• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1045 of 1493

    Pravin Wankhade

    युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, रशियाशी युद्धात मदतीची केली विनंती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना अतिरिक्त मानवतावादी मदत पाठवण्याची […]

    Read more

    महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा ईडीच्या आरोपपत्रात अजितदादा – सुनेत्रा पवारांचे नाव नाही, पण पुरवणी आरोपपत्रात असू शकतो समावेश!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये अजितदादा पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. […]

    Read more

    भाजपच्या 189 उमेदवारांमध्ये किती SC-ST आणि OBC? जाणून घ्या, माजी आयएएस-आयपीएस यांनाही तिकिटे

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी (11 मार्च) 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तत्पूर्वी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा […]

    Read more

    UPSCच्या माध्यमातून सेवेत आलेले अधिकारी दरोडेखोर असतात, केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांचे वादग्रस्त वक्तव्य

    प्रतिनिधी नवी दिल्ली :भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टुडू यांनी नागरी सेवा परीक्षा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा […]

    Read more

    आनंदाची बातमी : यावर्षी 96 टक्के पावसाचा अंदाज, अल निनोची प्रभाव नाही; हवामान विभागाची माहिती

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसह चांगल्या पाऊसमानासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने (IMD) मंगळवारी यंदाच्या पाऊसमानाचा अंदाज जाहीर केला आहे. […]

    Read more

    अजित पवारांच्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना 8 मागण्या, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]

    Read more

    सोनिया गांधींना किरेन रिजिजू यांचे प्रत्युत्तर, म्हणाले- 1975 मध्ये लोकशाहीची हत्या झाली!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी म्हटले की, भारतातील लोकशाहीची 1975 मध्ये एकदाच हत्या झाली. 1975 मध्ये जे घडले ते […]

    Read more

    ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पवारांचे निवासस्थान सिल्वर झालेली भेट ही महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा […]

    Read more

    ठाकरे – पवार भेट; महाविकास आघाडीतील मतभेद मिटवण्यासाठी की दोघांनीच एकमेकांना धरून राहण्यासाठी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नाही. त्यांनी परस्पर राजीनामा दिला त्यांनी सहकारी पक्षांबरोबर डायलॉग ठेवायला […]

    Read more

    अदानी मुद्द्यावर पवारांचा वेगळा सूर, खुद्द अदानी समूहाचा खुलासा, तरीही राहुल गांधी – काँग्रेस “टार्गेटवर” ठाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20000 कोटी रुपये आले कुठून?, हा मूळ प्रश्न विचारण्यावर राहुल गांधी आजही ठाम आहेत. अदानी मुद्द्यावर शरद […]

    Read more

    मुंबई, वापी मध्ये इन्कम टॅक्स विभागाचे छापे; शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : आयकर विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर […]

    Read more

    वर्षा सोडून मातोश्रीवर पोहोचल्यावर पवार – ठाकरे भेट; मुख्यमंत्रीपद सोडतानाही काँग्रेस – राष्ट्रवादीचे विशेष आभार; मग उद्धव ठाकरेंनी विश्वासात घेतले की नाही??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राजकीय बॉम्बस्फोट करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. अदानी प्रकरणावरून त्यांनी मोदी अदानींची बाजू घेत काँग्रेसवर विशेषतः […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना विश्वासात घेतले नाही; शरद पवारांचा महाविकास आघाडीत नवा राजकीय बॉम्ब गोळा

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता राजीनामा देऊन टाकला. त्यांनी सहकारी पक्षांची डायलॉग ठेवायला हवा होता, असे वक्तव्य […]

    Read more

    बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून चंद्रकांतदादा – ठाकरे – शिंदे यांच्यात घमासान

    प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड घमासन माजले आहे. […]

    Read more

    आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा; आनंदाचा क्षणी केजरीवालांना आली तिहार तुरुंगवासी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांची आठवण!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबरोबरच आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा बहाल केला आहे. या […]

    Read more

    राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सक्रिय पावले उचलली, निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, ते 1998 पासून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहे आणि गुन्हेगारीकरण रद्द करण्यासाठी सक्रियपणे […]

    Read more

    अर्थमंत्री सीतारामन यांनी पाश्चात्य देशांना दाखवला आरसा, म्हणाल्या- भारतातील मुस्लिम पाकिस्तानपेक्षाही सुखी, म्हणूनच त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताविरोधातील ‘नकारात्मक पाश्चात्य समजूती’वर जोरदार हल्ला चढवला. वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्र्यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल सांगितले. […]

    Read more

    ‘तुम्ही फक्त ट्रोलिंगपुरते राहिलात’, ज्योतिरादित्य शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल; विचारले तीन प्रश्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अदानीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले की, हे स्पष्ट आहे […]

    Read more

    आता महाराष्ट्रात साजरी होणार शासकीय सावरकर जयंती; २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर गौरव दिन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक समाजसुधारक, लेखक, कवी, राजकीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यात क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर […]

    Read more

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी, पुण्यातील वारजेमधून फोन करणाऱ्या आरोपीला अटक

    वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून फोन करणार्‍याने एकनाथ शिंदे यांना उडवून […]

    Read more

    भारतात मुस्लिमांवर अत्याचार नव्हे, तर त्यांची लोकसंख्या वाढतेय; निर्मला सीतारामन यांनी सुनावले वॉशिंग्टन मध्ये!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन डीसी : राहुल गांधींनी लंडनमध्ये जाऊन भारतात लोकशाही नसल्याचा धोशा लावला होता. त्यातून तयार झालेल्या “निगेटिव्ह परसेप्शन”ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परखड […]

    Read more

    नेदरलँड्सच्या शालेय अभ्यासक्रमात PAK च्या माजी राष्ट्रपतींवर धडा, मिस्टर 10 पर्सेंट झरदारींच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकणार विद्यार्थी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : डच शाळेतील विद्यार्थी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकत आहेत. त्यांच्या शालेय पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान […]

    Read more

    बांगलादेशातील घरांमध्ये अदानींची वीज, झारखंडच्या थर्मल पॉवर प्लांटमधून सुरू झाला पुरवठा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत व्यवसाय करणाऱ्या अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवर लिमिटेडने शेजारील देश बांगलादेशला वीज पुरवठा सुरू केला आहे. यासाठी कंपनीने […]

    Read more

    कर्नाटक मुख्यमंत्रिपदासाठी डीके शिवकुमार यांची नवी खेळी, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचे नाव केले पुढे

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतल्याने काँग्रेसच्या […]

    Read more

    राहुल गांधींनी विचारले होते- 20 हजार कोटी कोणाचे?, आता थेट अदानी समूहाने दिले उत्तर, 4 वर्षांचा दिला तपशील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी, 8 एप्रिल रोजी एका ट्विटमध्ये अदानी प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. ट्विटमध्ये लिहिले आहे- ते सत्य […]

    Read more