• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 99 of 250

    Vishal Joshi

    १८ हजार कॅसेटचा संग्रह, नामांकित नेत्यांचे आवाज; असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषण संदेश, मुलाखत किंवा अन्य कोणतेही संदर्भ तातडीने हवे असल्यास एक कॅसेटची अफलातून लायब्ररी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस […]

    Read more

    Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग

    गुजरातमध्ये ओमिक्रॉनची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. जामनगरमधील जुन्या ओमिक्रॉन पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या दोघांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गांधीनगरला नमुना पाठवल्यानंतर या लोकांमध्ये […]

    Read more

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र, पोलिसांत करणार तक्रार दाखल

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. महापौर पेडणेकर सध्या आशिष शेलार […]

    Read more

    Democracy Summit : पीएम मोदी म्हणाले – तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाजाच्या संरक्षणासाठी योगदान द्यावे!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांनी लोकशाही समाज टिकवण्यासाठी योगदान दिले पाहिजे, कारण तंत्रज्ञानामध्ये लोकशाहीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे. पंतप्रधान मोदी […]

    Read more

    Indian Economy : देशाची अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढणार, क्रेडिट सुइसने जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्के वर्तवला

    ब्रोकरेज फर्म क्रेडिट सुइसने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला आहे. कोरोनाच्या काळात जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे, निर्बंध […]

    Read more

    Sameer Wankhede : सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर बंदी घाला, समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात याचिका

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. […]

    Read more

    मेक्सिकोत ट्रकचा भीषण अपघात, ट्रक उलटला ४९ जण जागीच ठार, ५८ गंभीर जखमी

    लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोच्या दक्षिण भागात गेल्या गुरुवारी झालेल्या एका रस्ते अपघातात ४९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेनुसार, दक्षिण मेक्सिकोच्या चियापास प्रांतातून […]

    Read more

    CDS Bipin Rawat Funeral : देशाच्या हिरोला साश्रुनयनांनी मुलींनी दिला निरोप, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार, १७ तोफा – ८०० जवान देणार सलामी

    सीडीएस बिपिन रावत यांच्यासह तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 जणांना आज अंतिम निरोप देण्यात येत आहे. तत्पूर्वी, जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव शुक्रवारी […]

    Read more

    मोठी बातमी : फ्लाइट अटेंडंटच्या धर्तीवर आता रेल्वेतही असतील होस्टेस, प्रीमियम ट्रेन्समध्ये मिळेल खास सुविधा

    पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला एखादी महिला होस्टेस तुम्हाला तुमच्या सीटवर नेणारी किंवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोईसाठी आवश्यक व्यवस्था करताना दिसली तर […]

    Read more

    नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत […]

    Read more

    केवायसी अपडेटच्या नावाखाली माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी फसवणुकीला बळी, पोलिसांकडून आरोपीचा शोध

    भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या […]

    Read more

    Winter Session : अधिवेशनाचा आज १०वा दिवस; राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 10 वा दिवस आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली वाहण्यासाठी विरोधी पक्षांकडून काल सभागृहात कोणतीही निदर्शने […]

    Read more

    Watch : ‘माझे वडील माझे हीरो होते, कदाचित तेच नशिबात असेल,’ ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांची कन्या आशनाने साश्रुनयनांनी दिला निरोप

    शुक्रवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिगेडियर एलएस लिडर यांना देशाने अंतिम निरोप दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल आणि लष्कराच्या […]

    Read more

    वानखेडे कुटुंबियांची बदनामी; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना रोखा; समीर आणि क्रांती वानखेडे यांची मुंबई सिव्हिल कोर्टात धाव

    वृत्तसंस्था मुंबई : वानखेडे कुटुंबियांची बदनामी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप चालू आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना रोखा, अशी मागणी करणारा अर्ज समीर वानखेडे आणि क्रांती […]

    Read more

    ‘एक दिवस ऊसतोड मजुरांसोबत’ : गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचा अनोखा संकल्प, कार्यकर्त्यांनाही केले भावनिक आवाहन

    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (12 डिसेंबर) संकल्प केला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. […]

    Read more

    ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात… आज हा प्रत्यय आला…!! तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मरण […]

    Read more

    Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

    तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]

    Read more

    दिल्लीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि; राजनाथ सिंह देखील होते उपस्थित

    सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्यावर आज सकाळी 9.30 वाजता दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण […]

    Read more

    इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले; दिल्ली दुसऱ्या , कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले असून दिल्ली, कर्नाटक यांचा क्रमांक अनुक्रमे दुसऱ्या, तिसरा आल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी […]

    Read more

    कांद्याने केला वांदा ; डोळ्यात आले पाणी; कांदा उत्पादक शेतकरी सापडले संकटात

    विशेष प्रतिनिधी बुलढाणा : गेल्या आठवड्यात राज्यभरात विविध ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस झाला. त्याचा परिणाम बुलडाणा जिल्ह्यात झाला, हरभरा आणि तुरीच्या पिकांवर रोगांचा […]

    Read more

    पांढर्‍या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी

    उत्पादन कमी असूनही दरवाढीने शेतकरी मालामाल  The advantage of price hike despite low cotton area and production विशेष प्रतिनिधी अहमदनगर: अतिवृष्टीमुळे कपाशीचे क्षेत्र घटल्यामुळे पांढऱ्या […]

    Read more

    राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू: नितीन गडकरी यांची संसदेत माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. त्यासोबत त्यांनी […]

    Read more

    कर्मचाऱ्याचे कोरोनाविरोधी लसीकरण नाही; मुंबईत मॉलला ठोठावला ५० हजारांचा दंड

    वृत्तसंस्था नवी मुंबई : कर्मचाऱ्याने कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. तसेच तो मास्क वापरत नसल्याचे एका मॉलमध्ये उघड झाल्याने मॉलला ५० हजार रुपयांचा दंड […]

    Read more

    विधानपरिषद निवडणुकीत कोणाची बाजी?; बावनकुळे – देशमुख, बजोरिया – खंडेलवाल आमने – सामने!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज […]

    Read more

    पांढर्‍या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल

    वृत्तसंस्था अहमदनगर : अतिवृष्टीमुळे कपाशीचे क्षेत्र घटल्यामुळे पांढऱ्या सोन्याची आगार म्हणून ओळखले जाणारे शेवगाव तालुक्यात यंदा कापूस खरेदी व त्या माध्यमातून होणारी उलाढाल मंदावली ,असे […]

    Read more