Mujibur Rahman : मुजीबुर रहमान आता बांगलादेशचे राष्ट्रपिता नाहीत; स्वातंत्र्यसैनिकाची व्याख्याही बदलली
Mujibur Rahman is no longer the Father of the Nation of Bangladesh; The definition of freedom fighter has also changed
Mujibur Rahman is no longer the Father of the Nation of Bangladesh; The definition of freedom fighter has also changed
ज्येष्ठ अभिनेते कमल हसन सध्या त्यांच्या ‘ठग लाइफ’ या आगामी सिनेमाच्या प्रमाेशनवेळी केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फिल्मच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कमल हसन यांनी म्हटले होते की, “कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झाला आहे.” त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात संतापाची लाट उसळली असून, हा वाद थेट न्यायालयात पोहचला आहे
भारतीय तंत्रज्ञान संस्थांना (IITs) देशातील सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षण केंद्रांच्या रूपात पाहिलं जातं. या संस्थांनी शेकडो अभियंते, शास्त्रज्ञ, संशोधक घडवले, जे आज भारताची आणि जगाची प्रगती घडवत आहेत. पण या यशस्वी तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा शिरकाव झाला आहे, असे ओपी इंडिया या संकेतस्थळाने उघडकीस आणले आहे.
अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाही. मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोकं तुटून पडतात. त्यामुळे अजित पवार एकटे पडले आहेत, असा टाेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवा यांनी अजित पवारांना लगावला आहे.
पाकिस्तानने मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबरना हेरगिरीसाठी वापरले असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.पंजाब पोलिसांनी एक मोठं हेरगिरीचे जाळे (espionage network) उघडकीस आणले असून, या जाळ्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झालं आहे.
मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत, २०२७ सालापासून देशभरात जनगणना राबवण्याची घोषणा केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातनिहाय गणना अधिकृत जनगणनेचा भाग असणार असून, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून व दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या हवामानदृष्ट्या कठीण भागांत ही प्रक्रिया इतर भागांपेक्षा लवकर म्हणजे ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
केंद्रीयमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केले. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.
पहिल्यांदा आयपीएल विजेता ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा उत्सव बुधवारी मोठ्या अपघातात बदलला.
ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या यांना भाजपच्या वाढत्या ताकदीची भीती वाटते आहे, पण त्याहीपेक्षा दोन्हीकडच्या नेत्यांना एकत्र येण्याची जास्त धास्ती वाटते आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मुंबई येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाच्या वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात बैठक पार पडली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षातून हाकालपट्टी केलेले नाशिक मधले नेते सुधाकर बडगुजर यांची भाजप मधली संभाव्य एन्ट्री म्हणजे आपल्या पुढच्या राजकारणाला धोका आहे
अभिनेता कमल हसन यांनी कन्नड भाषेवरील केलेल्या टिप्पणीवरील वाद अद्याप संपलेला नाही. एकीकडे त्यांनी या वादावर माफी मागण्यास नकार दिला आहे, तर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तामिळ भाषेसाठी खूप काही सांगायचे आहे, परंतु ते आता ते बोलणार नाहीत.
खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सरकारने सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना दोनदा दुर्लक्षित केले, त्यावेळी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारचा होता.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ‘पोस्ट’मध्ये नड्डा म्हणाले, ‘राहुल गांधी, तुम्ही शरणागती पत्करली असेल, तुमच्या पक्षाने ते केले असेल, तुमच्या नेत्यांनी शरणागती पत्करली असेल कारण तुमचा इतिहास असाच आहे, पण भारत कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती तुमच्या काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशात आहे, ती तुमच्या डीएनएमध्ये आहे.
मी शिवजयंती, आंबेडकर जयंतीमध्ये नाचतो. तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले असे विचारले तर काय होईल? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही, असा पलटवार भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या सूडबुद्धीच्या स्वभावाबद्दल बोलताना इम्रान खान म्हणाले की त्यांना इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या महासंचालक पदावरून काढून टाकण्यात आले होते. यानंतर ते त्यांच्या पत्नी बुशरा बीबीच्या विरोधात गेले.
ज्योती मल्होत्रा नंतर आणखी एक युट्यूबरला देशद्रोह केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याला पंजाबमधील रूपनगर येथून अटक केली आहे.
वर्ग बांधकाम घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे त्रास कमी होताना दिसत नाही. आता एसीबीने सत्येंद्र जैन यांना ६ तारखेला आणि मनीष सिसोदिया यांना ९ जूनला चौकशीसाठी बोलावले आहे.
रशिया आणि भारत यांच्या संबंधांवरून आणि BRICS राष्ट्रसमुहाच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताविरुद्ध थयथयाट चालविला. ट्रम्प प्रशासनातले व्यापार मंत्री हावर्ड ल्युटनिक यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच उथळ भाषा वापरून भारतावर दुगाण्या झाडल्या. तुम्ही रशियाकडून शस्त्रे विकत घ्या. “ब्रिक्स” देशांच्या समूहात सामील राहा.
याला म्हणतात, तंगडी वर; पाकिस्तानी लष्कराची लघुशंका अमेरिका, चीन आणि तुर्कांवर!!, असे म्हणायची वेळ पाकिस्तानी सैन्य दलांच्या प्रमुखाच्या मुलाखतीने आणली. भारत अशी लढाई करताना पाकिस्तानने कुठल्याही आपल्या देशाची मदत घेतली नाही, असा अजब दावा पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. ही मुलाखत पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे छापली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए कायदा) अंतर्गत सुधांशू द्विवेदी यांना अटक केली. त्याची अटक ही एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणातील सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महाआवास अभियान’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
हलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये असा काही विनाश घडवला, जो पाकिस्तान शतकानुशतके विसरू शकणार नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, लष्करी छावण्या आणि अनेक हवाई तळं उद्ध्वस्त केली. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे एकूण किती नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.