• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1027 of 1493

    Pravin Wankhade

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचा आज होणार फैसला, कार्यकर्त्यांच्या भावनावेगामुळे समिती ट्विस्ट देऊन नवा प्रस्ताव आणण्याची शक्यता

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना परत येण्यासाठी […]

    Read more

    मणिपूर हिंसाचार : परिस्थिती एवढी का चिघळली? आदिवासींचा का आहे विरोध? वाचा टॉप 10 मुद्दे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: ईशान्येकडील मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (04 मे) मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी […]

    Read more

    कर्नाटकात बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा काँग्रेस विरुद्ध पेटला; हजारो मठ मंदिरांमध्ये लाखो कार्यकर्त्यांचे हनुमान चालीसा पठाण!!

    वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आणि या बंदीचा मुद्दा कर्नाटक सह देशभर पेटला. काँग्रेसच्या निषेधार्थ कर्नाटकातल्या […]

    Read more

    विरोधी ऐक्याच्या आळवावरच्या पाण्यापेक्षा सत्तेची वळचण बरी!!; पवारांचा होरा

    विशेष प्रतिनिधी शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यावर केंद्रीय राजकीय पातळीवरून फारसा प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना राहुल गांधी, एम. के. स्टालिन आणि पिनराई विजय वगळता पहिल्या फळीतल्या […]

    Read more

    पवारांच्या निवृत्ती नाट्याची ममता, केसीआर, नितीश कुमार, केजरीवाल यांच्याकडून दखलही नाही; नेमके “रहस्य” काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याची दोन दिवसानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दखल […]

    Read more

    कर्नाटकात बजरंग दलावर बंदी; काँग्रेसने खाल्ली हापटी; बोला, जय बजरंग बली!!

    वृत्तसंस्था बेंगलोर : जय बजरंग बली : कर्नाटकात बजरंग दलावर बंदी, काँग्रेसने खाल्ली हापटी!!, अशी अवस्था येऊन ठेपली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पॉप्युलर फ्रंट […]

    Read more

    कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष नाही!!; याचा अर्थ 2024 पर्यंत पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष??; बाकीच्या फॉर्म्युल्यात बाळासाहेबांची कॉपी??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या निवृत्ती नाट्यादरम्यान शरद पवारांनी आज प्रथमच यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर येऊन कार्यकर्त्यांची दोन मिनिटांचा संवाद साधला. पण त्यामध्ये बरीच मोठी […]

    Read more

    मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य वाटतो; उद्धव ठाकरेंचे पवारांना प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान पवारांनी आत्मचरित्राद्वारे जे इतर नेत्यांना चिमटे काढले आहेत, त्याची प्रत्युत्तर आता मिळू लागली आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना […]

    Read more

    Colonial loot : ब्रिटीशांनी भारतातून ‘कोहिनूर’सह मौल्यवान रत्न कशी लुटली?

    १११ वर्षांच्या जुन्या अहवालातून माहिती उघड विशेष प्रतिनिधी लंडन: पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसने तत्कालीन प्रिन्स चार्ल्सचा ७०वा वाढदिवस त्यांच्या आवडत्या शाही आभूषणांच्या प्रदर्शनासह साजरा केला होता. […]

    Read more

    100 कोटींच्या घोटाळ्यात मुश्रीफांची ईडी चौकशी, तर 1400 कोटींच्या घोटाळ्यात अजितदादांची चौकशी का नाही??; शालिनीताईंचा सवाल

    प्रतिनिधी सातारा : 100 कोटींच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी होऊ शकते, तर 1400 कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांची चौकशी का होऊ […]

    Read more

    असदुद्दीन ओवैसी कर्नाटकच्या सभेत म्हणाले, ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतो, कारण… ‘

    प्रतिनिधी बंगळुरू : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, ओवेसी यांनी बुधवारी (३ मे) भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल […]

    Read more

    एकाच वेळी दोन डगरींवर पाय; पण घसरून पडणार नाही याची खात्री काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान मराठी माध्यमातून जे रिपोर्टिंग येत आहे, ते कितीही पवारांच्या चाणक्यगिरीचे महिमामंडन करणारी असले, तरी त्याचे वर्णन “एकाच […]

    Read more

    संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी; तुम्ही आमचे प्रवक्ते नाही, नाना पटोलेंची सडकून टीका

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चोंबडेगिरी बंद करावी. त्यांनी लक्षात ठेवावे की ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीचा प्रचार शिगेला; पीएम मोदींचा बंगळुरूमध्ये 36.6 किमीचा रोड शो, 17 विधानसभा मतदारसंघांचा समावेश

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला एक आठवडा उरला असताना, राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून भाजप, काँग्रेस आणि जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांनी रॅलींना संबोधित केले […]

    Read more

    पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे “राष्ट्रीय” पडसाद; राहुल गांधी, स्टालिन, विजयन यांचे सुप्रिया सुळे यांना फोन

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याला आता राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिसाद मिळू लागला आहे. पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी अनेक नेत्यांनी मनधरणी केल्याच्या बातम्या […]

    Read more

    गुंड्याभाऊचे उपोषण आणि चिमणरावाच्या तारा; एक (अ)राजकीय गोष्ट!!

    विशेष प्रतिनिधी गुंड्याभाऊ आणि चिमणराव हे दोघे मित्र. गुंड्याभाऊ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आणि क्रिकेट टीमचा सदस्य. वाडिया कॉलेज विरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये गुंड्याभाऊला […]

    Read more

    सत्तावृक्ष कन्येसाठी लावतोय बाबा; पण बहर येईल का हो त्याला?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामागच्या घटना घडामोडी बघितल्या आणि एका जुन्या अजरामर मराठी गीताची आठवण झाली. त्या गीताचे गीतकार होते, […]

    Read more

    SCO परराष्ट्रमंत्र्यांची आजपासून गोव्यात बैठक, एस# जयशंकर चिनी आणि रशियन समकक्षांची भेट घेणार

    वृत्तसंस्था पणजी : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-SCOच्या परराष्ट्रमंत्र्यांची दोनदिवसीय बैठक आजपासून गोव्यात सुरू होत आहे. पाकिस्तान आणि चीनसह 8 देशांचे परराष्ट्रमंत्री गोव्यात पोहोचून या बैठकीत सहभागी […]

    Read more

    मुख्यमंत्री होणे अजितदादांचे अंतिम ध्येय, आज पायी पडणारे उद्या पाय खेचणार, पवारांच्या राजीनाम्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संपादकीय लिहिले […]

    Read more

    जंतरमंतरवर कुस्तीगीरांची पोलिसांशी बाचाबाची, बेड नेण्यावरून वाद, पहिलवानांचा आरोप– मद्यधुंद पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी रात्री उशिरा दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मद्यधुंद पोलिसांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप पहिलवानांनी […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांच्या भावाच्या घरातून आयकर विभागाने एक कोटी रुपये जप्त केले आहेत. अशोक कुमार पुत्तूरमधून काँग्रेसचे […]

    Read more

    अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दहाव्यांदा वाढवले व्याजदर, 0.25 टक्के वाढ, 16 वर्षांतील सर्वोच्च

    प्रतिनिधी मुंबई : वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या संघर्षादरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सनी म्हणजेच 0.25 टक्के वाढ केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने सलग […]

    Read more

    पवार आपल्या निर्णयावर ठाम, नव्या अध्यक्षावर विचारमंथन सुरू; महाविकास आघाडीचे अस्तित्व संकटात

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पक्षात खळबळ उडाल्याने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न […]

    Read more

    पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप- राष्ट्रपतींच्या हत्येचा कट, झेलेन्स्की म्हणाले- आमच्याकडे एवढी ताकद नाही

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हल्ल्यानंतर रशियाच्या बाजूने असे सांगण्यात आले – आम्ही […]

    Read more

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवावा कसा?; वाचा ही महत्त्वाची माहिती!

    प्रतिनिधी मुंबई : वैद्यकीय उपचारांचा खर्च सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असताना महाराष्ट्रातील राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून […]

    Read more