान

    प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावले. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर काँग्रेस बॅकफूटवर; पण पवारांची मध्यस्थी फेल, कारण दोन माजी मुख्यमंत्र्यांचे राहुलजींना समर्थन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी केलेल्या अपमानाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने आणि शिवसेना – भाजपने एकच भूमिका मांडून काँग्रेसला […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद; पण महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तेच काँग्रेसकडे आले; अशोक चव्हाणांचे शरसंधान

    वृत्तसंस्था हैदराबाद : सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद होते आणि आहेतच. पण महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण […]

    Read more

    ठाकरे – पवारांनी राहुल गांधींना माफी मागण्यास भाग पाडावे; रणजित सावरकरांची दिल्लीच्या पत्रकार परिषदेत मागणी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी चौफेर टीकेचे धनी झाले आहेत. भाजपा – शिवसेनेने राहुल यांना लक्ष्य केल्यानंतर […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी; शरद पवारांना करावी लागली मध्यस्थी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमानाचा मुद्दा देशात महाराष्ट्रात तापला असून अखेर काँग्रेसला मागे ढकलण्यात भाजप – सेना यशस्वी ठरल्याचेच दिसत […]

    Read more

    पंतप्रधानांचा फोटो फाडल्याबद्दल गुजरातच्या काँग्रेस आमदाराला 99 रुपयांचा दंड, न भरल्यास 7 दिवसांची तुरुंगवास

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याप्रकरणी नवसारी येथील न्यायालयाने वांसदा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अनंत पटेल यांना 99 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पटेल यांनी 99 […]

    Read more

    चीनमध्ये महिलांना हुंडा, सरकार देतेय न घेण्याची शपथ, विवाहेच्छुक वराला द्यावे लागतात 16 लाख रुपये

    वृत्तसंस्था बीजिंग : भारतात आपण लग्नासाठी नवरदेवाला हुंडा दिल्याचे प्रकार राजरोस पाहतो. पण शेजारच्या चीनमध्ये याच्या उलट घडतय. या देशातलग्नासाठी वधूला हुंडा द्यावा लागतो. चीनमध्ये […]

    Read more

    हॅक करा अन् 10 लाख मिळवा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे तमाम हॅकर्सना चॅलेंज, देशातील पहिले ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ आधारित टेलिकॉम नेटवर्क सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले की, ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’वर आधारित देशातील पहिली दूरसंचार नेटवर्क लिंक आता सुरू झाली आहे. […]

    Read more

    सावरकरांना माफीवीर म्हणू नका… पवारांनीही राहुल गांधींना सुनावलं! सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींची कोंडी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा काँग्रेसवरच उलटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राहुल गांधी आता सावरकर मुद्द्यावर […]

    Read more

    सावरकरांचा अपमान : काँग्रेस प्रणित विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा आजही बहिष्कार; पण राऊत – खर्गे आज स्वतंत्र चर्चा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेला अपमान या मुद्द्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेस प्रणित विरोधकांच्या बैठकीवर […]

    Read more

    फरारी अमृतपाल नेपाळमध्ये लपल्याचा संशय, सर्व्हिलान्स लिस्टमध्ये टाकले, भारताचे आवाहन- त्याला अटक करून सोपवा

    वृत्तसंस्था* काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळने फरार असलेल्या कट्टरपंथी फुटीरतावादी अमृतपाल सिंगला इतरत्र पळून जाण्यापासून रोखण्यासाठी भारत सरकारच्या विनंतीवरून वॉचलिस्टमध्ये ठेवले आहे. अमृतपालला आणखी एखाद्या देशात […]

    Read more

    अफगाण परराष्ट्र मंत्रालयाबाहेर स्फोट, 6 जण ठार, आत्मघाती हल्ल्याचा संशय, या भागात अनेक देशांचे दूतावास

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर सोमवारी मोठा स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.Explosion […]

    Read more

    अमेरिकी शाळेत गोळीबार, 3 विद्यार्थ्यांसह 6 ठार, हल्ला करणारा माजी विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात ठार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ऑड्रे हेल नावाच्या 28 वर्षीय महिलेने अमेरिकेतील टेनेसी राज्यातील नॅशविले येथील शाळेत गोळीबार केला. गोळी लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत […]

    Read more