• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1050 of 1492

    Pravin Wankhade

    WATCH : इम्रान खान बुलेटप्रूफ हेल्मेट घालून कोर्टात पोहोचले! खुशबू सुंदर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडिओ

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासोबतच तेथे राजकीय उलथापालथही शिगेला पोहोचली आहे. आता भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी […]

    Read more

    देवेगौडा म्हणाले- काँग्रेससोबत युती करणार नाही, स्वबळावर निवडणुका जिंकण्याचे जेडीएसचे लक्ष्य

    वृत्तसंस्था बंगळुरू : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) प्रमुख एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता नाकारली. ते म्हणाले, […]

    Read more

    इंडिया जस्टिस रिपोर्ट, देशभरात तुरुंगांतील 77 टक्के कैदी अंडरट्रायल, फक्त 22 टक्के दोषी गुन्हेगार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय तुरुंगात बंदिस्त लोकांपैकी केवळ 22 टक्के लोक शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत, तर 77.10 टक्के कैदी अंडरट्रायल आहेत. इंडिया जस्टिस […]

    Read more

    गुलाम नबी आझाद म्हणाले- पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, कलम 370चा संदर्भ देत काँग्रेस नेत्यांवर निशाणा

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले, मी अनेक मुद्द्यांवर पीएम मोदींवर […]

    Read more

    मुकेश अंबानी जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती, आशियातील नंबर वन, पाहा फोर्ब्सची जगातील अब्जाधीशांची यादी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : फोर्ब्सने मंगळवारी 4 एप्रिल रोजी जगातील अब्जाधीशांची 37 वी वार्षिक यादी जाहीर केली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक […]

    Read more

    जग मंदीच्या उंबरठ्यावर असतानाही भारताची उत्तम कामगिरी, गत वर्षभरात मोदी सरकारसाठी 4 गुड न्यूज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2023-24ला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षात (2022-23) भारत सरकारला अनेक आघाड्यांवर चांगली बातमी मिळाली. दरम्यान, सरकारनेही […]

    Read more

    मी हिंदू आहे म्हणून निवडणूक लढवू दिली नाही, लंडन विद्यापीठात भारतविरोधी मोहीम सुरू असल्याचा भारतीय विद्यार्थ्याचा आरोप

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधील एका महाविद्यालयात धर्म आणि भारतविरोधी टिप्प्यांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल भारतीय विद्यार्थ्याशी भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. करण कटारिया हा गुडगाव, हरियाणाचा […]

    Read more

    मी फडतूस नाही तर काडतूस, राहुल ना सावरकर होऊ शकतात ना गांधी; फडणवीस म्हणाले- सावरकर होण्यासाठी त्याग करावा लागतो

    प्रतिनिधी नागपूर : सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राहुल ना सावरकर बनू […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 34 आरोप, पॉर्न स्टार प्रकरणात दंड, काय मिळाली शिक्षा? वाचा सविस्तर…

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देण्याच्या आरोपावरून अडचणीत आले आहेत. संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय ताब्यात, मध्यरात्री पोलिसांनी घरातून उचलले

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांनंतर 8 […]

    Read more

    सावरकर गौरव यात्रा : मी फडतूस नाही काडतूस, झुकेगा नही घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा प्रहार

    प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी वीर सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. उद्धव, काय होतास तू, काय झालास तू, असा […]

    Read more

    “गृहमंत्री” देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा राष्ट्रवादी – ठाकरे पॅटर्न; भविष्यातल्या कायद्याच्या वरवंट्याची भीती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गृह मंत्रालयावरची पकड 2014 पासून महाराष्ट्राने व्यवस्थित पाहिली आहे, इतकेच नाही तर 2019 ते 2022 या […]

    Read more

    बऱ्याच दिवसांनी आझाद बाहेर आले आणि बोलले; बरे झाले सुटलो, राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांनी गुलाम नबी आझाद बाहेर आले आणि बोलले, बरे झाले सुटलो. राहुल गांधींमागे फिरणाऱ्यांमध्ये मी नाही!!After many days Azad […]

    Read more

    राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातली मजार हटविल्यानंतरही तेथे संशयास्पद हालचाली!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे जाहीर सभेत माहीमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्यात आली असल्याचे सांगत […]

    Read more

    शिवसेनेचा दावा खरा ठरला; रोशनी शिंदे गर्भवती नाही, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा

    प्रतिनिधी ठाणे : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून सध्या यामुळे खळबळ उडाली आहे. या […]

    Read more

    फडणवीस फडतूस गृहमंत्री; उद्धव ठाकरेंच्या टीकेविरुद्ध सोशल मीडियात प्रचंड संताप; चालतोय #FadtusUddhav हॅशटॅग!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाण्यातील रोशनी शिंदे कथित मारहाण प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची संभावना फडतूस गृहमंत्री अशी केल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रचंड […]

    Read more

    रोशनी शिंदेंना मारहाण नाहीच, ते तर ढोंग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खुलासा

    प्रतिनिधी ठाणे : ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना एका फेसबुक पोस्टवरून शिंदेंच्या शिवसेनेतील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेचा […]

    Read more

    रोशनी शिंदे मारहाण : खरा संघर्ष ठाकरे – शिंदे गटात; पण ठाकरे – राष्ट्रवादीच्या टार्गेटवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस!!, फडवीसांचाही पलटवार

    प्रतिनिधी ठाणे : रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात खरा संघर्ष ठाकरे – शिंदे गटात आहे, पण अत्यंत चलाखीने ठाकरे आणि राष्ट्रवादीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट […]

    Read more

    भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपवरून अमेरिकेत वादंग, तिघांचा मृत्यू; 8 जणांची गेली दृष्टी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉप्सवरून अमेरिकेत वाद सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याच्या वापरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 8 […]

    Read more

    राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाण्याचा धोका; शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आमदार – खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात इतरत्र अनेक घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय […]

    Read more

    तब्बल 50 वर्षांनंतर नासाची चांद्र मोहीम, पहिल्यांदाच महिला अंतराळवीर चंद्राजवळ पोहोचणार

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जेव्हापासून मानवाने चंद्राबद्दल शोध सुरू केला, तेव्हापासून पहिल्यांदाच एक महिला चंद्राजवळ पोहोचणार आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या 50 वर्षांनंतर नासाने पुन्हा एकदा […]

    Read more

    कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल, रॅलीमध्ये केला होता 500-500 च्या नोटांचा वर्षाव

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दक्षिण भारतातील हे राज्य जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. येथे आता भाजपचे […]

    Read more

    WATCH : ‘काँग्रेस फाइल्स’ भाग-3 रिलीज, भाजपचा आरोप, काँग्रेसवर लागला कोळसा घोटाळ्याचा काळा डाग

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. आता भाजपने काँग्रेस फाइल्सचा तिसरा एपिसोड जारी केला आहे. कोळशाच्या […]

    Read more

    कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र; काँग्रेस हायकमांड आमदारांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही; सिद्धरामयांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटका विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जे निवडणूक पूर्व चाचण्यांचे कौल आले, ते काँग्रेसला अनुकूल ठरल्याबरोबर त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र […]

    Read more

    राहुल गांधी पत्रकारांवर पुन्हा चिडले; तुम्ही सारखे भाजपचेच प्रश्न का विचारता?, म्हणाले; अदानींवरही प्रश्नचिन्ह लावले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील मोदींना चोर ठरवल्याबद्दल सुरत कोर्टाने शिक्षा फर्मावलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेले राहुल गांधी आज काँग्रेस मुख्यालयात आले […]

    Read more