• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 1011 of 1494

    Pravin Wankhade

    वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; ज्ञानवापीवरील सातही याचिकांची एकत्रित सुनावणी करणार, 7 जुलैला पुढची सुनावणी

    प्रतिनिधी वाराणसी : वाराणसी कोर्टाने ज्ञानवापीबाबत मोठा निर्णय दिला आहे. या खटल्याशी संबंधित 7 याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. सातही याचिकांची एकत्रित […]

    Read more

    Modi Govt 9th Anniversary : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, 30 मेपासून भाजप राबवणार देशव्यापी जनसंपर्क अभियान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला […]

    Read more

    आज काश्मीरमधील G20 बैठकीचा अखेरचा दिवस, नायब राज्यपाल सिन्हा म्हणाले- जम्मू-काश्मीरचा लवकरच जगातील टॉप 50 पर्यटन स्थळांमध्ये समावेश होईल

    वृत्तसंस्था श्रीनगर : श्रीनगरमध्ये आज G20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीदरम्यान G20 प्रतिनिधींनी क्राफ्ट मार्केटमध्ये खरेदी केली. दुसऱ्या […]

    Read more

    त्र्यंबकेश्वर संदल मिरवणूक प्रकरणात हिंदूंची अकारण बदनामी; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती

    प्रतिनिधी नाशिक : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणूकीच्या निमित्ताने इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या […]

    Read more

    बँकांमधून 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी वाचा ही नियमावली; मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, घाईगर्दीची गरज नाही!!

    वृत्तसंस्था मुंबई : 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बँकांमधून बदलून घेता येणार आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्या असल्या तरी […]

    Read more

    सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संसदेत पोर्ट्रेट ते सावरकर जयंतीदिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन या कार्यक्रमांवर बहिष्कार घालून देशातील विरोधकांनी आपला असहिष्णू पायंडा पुढे चालू ठेवला आहे. महत्त्वाचे […]

    Read more

    पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता

    प्रतिनिधी मुंबई : जगभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूर आणि श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट यांच्या विकास आराखड्यांना महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.Pandharpur Akkalkot […]

    Read more

    upsc result : महाराष्ट्राला उदंड यश; वाचा यशवंतांची यादी!!

    प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. यात ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिची देशपातळीवर २५ वी रँक आहे. या […]

    Read more

    ‘’खूप सुंदर दिवस होते ते काय माहित कोणी विष कालवलं?’’ म्हणत राज ठाकरे भावूक

    अवधुत गुप्तेंच्या ‘’खूपते तिथे गुप्ते’’ कार्यक्रमात आहे विशेष उपस्थिती, सर्वांनाच उत्सुकता विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही असा एक मतदार वर्ग आहे. ज्या वर्गाला […]

    Read more

    ‘स्लम प्रिन्सेस’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मलिशा खरवाच्या स्वप्नांना भरारी..

    चौदाव्या वर्षी बनली अंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँडची ब्रँड अँम्बेसिडर विशेष प्रतिनिधी मुंबई : रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा मिळवताना संघर्ष करणारी. मुंबईच्या धारावीसारख्या झोपडपट्टी भागात राहणारी […]

    Read more

    नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद : इंदिरा, राजीव गांधी काही उद्घाटने करू शकतात, तर मोदी का नाही??; सरकारचा काँग्रेसला सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचा वाद सुरू केल्यानंतर केंद्र सरकारकडून केंद्रीय नागरिक विकास मंत्री हरदीप […]

    Read more

    हजारो भारतीयांच्या प्रचंड उत्साह सागरात न्हाऊन निघाली मोदीमय सिडनी!!

    वृत्तसंस्था सिडनी : आज सिडनी मोदीमय झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिनात प्रचंड उत्साहाने भारलेल्या भारतीय समूदायाला संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे आसामचा AFSPA कायदा?, रद्द झाल्याने काय बदल होणार? वाचा- मुख्यमंत्री हिमंता सरमा यांच्या निर्णयामागची कारणे

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी AFSPA कायद्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 2023 च्या अखेरीस राज्यातून AFSPA पूर्णपणे मागे घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.The […]

    Read more

    जगातील नंबर 1 खेळाडू ठरला नीरज चोप्रा, भालाफेक रँकिंगमध्ये गाठले अव्वलस्थान, असे करणारा पहिला भारतीय खेळाडू

    प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा जगातील पहिल्या क्रमांकाचा भालाफेकपटू तसेच पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. देशातील एकही खेळाडू आजपर्यंत […]

    Read more

    महाविकास आघाडी टिकणारच; अजितदादा स्टॅम्प पेपर वर लिहून द्यायला तयार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीत थोरला भाऊ – धाकटा भाऊ असा कलगीतुरा रंगला असताना महाविकास आघाडी टिकणारच, अशा शब्दांमध्ये अजितदादा पवारांनी स्टॅम्प पेपरवर लिहून […]

    Read more

    नव्या संसदेचे सावरकर जयंती दिनी उद्घाटन; पण मोदी उद्घाटक म्हणून संजय राऊतांची विरोधकांच्या बहिष्काराची भाषा!!

    प्रतिनिधी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात नव्या संसदेचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मात्र या संसदेच्या […]

    Read more

    जी 20 प्रतिनिधींनी मुंबईच्या गेट वे वर अनुभवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास!!

    प्रतिनिधी मुंबई : सध्या भारतात सुरू असलेल्या जी 20 परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी रात्री मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच […]

    Read more

    ‘आप’ला काँग्रेसचा पाठिंबा, केजरीवाल विरोधकांच्या भेटीला; आज ममता, ठाकरे आणि परवा शरद पवारांना भेटणार

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने दिल्लीच्या राजकीय लढाईत आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी […]

    Read more

    शरद पवार म्हणाले- मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही, लोकसभा लढवणारच नाही, फक्त विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न

    प्रतिनिधी मुंबई : मी फक्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सांगितले. मी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत […]

    Read more

    काश्मीरमध्ये G20 बैठक, परदेशी पाहुण्यांची डल सरोवरात शिकारातून सफारी, अभिनेता राम चरणचा पाहुण्यांसह नाटू-नाटूवर डान्स

    वृत्तसंस्था श्रीनगर : आजपासून काश्मीरच्या श्रीनगरमध्ये G-20 पर्यटन कार्यगटाची बैठक सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीनंतर प्रतिनिधींनी रात्री दल सरोवराला भेट दिली. काश्मीरच्या प्रसिद्ध […]

    Read more

    मणिपूरच्या इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार, लष्कराला पाचारण; कर्फ्यू लागू, 3 मेच्या दंगलीत 71 ठार

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला येथे पाचारण करण्यात आले आहे. मणिपूरच्या […]

    Read more

    मान्सूनची संथ चाल, अंदमान-निकोबार बेटावर मुक्काम; विदर्भासह काही भागांत 24 मे रोजी पाऊस

    प्रतिनिधी मुंबई : अंदमान-निकोबार बेट समूहाच्या दक्षिणेकडील भागात धडकलेला मान्सून तेथेच 3 दिवसांच्या मुक्कामी आहे. शुक्रवारी मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉइंट म्हणजेच नानकोव्हरी बेटापर्यंत […]

    Read more

    2000च्या नोटा खोट्या आढळल्यास होईल FIR, जाणून घ्या, नोटा बदलून घेण्यासाठी RBIची गाइडलाइन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दोन हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासंदर्भात आरबीआयने दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार जर ग्राहकांनी बँकेत बदलून घेण्यासाठी आणलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा […]

    Read more

    गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची एनआयएसमोर कबुली, टार्गेट लिस्टमध्ये टॉपवर सलमान खान आणि मुसेवालाचा मॅनेजर

    वृत्तसंस्था अमृतसर : राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत गँगस्टर लॉरेन्सने अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याने त्याची टॉप टार्गेट लिस्ट उघड केली आहे. या यादीत […]

    Read more

    बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा

    वृत्तसंस्था मुंबई : आज 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बँकांमधून बदलून घेता येणार आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्या असल्या […]

    Read more