• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1033 of 1493

    Pravin Wankhade

    ज्ञानपीठ प्राप्त भालचंद्र नेमाडे यांचे मोठे विधान, अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती!!

    प्रतिनिधी मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असे वक्तव्य केले आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता […]

    Read more

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’

    प्रतिनिधी गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विट करण्याचे आव्हान दिले […]

    Read more

    Operation Kaveri: सुदानमधून भारतीयांना घेऊन दिल्लीत पोहोचले विमान, नागरिकांच्या ‘भारतीय सेना झिंदाबाद, पीएम मोदी झिंदाबाद’च्या घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी यांच्यात चकमक सुरूच आहे. अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. बुधवारी 360 […]

    Read more

    पुंछ हल्ल्यानंतर पाकिस्तानला भरली धडकी, आणखी एका ‘सर्जिकल स्ट्राईक’ची भीती

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे 5 जवान शहीद झाले. तेव्हापासून पाकिस्तान घाबरला असून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची भीती त्याला सतावत आहे. […]

    Read more

    चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसह पुढे जात आहे. आता केंद्र सरकार येथे रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या कामाला गती देईल, […]

    Read more

    जेवढे बाहेर लक्ष देताय, त्यापेक्षा अधिक काकांवर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा अजितदादांना मोलाचा सल्ला

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज लोकमत मॅन ऑफ द इयर मुलाखतीत परखड भाष्य केले. यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते […]

    Read more

    बॉलीवूडच्या परफेक्शनिस्ट ला ही “मन की बात” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची भुरळ..

    वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत “मन की बात” या कार्यक्रमाचं भरभरून अमीर कडून कौतुक … विशेष प्रतिनिधी पुणे : ऑल इंडिया रेडिओ वरून दर रविवारी प्रसारित […]

    Read more

    उद्धव ठाकरे यांना डावलून शिंदे – पवार यांची बारसू प्रकल्पावर चर्चा; ठाकरे घेणार कोणती भूमिका??

    प्रतिनिधी मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या […]

    Read more

    महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल; देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीवर केंद्राची अधिमान्यतेची मोहोर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातल्या जलाशयांच्या जनगणनेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेली जलयुक्त शिवार योजना […]

    Read more

    धर्मवीर’ चित्रपटानंतर अभिनेता प्रसाद ओक आता दिसणार वेगळ्या भूमिकेत..

    जाणून घ्या प्रेक्षकांचा हा लाडका कलावंत नेमका कशामध्ये आणि कोणत्या रूपात समोर येणार आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : मराठी चित्रपट विश्वातील चांगला दिग्दर्शक आणि हरहुन्नरी […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडले, राष्ट्रवादीला दिले, ही तर “टेबल न्यूज”!!; पवारांनी काढली माध्यमांची हवा

    प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठे बॅनर्स लावले. त्यानंतर मराठी माध्यमांनी उद्धव ठाकरे – शरद […]

    Read more

    एनरॉन – नाणार – बारसू : कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलन विषयात पवारांची “एंट्री”; प्रकल्पाचे भवितव्य काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिंदे – फडणवीस सरकार मधले उद्योगमंत्री उदय सामंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांची भेट भेट […]

    Read more

    पाकिस्तानचा काश्मीरवरून भारताशी गुप्त करार! पाक पत्रकाराच्या खुलाशामुळे खळबळ, काय होता हा करार? वाचा सविस्तर….

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे प्रसिद्ध टीव्ही पत्रकार हमीद मीर यांनी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) कमर जावेद बाजवा यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. हमीद मीर यांच्या […]

    Read more

    साताऱ्यात बसून मुंबईत काम; मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला शिंदे स्टाईल उत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या बदलाच्या अशा काही बातम्या बाहेर आल्या की जणू काही उद्धव ठाकरे […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीत 2,613 उमेदवार आजमावणार नशीब, बंडखोर पक्षांसाठी ठरले डोकेदुखी

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यानंतर आता एकूण 2,613 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारपर्यंत […]

    Read more

    निवडणुकीतील मनी पॉवर कमी करण्यासाठी सरकारने बंद कराव्यात 500 रुपयांच्या नोटा, तेलगु देसम प्रमुखांची मागणी

    वृत्तसंस्था हैदराबाद : सध्या देशात महापालिका निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत जोरदार हालचाली सुरू आहेत. मतदानाच्या तारखा जवळ आल्याने पक्षांनी आपला प्रचार अधिक तीव्र केला आहे. […]

    Read more

    त्याचाच मुख्यमंत्री, ज्याचा जागा जास्त; नाना पटोले बोलले स्पष्ट; टाचणी लावून राष्ट्रवादीच्या महत्त्वाकांक्षेचा फुगा फट्ट!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत 1 मे रोजी होण्यापूर्वीच आघाडीतल्या वज्रमुठीची बोटे नुसती सैलावली नाहीत, तर आता मूठ पूर्ण ढिल्ली पडल्याचे […]

    Read more

    जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील आणखी एका कफ सिरपला ठरवले दूषित, ताबडतोब कारवाईची शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय इशारा जारी करून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात […]

    Read more

    शिंदे Vs ठाकरे, सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा लवकरच निकाल, राजकीय घडामोडींनाही वेग

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने 16 मार्च रोजी या प्रकरणाचा […]

    Read more

    मानहानी खटल्यात राहुल गांधींची हायकोर्टात धाव, सत्र न्यायालयाने फेटाळली होती याचिका, शिक्षेनंतर गेली होती खासदारकी

    प्रतिनिधी अहमदाबाद : सुरत सत्र न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी आता गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोदी आडनाव मानहानी प्रकरणी सत्र न्यायालयाच्या […]

    Read more

    बंगालमध्ये दलित अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांनी रस्त्यावर फरपटत नेला, व्हिडिओ व्हायरल होताच जमावाने जाळले पोलिस ठाणे

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात मंगळवारी एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येनंतर पुन्हा हिंसाचार उसळला. मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आदिवासी आणि […]

    Read more

    मद्य घोटाळ्यात CBIच्या आरोपपत्रात पहिल्यांदाच सिसोदियांचे नाव, आज जामिनावर सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआयने मंगळवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांविरोधात राऊज अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सिसोदियांना प्रथमच […]

    Read more

    Prakash Singh Badal Profile : 76 वर्षांची राजकीय कारकीर्द, देशातील सर्वात वयोवृद्ध नेत्यापुढे मोदीही व्हायचे नतमस्तक, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परत केला होता पद्मविभूषण

    प्रतिनिधी चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बादल हे देशाच्या राजकारणातील […]

    Read more

    लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला

    वृत्तसंस्था कोची : ईदच्या शुभेच्छा जाहिरातीच्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देणाऱ्या स्काय बॅगच्या जाहिरातीविरोधात नेटकऱ्यांनी हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे. यावर उत्पादक कंपनीने स्पष्टीकरण […]

    Read more

    रिफायनरी साठी नाणार ऐवजी बारसूची जागा निवडली ठाकरे – पवार सरकारनेच; उद्धव ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल!!

    प्रतिनिधी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध करत काही लोकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक होऊन […]

    Read more