• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1025 of 1494

    Pravin Wankhade

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान 9 मिनिटे वीज खंडित, भाजपने म्हटले- मुख्यमंत्री पटनायक यांनी माफी मागावी

    प्रतिनिधी बारीपाडा : ओडिशाच्या बारीपाडा येथील महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभात शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने राज्यात […]

    Read more

    मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचा मदतीचा हात; फडणवीसांचा विद्यार्थ्यांना फोन!!

    प्रतिनिधी मुंबई : मनिपुर मध्ये हिंसाचार उफाळलेला असताना तिथे महाराष्ट्रातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची काळजी वाटत आहे या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना मदतीचा हात […]

    Read more

    आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आफ्रिकन देश काँगोमध्ये 2 दिवस मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठाच्या बॉइज होस्टेलमध्ये विनापरवानगी गेले राहुल गांधी, विद्यापीठाने म्हटले- दौऱ्यामुळे विद्यार्थी नाराज, त्यांना जेवण मिळाले नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहाला दिलेल्या भेटीवर दिल्ली विद्यापीठाने आक्षेप घेतला आहे. ही भेट विनापरवानगी झाल्याचे विद्यापीठाने म्हटले […]

    Read more

    ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसांत बंपर कमाई, हॉलीवूडपटालाही मागे टाकणार

    प्रतिनिधी मुंबई : ‘द केरला स्टोरी’ रिलीज होऊन दोन दिवस झाले असून शनिवारी चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. विपुल शाह प्रॉडक्शनने ट्रेड पंडितांना आश्चर्यचकित केले […]

    Read more

    मणिपूर हिंसाचारामुळे मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठक, परिस्थिती सामान्य करण्याचे आवाहन; आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीत ते म्हणाले की, सर्वांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन तणाव कमी करण्यासाठी आणि […]

    Read more

    काश्मीरला UN मध्ये नेण्याचा चीनचा अजेंडा, गोव्यातून पाकिस्तानात गेल्यावर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : काश्मीर मुद्द्यावरून चीनने पुन्हा पाकिस्तानला साथ दिली आहे. शनिवारी एक निवेदन जारी करताना चीनने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानला काश्मीर वादाचा […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आजही बंगळुरूमध्ये रोड शो, बदामी, हावेरी, शिवमोग्गा ग्रामीण आणि बेंगळुरू सेंट्रलमध्ये निवडणूक सभा

    प्रतिनिधी बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बंगळुरूमध्ये रोड शो करणार आहेत. शनिवारी पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये 26 किमी लांबीचा रोड शो केला. रोड शोनंतर मोदी बदामी, […]

    Read more

    केजरीवाल यांनी स्वतः निवडले होते मुख्यमंत्र्यांच्या घरासाठी फर्निचर, माझ्याकडून पैसे घेतले, सुकेश चंद्रशेखरचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुरुंगात कैद असलेला महाठक सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना एक नवीन पत्र लिहिले आहे. सुकेश चंद्रशेखरने या पत्रात […]

    Read more

    बजरंग दलावरील बंदीचे आश्वासनामुळे काँग्रेसचीच कोंडी, खरगे यांना मिळाली 100 कोटींची कायदेशीर नोटीस, आता म्हणताहेत ‘जय बजरंग बली’

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. आता बजरंग दलाच्या चंदीगड युनिटने या प्रकरणी काँग्रेसला मानहानीची […]

    Read more

    Satyapal Malik Profile : 4 पक्ष सोडून भाजपमध्ये आले सत्यपाल मलिक, एकदाच जिंकली लोकसभा निवडणूक, वाचा 50 वर्षांचा राजकीय प्रवास

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. […]

    Read more

    भाजपविरोधातील ‘रेट कार्ड’ जाहिरातींवर निवडणूक आयोगाने काँग्रेसला पाठवली नोटीस, द्यावे लागणार उत्तर

    वृत्तसंस्था बंगळुरू : निवडणूक आयोगाने शनिवारी (6 मे) भाजपच्या विरोधात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘करप्शन रेट कार्ड’ जाहिरातींबाबत काँग्रेसच्या कर्नाटक युनिटला नोटीस बजावली आहे. आरोप सिद्ध […]

    Read more

    पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता; पण अजित पवारांच्या वर्तणूकीमुळे निर्णय फिरवला; राज ठाकरेंचा दावा

    प्रतिनिधी रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दिलेला राजीनामा परत घेतला. चार दिवस चाललेल्या राजीनामा नाट्यावर भाष्य करताना मनसेप्रमुख राज […]

    Read more

    बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी स्वतःच लिहिलेल्या पत्राची जबाबदारी ढकलली एकनाथ शिंदेंवर!!  

    प्रतिनिधी महाड : बार्शी प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः लिहिलेल्या पत्राची जबाबदारी आज ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ढकलून मोकळे झाले. महाडमध्ये घेतलेल्या […]

    Read more

    मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांची धादांत खोटी माहिती; फडणवीस सरकारची महत्त्वाची कामगिरी नाकारली

    विशेष प्रतीनिधी  मुंबई : आपल्या जातीसाठी अधिकचा पुढाकार घेऊन काही करणे योग्य नव्हे अशी भूमिका घेत शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. मात्र […]

    Read more

    शरद पवार आले अजितदादांच्या मदतीला, म्हणाले चुकीची माहिती पसरवू नका

    विशेष प्रतिनिधी  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतल्याची पत्रकार परिषद घेताना अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून ते नाराज असल्याच्या […]

    Read more

    दिवाळीपर्यंत आमदारांना एकत्र करून अजितदादांकडून मोठा दगा फटका; अजितदादांपेक्षा अंजली दमानियांनाच खात्री

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याचे पडसाद महाराष्ट्रात आजही उमटत असून, याची सुरुवात ज्या अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील चर्चेपासून केली होती. त्याच अंजली दमानियांनीच […]

    Read more

    राष्ट्रवादीतल्या नाट्यावर पडदा नाही पडला, पवारांनी सवयीप्रमाणे शब्द फिरवला!!; विखे पाटलांची खोचक टीका

    प्रतिनिधी अहमदनगर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांच्या निवृत्ती नाट्यावर […]

    Read more

    मोदीमय कर्नाटक!!

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळूरू मध्ये अभूतपूर्व केला. लाखो बेंगलोर वासी मोदींना मोदींची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.       […]

    Read more

    एकनाथ शिंदे भाजपला “जड” किंवा नकोसे नाही झाले; शिंदेंचा आजपासून 3 दिवस कर्नाटक दौरा, अमित शाहांबरोबर बंगळुरात रोड शो!!

    विशेष प्रतिनिधी बेळगावी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी माध्यमे राजकीय अस्थिरतेचा शरद पवारांना अनुकूल नॅरेटिव्ह चालवत असताना त्यातले उपकथानक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे […]

    Read more

    काश्मीरवर बोलणाऱ्या बिलावल भुट्टो यांना चोख प्रत्युत्तर, जयशंकर म्हणाले- 370 हा इतिहास झाला आहे, लवकर जागे व्हा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो दोन दिवस भारतीय भूमीवर राहून आपल्या देशात परतले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या […]

    Read more

    पवारांच्या माघारीने तारे फिरले; अनेकांच्या खाली सुरुंग लागले!!, कसे ते वाचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर राष्ट्रवादीतल्या सर्वोच्च नेतृत्वाचा पेच निळण्याऐवजी तो आणखी चिघळतोय की काय??, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या […]

    Read more

    बारसूत रिफायनरी प्रकल्प केला, तर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र पेटवण्याची भाषा

    प्रतिनिधी रत्नागिरी : “मी इथे ‘मन की बात’ करायला आलो नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बारसूत रिफायनरी प्रकल्प लादला, तर महाराष्ट्र पेटविण्याची भाषा केली […]

    Read more

    कोविड ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, WHO प्रमुख म्हणाले – एका वर्षापासून रुग्णसंख्येत होतेय घट, लसीकरण हे याचे मुख्य कारण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. याचे कारण असे की एका वर्षात त्याचे रुग्ण […]

    Read more

    कुस्तीपटूंच्या संपाचा 14 वा दिवस, FIRमध्ये 5 घटनांचा उल्लेख, बहाण्याने पोट आणि स्तनांना स्पर्श केला, वैयक्तिक नंबर मागितला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर 10 दिवसांपूर्वी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात देशातील आघाडीच्या महिला […]

    Read more