• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1029 of 1493

    Pravin Wankhade

    खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; कोणीही केला अध्यक्ष, तरी आमदारांची गाठणार का शंभरी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; कोणालाही केले अध्यक्ष तरी आमदारांची गाठणार का शंभरी??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे!! शरद […]

    Read more

    खुंटा केला हलवून बळकट डोळ्यातून काढले पाणी; पण खरी तर बातमी लपली अजितदादांच्या दरडावणीत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी!!… पण खरी बातमी, तर लपली अजितदादांच्या दरडावणीत…!!, हेच आजच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या राजकीय […]

    Read more

    अजितदादांचे बंड रोखण्यासाठीच पवारांची चाल; त्यांच्याच गटाचा अध्यक्ष नेमून राष्ट्रवादीतल्या फुटीला लगाम??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी…!! हे जरी शरद पवारांनी आज 2 मे 2023 रोजी खरे काढून दाखवले असले, तरी […]

    Read more

    खुंटा केला हलवून बळकट, डोळ्यातून काढले पाणी; अध्यक्षपदी बसविणार आपल्याच मनातली …!!

    विनायक ढेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अक्षरशः मोठे राजकीय नाट्य घडले. जयंत पाटलांपासून […]

    Read more

    दिल्ली उत्पादन शुल्क धोरण हा मुळात केजरीवालांचाच प्लॅन, पुरवणी आरोपपत्रात ईडीचा मोठा खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणामुळे कथित दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ईडीने अनेक […]

    Read more

    भारत बनला युरोपचा सर्वात मोठा इंधन पुरवठादार, युरोपकडून दररोज 3.60 लाख बॅरल शुद्ध इंधनाची खरेदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनवरील हल्ल्याबाबत अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. यासोबतच त्यातून इंधन खरेदीवरही बंदी घालण्यात आली आहे. तर भारताने […]

    Read more

    शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचे केली घोषणा; सूत्रे सुप्रियांकडे सोपविण्याची शक्यता

    मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी (Sharad Pawar) राजकारणाच्या निर्णायक टप्प्यावर आपणच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेसचा हिंदू द्वेष उघड; जाहीरनाम्यात बजरंग दलाची केली पीएफआयशी तुलना, दिली बंदीची धमकी!!

    वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटकात काल भाजपने आपले व्हिजन डॉक्युमेंट सादर केल्यानंतर आज काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेसचा हिंदू […]

    Read more

    महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्थान घातलेल्या ग्राउंड झिरोवर देवेंद्र फडणवीसांची भेट; जवानांचे केले अभिनंदन

    प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना घातलेल्या महाराष्ट्राचे सुरुवातीचे गाव असलेल्या दामरंचाच्या गावाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन […]

    Read more

    तिहार तुरुंगात पुन्हा एकदा गँगवॉर, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची हत्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया दिल्लीच्या तिहार तुरुंगात गँगवॉरमध्ये मारला गेला. टिल्लू यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांना दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, […]

    Read more

    पाकिस्तानात हिंगलाज माता उत्सव उत्साहात साजरा, दोन वर्षांनंतर भारतीय हिंदू सहभागी

    प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतात जगप्रसिद्ध वार्षिक हिंगलाज माता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी संपन्न झालेल्या या शतकानुशतके जुन्या धार्मिक उत्सवात पाकिस्तान […]

    Read more

    पाकव्याप्त काश्मीर परत घेणे मोदी सरकारचे लक्ष्य, नेहरूंमुळे सुरू झाला होता मुद्दा- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

    प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मुख्य अजेंड्यांपैकी एक […]

    Read more

    एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम, सरकारने 1.87 लाख कोटी रुपये जमा केले, एप्रिल 2022 पेक्षा 12% जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलनाचा विक्रम केला आहे. एप्रिल 2023 मध्ये सरकारने जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपये जमा […]

    Read more

    ‘वसाहतवादी प्रथेचा अंत’, देशातील 62 लष्करी छावण्या रद्द होणार, हिमाचलचे योल आघाडीवर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 62 छावण्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार असून सर्व लष्करी क्षेत्रांचे लष्करी ठाण्यामध्ये रूपांतर होणार आहे. तर नागरी क्षेत्रे स्थानिक नगरपालिकांच्या अंतर्गत […]

    Read more

    पीएम मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर, आज चित्रदुर्ग, विजयनगर, सिंधनपूर आणि कलबुर्गीत सभा; उद्यादेखील 3 जाहीर सभा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (2 आणि 3 मे) दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत. या दोन दिवसांत राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात पहिल्यांदाच बाहेरील लोकांना मिळणार 96 फ्लॅट्स, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 336 फ्लॅट वाटपाची प्रक्रिया सुरू

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रथमच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) लोकांना 336 सदनिकांच्या वाटपासाठी बाहेरील लोकांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली […]

    Read more

    गोळीबारामुळे आतापर्यंत करता आली नव्हती शेती; जम्मू-काश्मीरच्या सांबा-कठुआ सीमेवर 22 वर्षांनंतर पीक कापणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सांबा-कठुआ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील वातावरण आता बदलू लागले आहे. जिथे फक्त गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, तिथे 22 […]

    Read more

    खरगेंच्या मुलाची जीभ घासरली, मोदींबद्दल काढले अपशब्द, प्रियांका गांधींच्या वक्तव्याचा केला बचाव

    प्रतिनिधी बंगळुरू : मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप असल्याची टीका केल्यानंतर आता त्यांचे पुत्र प्रियांक खरगेंनी मोदींना नालायक म्हटले आहे. Kharge’s son’s […]

    Read more

    सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी “सुधारले”; पण मोदी मुद्द्यावर काँग्रेस नेते घसरलेलेच!!

    विशेष प्रतिनिधी सावरकर मुद्द्यावर शरद पवारांनी कान टोचल्यानंतर राहुल गांधी “सुधारले”, पण मोदी मुद्द्यावर मात्र काँग्रेसवाले घसरलेलेच आहेत!!, असे म्हणायची पाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या […]

    Read more

    बारसू प्रकल्पासाठी आता शरद पवारांना का भेटता?, उद्धव ठाकरेंनी दाबली शिंदे – फडणवीस सरकारची नस

    प्रतिनिधी मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनगरींच्या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा करत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून […]

    Read more

    ठाकरे विरुद्ध शिंदे – फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये!!; पवारांची भूमिका सावध आणि संशयाची

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मुंबईतल्या वज्रमूठ सभेत […]

    Read more

    मुंबईच्या वज्रमूठ सभेत ठाकरे – अजितदादा – अशोक चव्हाण यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचा विषय गायब

    प्रतिनिधी मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षाचा विषय आज गायब झालेला दिसला. गेले काही […]

    Read more

    बारसू आंदोलनात पवारांचे लक्ष; पवार – सामंत भेटीतून काट्याने काटा काढण्याचे शिंदे – भाजपचे प्रयत्न!!

    प्रतिनिधी मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प विषयात शरद पवारांनी लक्ष घातल्यानंतर आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांनी पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली. त्यानंतर आता […]

    Read more

    मुंबईतल्या वज्रमूठ सभेत मुस्लिम मावळ्याची हवा; मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे “फिक्स”!!; काढली राष्ट्रवादीची “हवा”!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जमाविलेल्या गर्दीच्या आधारे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये नरे पार्कवर होत असताना त्या सभेत मुस्लिम […]

    Read more

    आधी मल्लिकार्जुन खर्गेंची, तर आता खर्गे पुत्राची जीभ घसरली; “विषारी साप” टीकेनंतर “नालायक पुत्र” शब्दात मोदींवर शरसंधान

    प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराने आता असभ्यतेचा तळ गाठला आहे. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आणि ते पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more