• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1013 of 1494

    Pravin Wankhade

    दिल्लीतील बदली-पोस्टिंगच्या अध्यादेशाचा वाद सुप्रीम कोर्टात, केजरीवाल म्हणाले- हा कोर्टाचा अवमान, आव्हान देणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांशी संबंधित केंद्र सरकारचा अध्यादेश असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची […]

    Read more

    मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!, अशी अवस्था आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा […]

    Read more

    केजरीवाल अडचणीत, 8 IAS-IPS अधिकाऱ्यांची नायब राज्यपालांकडे छळाची तक्रार, बदली-पोस्टिंग वादात नवा ट्विस्ट

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शनिवारी नायब राज्यपाल कार्यालयाने सांगितले की आप सरकारने दिल्ली सरकार आणि एमसीडीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास दिला. गेल्या काही महिन्यांत त्यांच्याकडून […]

    Read more

    बनावट मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार, मतदाराच्या बोटाला आता शाई नाही, लेझरने खूण होणार, फोटोही काढणार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एका नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझरचा वापर केला जाणार आहे. […]

    Read more

    भाजपचे मिशन 150 आणि जयंत पाटील संजय राऊत यांचे 60 आकड्याचे आकर्षक!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकांचे प्रत्यक्ष घमासान सुरू होण्यापूर्वी राजकीय पक्षांनी जे दावे – प्रतिदावे केले आहेत, त्यातून काही वेगळे संकेत मिळत आहेत. भाजपने […]

    Read more

    जपानमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घेतली मोदींची गळाभेट, म्हणाले- मी तुमचा ऑटोग्राफ घ्यायला हवा!

    वृत्तसंस्था टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 बैठकीत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी […]

    Read more

    G7चा चीनला इशारा- कोणाचेही वर्चस्व मान्य नाही, संयुक्त निवेदनात म्हटले- आर्थिक स्थितीला शस्त्र बनवले, तर गंभीर परिणाम होतील

    वृत्तसंस्था टोकियो : जगातील 7 विकसित अर्थव्यवस्थांची संघटना असलेल्या G7 ने संयुक्त निवेदनात चीनला कडक इशारा दिला आहे. संघटनेने चीनचे नाव न घेता जगातील कोणत्याही […]

    Read more

    परदेश दौऱ्यांतून पंतप्रधानांकडून गांधी विचारांचा जागर, ब्रिस्बेन ते हिरोशिमापर्यंत कृतीतून दिला महात्मा गांधींच्या शांतता, अहिंसेचा संदेश

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान दौऱ्या सध्या जी 7 शिखर परिषदेनिमित्त जपान दौऱ्यावर आहेत. यानंतर ते पापुआ न्यू गिनी येथील परिषदेसाठी रवाना होतील. परदेश […]

    Read more

    हवाई दलाने सर्व मिग-21 लढाऊ विमानांचे काम थांबवले, 50 जेट्स ग्राउंडेड, 8 मे रोजी झालेल्या अपघातानंतर निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने मिग-21 लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंडेड केला आहे. राजस्थानमध्ये 8 मे रोजी कोसळलेल्या मिग-21चा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व […]

    Read more

    WATCH : 70 वर्षांच्या मंत्र्याने हजारो फूट उंचीवरून मारली उडी, ऑस्ट्रेलियात स्कायडायव्हिंगचा घेतला आनंद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला. सिंहदेव यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर […]

    Read more

    आर गांधी म्हणाले- बरे झाले ‘2000’च्या नोटांवर बंदी आणली, 500 पेक्षा मोठ्या नोटांची गरज नाही, माजी डेप्युटी गव्हर्नरनी उलगडून सांगितले गणित

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. बँकेने म्हटले आहे की, ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत […]

    Read more

    पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार

    मनपा आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी पुणे : समाजातील एक महत्त्वाचा घटक असणारा तृतीयपंथी हा समाज. या समाजाला कायमच अनेक ठिकाणी दुय्यम […]

    Read more

    बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात कायम स्त्री प्रश्नासाठी रणरागिणी म्हणून समोर येणाऱ्या ,भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि आता लवकरच राजकीय क्षेत्रातही कार्यरत होणाऱ्या तृप्ती देसाई सध्या […]

    Read more

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!

    प्रतिनिधी पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शासकीय पातळीवर 28 मे 2023 रोजी साजरी होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिंदे – फडणवीस […]

    Read more

    खर्गेंच्या घरच्या बैठकीला 18 पक्षांचे नेते; कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या शपथविधीला 9 पक्षांचे नेते हजर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वतः […]

    Read more

    रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा; पंतप्रधान मोदींची झेलेन्सकीना सूचना; युक्रेनला मानवीय मदतीचीही ग्वाही

    वृत्तसंस्था हिरोशिमा : रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांना केली आहे. त्याचबरोबर […]

    Read more

    अमेरिका – भारत – जपान – ऑस्ट्रेलिया 2024 ची “क्वाड” शिखर बैठक भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिरोशिमात घोषणा

    वृत्तसंस्था हिरोशिमा : हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी तसेच त्या देशाचा वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी तयार झालेल्या संरक्षण चतुष्कोन अर्थात “क्वाड” […]

    Read more

    ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली “क्वाड समिट” जपानमधल्या हिरोशिमात झाली!!; पंतप्रधान मोदींसह ज्यो बायडेन सहभागी

    वृत्तसंस्था हिरोशिमा : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली नियोजित “क्वाड समिट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आज जपानमधल्या हिरोशिमात […]

    Read more

    “द केरल स्टोरी”च्या प्रदर्शनानंतर दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडण्याचा लिबरल्सचा प्रयत्न!!

    बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मात्यांची पुण्यात स्क्रिनिंगदरम्यान खंत प्रतिनिधी पुणे : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे आम्हाला दीर्घ काळापासून सांगण्यात आणि शिकवण्यात आले आहे. पण जेव्हा आम्ही […]

    Read more

    जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली; पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली!!

    प्रतिनिधी बीड : जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली. Sanjay Raut’s tongue slipped […]

    Read more

    Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश […]

    Read more

    गड – किल्ल्यांवरचे दर्गे हटविलेच पाहिजेत; राज ठाकरेंची आग्रही मागणी

    प्रतिनिधी नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यांवरचे दर्गे हटवलेच पाहिजेत. या दर्ग्यांचा किल्ल्यांशी संबंधच काय??, असा परखड सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेसची शपथविधीच्या शक्तिप्रदर्शनात आघाडी; पण ममता – ठाकरेंनी पंक्चर केली विरोधी ऐक्याची गाडी!!

    विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधीचे प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. पण ममता […]

    Read more

    घराच्या दारावर स्वस्तिक लावल्याने भारतीयाला तुरुंगवास, सौदी अरेबियात शेजाऱ्याच्या तक्रारीवरून कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील एका 45 वर्षीय अभियंत्याला सौदी अरेबियात तुरुंगात जावे लागले. कारण त्याने घराच्या दारावर स्वस्तिकचे स्टिकर लावले होते. खरं तर, […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 3 वर्षांत सरकारने 2 हजार रुपयांच्या किती नोटा छापल्या, त्या अचानक कुठे गायब झाल्या? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची घोषणा केली आहे. RBI ने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तत्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला […]

    Read more