• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1023 of 1494

    Pravin Wankhade

    कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणात संघाविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; पण नाशकातून भुजबळांचा वेगळा सूर!!

    प्रतिनिधी पुणे / नाशिक : भारतीय संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हानी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवण्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर कुरुलकर […]

    Read more

    ‘घरातून एकट्याने बाहेर पडू नकोस’, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमक्या

    वृत्तसंस्था मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये याविरोधात अपप्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे सर्व टीकांना मागे […]

    Read more

    राष्ट्रवादीचे बळ वाढविण्यापेक्षा शरद पवारांचा दक्षिण महाराष्ट्रात पक्षीय डागडुजीचा दौरा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी निवृत्ती नाट्य घडवून ताबडतोब जो दक्षिण महाराष्ट्राचा दौरा केला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढविण्यापेक्षा पक्षाच्या संघटनात्मक डागडूजीचाच तो दौरा […]

    Read more

    वारस नेमण्यात पवारांना अपयश!!; सामनाची टीका; सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नाही, पवारांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी सातारा : शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार […]

    Read more

    काम न करता फडणवीसांचे शब्दांचे खेळ, तर पृथ्वीराज चव्हाणांची त्यांच्याच पक्षात कॅटेगिरी कोणती ते त्यांचेच सहकारी सांगतील; शरद पवारांचे शरसंधान

    प्रतिनिधी सातारा : कोणत्याही काम न करता फक्त शब्दांचे खेळ करण्यात काही नेते माहीर असतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    एनआयएची टेरर फंडिंगविरोधात मोठी कारवाई, काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत छापेमारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) टेरर फंडिंग संदर्भात कारवाई करत आहे. तपास यंत्रणा जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएचे पथक छापे […]

    Read more

    The Kerala Story : ममतांच्या बंगालमधल्या बंदीवर योगींची उत्तर प्रदेशात चपराक; सिनेमा टॅक्स फ्री!!

    वृत्तसंस्था लखनौ : लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांचे भीषण सत्य मांडणारा सिनेमा “द केरल स्टोरी”वर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातल्यानंतर या बंदीला […]

    Read more

    WATCH : तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने एकत्र साकार होतील, पीएम मोदींचे कर्नाटकच्या मतदारांना आवाहन, मध्यरात्री व्हिडिओ केला ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीचा प्रचार सोमवारी (8 मे) सायंकाळी 5 वाजता संपला. राज्यात बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी […]

    Read more

    गुजरातेतून 40,000 महिला बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्यांची पोलखोल, पोलिसांनी सांगितले वास्तव, वाचा सविस्तर

    प्रतिनिधी गांधीनगर : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात केरळमधून 32,000 हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात आले आणि यातील अनेकांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा दावा […]

    Read more

    बजरंग दलातर्फे आज देशभरात हनुमान चालिसाचे पठण, काँग्रेसला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आज, मंगळवारी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे. संघटनांनी त्याला हनुमत […]

    Read more

    तीस्ता सेटलवाडविरोधात आरोपपत्राची प्रक्रिया पूर्ण, 22 मे रोजी होणार सुनावणी, मोदी आणि गुजरात सरकारच्या मानहानीचा खटला

    वृत्तसंस्था अहमदाबाद : एसआयटीने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारची बदनामी करण्यासाठी खोटे पुरावे तयार करून २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोप निश्चित […]

    Read more

    केसीआर सरकारला उखडून फेका, तेलंगणात कडाडल्या प्रियांका गांधी, तरुणांना कंपन्यांत 75% आरक्षणाचे वचन, 4000 रुपये बेरोजगार भत्ताही

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रियांका गांधी यांनी सोमवारी हैदराबादच्या सरूरनगर स्टेडियममध्ये युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनतेला संबोधित करताना […]

    Read more

    हायकोर्टाने म्हटले- अक्कलदाढ हा काही वयाचा भक्कम पुरावा नाही, ती नसल्याने मुलगी अल्पवयीन सिद्ध होत नाही; रेपच्या आरोपीची निर्दोष मुक्तता

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई हायकोर्टाने गेल्या आठवड्यात लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध मुलांचे संरक्षण (POCSO) अंतर्गत दोषी ठरलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती […]

    Read more

    मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, मंत्रालयांकडून मागवला अहवाल, निश्चित फॉरमॅट विचारले- आधी काय परिस्थिती होती आणि आता काय सुधारणा झाली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला या महिन्यात 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी सर्व मंत्रालयांकडून उपलब्धींचा तपशील मागवण्यात आला आहे. त्यासाठीचे स्वरूपही […]

    Read more

    कर्नाटकात मतदानापूर्वी काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने पक्षाध्यक्ष खरगे यांना बजावली नोटीस

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी संपला. आता 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या अडचणी वाढत आहेत. निवडणूक आयोगाने काँग्रेस […]

    Read more

    The Kerala Story : बंगालमध्ये सिनेमावर ममतांची बंदी; निर्माते विपुल शहा ठोठवणार न्यायालयाचा दरवाजा!!

    वृत्तसंस्था मुंबई : “द केरल स्टोरी” सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातल्यानंतर त्या बंदी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा इरादा सिनेमाचे निर्माते विपुल शहा […]

    Read more

    मुली बेपत्ता होणे गंभीर आणि चिंताजनकच, पण सुप्रिया सुळेंचे त्यावर राजकारण; विजया रहाटकरांचा घणाघात

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेसला सत्तेचा “बूस्टर डोस” म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादी – शिवसेनेला “अँटी बूस्टर डोस”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या प्रचाराचा धुरळा आज खाली बसला असताना काँग्रेस आणि भाजप या गावात घमासानात वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी जी सर्वेक्षणे केलीत, त्यातून […]

    Read more

    विकृत कहाणीचा शिक्का मारून “द केरल स्टोरी” सिनेमावर ममता बॅनर्जी सरकारची पश्चिम बंगालमध्ये बंदी!!

    वृत्तसंस्था कोलकाता : लव्ह जिहाद आणि जिहादी संघटनांचे हिंसक सत्य मांडणाऱ्या “द केरल स्टोरी” या सुपरहिट सिनेमावर विकृत कहाणीचा शिक्का मारून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    कर्नाटकात राष्ट्रवादीने जाहीर केले 46, उभे केले 9 उमेदवार; पवारांची प्रचार संपताना फक्त निपाणीत सभा!!

    वृत्तसंस्था बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला. काँग्रेस आणि भाजप यांच्या प्रचंड राजकीय घमासानात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेऊन 46 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची […]

    Read more

    द केरळ स्टोरी सिनेमाचे मोबाईल स्टेटस ठेवणाऱ्या दलित युवकाला राजस्थानात मारहाण; गळा चिरण्याची धमकी

    वृत्तसंस्था उदयपूर : द केरळ स्टोरी सिनेमाचे मोबाईल स्टेटस ठेवले म्हणून एका दलित युवकाला मारहाण करून त्याचा गळा चिरण्याची धमकी राजस्थान मधल्या उदयपूर मध्ये दिली […]

    Read more

    धर्मांतर करणाऱ्या दलितांना एससी दर्जा मिळावा की नाही? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी येऊ शकतो आयोगाचा अहवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : धर्मांतर करणाऱ्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा की नाही याबाबत आयोग एका वर्षात आपला अहवाल सादर करू शकतो, असे भारताचे माजी […]

    Read more

    काँग्रेसी करणी : नेहरू – इंदिरा काळात प्रादेशिक अस्मिता दुखावल्या, पण सोनिया काळात त्याच पेटवतायेत!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसी करणी : नेहरू – इंदिरा काळात प्रादेशिक अस्मिता दुखावल्या, पण सोनिया काळात त्याच पेटवतायेत!!, असे चित्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या […]

    Read more

    वारस ठरेना राष्ट्रवादीचा; पण जुंपली दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!

    प्रतिनिधी मुंबई : वारस ठरेना राष्ट्रवादीचा, पण जुंपली मात्र दोन आजी-माजी शिवसैनिकांमध्ये!!, अशी अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे – राऊत यांनी शरद […]

    Read more

    फोन कुणाचे??, श्रेय कुणाला??; पण मणिपूरमधून विद्यार्थ्यांना कसे आणले??, वाचा त्याचे वास्तव!!

    प्रतिनिधी मुंबई : अस्वस्थ आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मराठी विद्यार्थी अडकले. त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या चाणक्याने फोन कसे केले आणि त्यामुळे प्रश्न कसा सुटला??, याचे “बहारदार” वर्णन करणाऱ्या […]

    Read more