• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1047 of 1492

    Pravin Wankhade

    बीएन चंद्रप्पा कर्नाटक काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने बीएन चंद्रप्पा यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती […]

    Read more

    युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री भारतात येणार, युद्धावर होणार चर्चा, पीएम मोदींना देऊ शकतात युक्रेन भेटीचे निमंत्रण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री अमीन झापरोवा उद्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या या काळात द्विपक्षीय संबंध आणि […]

    Read more

    भारताच्या संसदेच्या नवीन वेबसाईटचे ‘सॉफ्ट लॉन्च’, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

    प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेने शनिवारी (8 एप्रिल) आपल्या नवीन वेबसाइटचे अनावरण केले, ज्यामध्ये संसद टीव्हीच्या थेट प्रसारणासाठी ‘पॉप-अप विंडो’ आणि सहज प्रवेशासाठी पर्याय असल्याचे […]

    Read more

    व्याघ्र प्रकल्पात पोहोचले मोदी; ऑस्कर फेम बोमन-बेली यांची घेणार भेट, काळी टोपी-खाकी पँट, कॅमोफ्लॉज टी-शर्टमध्ये मोदींची सफारी

    प्रतिनिधी बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (९ एप्रिल) कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देत आहेत. ते कर्नाटकला रवाना होण्यापूर्वी त्यांचे एक छायाचित्र […]

    Read more

    हर हर मोदी! पीएम मोदींनी काढला स्पेशल सेल्फी, तामिळनाडूचा दिव्यांग भाजप कार्यकर्ता देशभरात चर्चेत

    प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडूत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील भाजपचे दिव्यांग कार्यकर्ते थिरू एस. मणिकंदन यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदींनी मणिकंदन यांच्यासोबत सेल्फीही […]

    Read more

    अजितदादांची मोदी तारीफ, फडणवीसांची पवार स्तुती; खरंच होतीय का पुन्हा युती, की नुसतीच डोळे मारामारी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांची मोदी तारीफ, फडणवीसांची पवार स्तुती, होतीय का पुन्हा युती की नुसतीच डोळे मारामारी??, अशी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे. कारण […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट

    प्रतिनिधी अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री उशिरा लखनऊला पोहोचले. शिंदे यांचे लखनऊ येथे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी उत्तर […]

    Read more

    राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेसला बॅकफूटभर ढकलले. त्यानंतर त्यांनी अदानी मुद्द्यावर देखील काँग्रेस पेक्षा वेगळा सूर काढला. त्यामुळे […]

    Read more

    कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी डेटा शेअर करण्यासाठी दबाव आणला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले […]

    Read more

    तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही! वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था बंगळुरू : तामिळनाडूमध्ये दह्यावरून झालेल्या वादानंतर आता कर्नाटक राज्यात अमूल आणि नंदिनी या दुधाच्या ब्रँडवरून राजकारण तापले आहे. गुजराती कंपनी अमूलच्या कर्नाटकातील एंट्रीला काँग्रेसने […]

    Read more

    डरे हुए लालची लोग तानाशहा के गुण गा रहे है; पवार – अदानींचा फोटो शेअर करीत काँग्रेस नेत्या अलका लांबांचा निशाणा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदी – अदानींना अनुकूल भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांचे पित्त खवळले आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना […]

    Read more

    सावरकर गौरव यात्रेनंतर अयोध्या दौरा; हिंदुत्व अजेंड्याच्या बळकटीसाठी जोर – बैठका!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : येत्या काही दिवसांत शिंदे – फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणार सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीत राजकीय हालचाली वाढल्याच्या बातम्या […]

    Read more

    पवारांनी अदानींची बाजू उचलली; उच्चशिक्षित पदवीधर लिबरल पत्रकार कम विचारवंतांची विकेट गेली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस यांना बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी ठरलेल्या शरद पवारांनी पुढचा बॉल टाकत राहुल गांधींची विकेट काढण्यासाठी अदानींची […]

    Read more

    अदानी मुद्यावर राहुल गांधींची कन्सिस्टन्सी नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समन सारखी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे नेते अप्रत्यक्षपणे आणि शरद पवार यांच्यासारखे यूपीएतील सर्वांत ज्येष्ठ नेते जंग-जंग पछाडत आहेत, पण राहुल गांधी अदानी मुद्दा सोडायला […]

    Read more

    भाजप प्रवेशाची आदिवासी महिलांना तृणमूलकडून भयंकर शिक्षा, एक किमी करायला लावली दंडवत परिक्रमा, पाहा व्हिडिओ

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षात सामील झालेल्या काही आदिवासी महिलांनी टीएमसी सोडून भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला. यामुळे या […]

    Read more

    अदानींना टार्गेट करणारे राहुल गांधींचे शब्दकोडे की स्वतःच केलेल्या काँग्रेसी वजाबाकीचे गणित सोडवले??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सावरकर आणि अदानी या दोन मुद्द्यांवर काँग्रेसला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यात सावरकर मुद्द्याबाबत पवारांना […]

    Read more

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?; वाचा ही महत्त्वाची माहिती!

    मुंबई : वैद्यकीय उपचारांचा खर्च सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असताना महाराष्ट्रातील राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून विविध […]

    Read more

    काँग्रेसला तीन दिवसांत तीन धक्के; पणजोबांच्या पावलावर पणतूचे पाऊल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या दक्षिणेतील मिशन 144 मध्ये आज एक नवी भर पडली आहे. काँग्रेसला गेल्या तीन दिवसात तीन धक्के बसले असून आज […]

    Read more

    कर्ज फसवणूक प्रकरणात CBIची चंदा-दीपक कोचर यांच्याविरुद्ध कारवाई, पहिले आरोपपत्र केले दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूकप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने […]

    Read more

    कोळसा घोटाळ्याची कोर्ट कमिटी नंतर जेपीसी चौकशी होऊ शकते, तर अदानीबाबत का नाही??; नानांचा पवारांना रोकडा सवाल

    वृत्तसंस्था मुंबई : अदानी मुद्द्यावर काँग्रेसपेक्षा वेगळ्या स्वर काढल्याबरोबर काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आता एकापाठोपाठ एक तुटून पडल्याचे दिसत आहे. आधी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे देशात गव्हाचे उत्पादन कमी होण्याची भीती, 10 ते 20 लाख टनपर्यंत होऊ शकते घट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे यंदा देशात गव्हाच्या उत्पादनात 10 ते 20 लाख टन घट होण्याची शक्यता आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्याने शुक्रवारी […]

    Read more

    भाजपमध्ये जाण्याची “चूक” करणाऱ्या आदिवासी महिलांना ममतांच्या तृणमूल काँग्रेसची “ही” सजा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : बडे बडे नेते आपापल्या राजकीय सोयीने पक्षांतर करत असताना त्यांचे स्वागत मोठमोठे पक्ष धुमधडाक्यात करतात, पण हाच पक्षांतराचा प्रयत्न किंवा कुठल्याही […]

    Read more

    12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा कहर, फळबागांना सर्वाधिक फटका, पिके उद्ध्वस्त, जळगावात वीज पडून 9 शेळ्या दगावल्या

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (7 एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबा, काजू, टरबूज, द्राक्षे, संत्री या […]

    Read more

    मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा झाले आजी-आजोबा, नातवाचे फोटो केले शेअर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची कन्या जेनिफर गेट्स हिने एका मुलाला जन्म दिला आहे. बिल गेट्स यांनी आपल्या इंस्टाग्रामवर नातवासोबतचा फोटो शेअर […]

    Read more

    टीका टिपण्णी करण्याआधी अदानी – अंबानींचे योगदान पाहा; काँग्रेसच्या प्रतिक्रियेनंतर पवारांनी पुन्हा फटकारले

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी गौतम अदानींचा मुद्दा लावून धरल्यानंतर शरद पवारांनी एनडीटीव्ही च्या मुलाखतीत अदानींचे समर्थन केले. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी […]

    Read more