भारतात केव्हा लागू होणार समान नागरी संहिता? केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितले
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचा विचार करत आहे. […]