• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 98 of 250

    Vishal Joshi

    महिला डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या; नागपुरात उडाली खळबळ

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. आकांक्षा […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम!!

    वृत्तसंस्था काशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या […]

    Read more

    हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यात उत्साहात; देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

    विशेष प्रतिनिधी सातारा : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२१’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. Hill Half Marathon […]

    Read more

    सांगलीतील वाळव्यात शेतात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येलूर शिवेवर दोन दिवसापासून बिबट्या असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. आज जाधव मळा परिसरात ऊसतोड सुरू होती… […]

    Read more

    वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे नवी मुंबईत साजरा; तंत्रज्ञानाचा आरोग्यावर परिणाम टाळण्यावर भर

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : डिजिटल डिटॉक्स डे आज नवी मुंबईत साजरा झाला. डिजिटल डिटॉक्स हा बहुतेक बराच जरा नवीन शब्द आहे. सगळ्यांना माहीत आहे […]

    Read more

    पुण्यातील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला शुक्रवारी संस्थात्मक क्वारंटाईनमधून सोडण्यात आले. The first patient detected with […]

    Read more

    दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भांडणातून दिल्लीत चार विद्यार्थ्यांना चाकूने भोसकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील मयूर विहार फेज २ मधील एका शाळेबाहेर दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर चाकूने ११ डिसेंबर रोजी हल्ला करण्यात आला. Four […]

    Read more

    नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्यात, तेच “सरकारी पाहुणे” बनणार!!; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याणमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या घरी “सरकारी पाहुणे” येणार असल्याचे ट्विट केले […]

    Read more

    बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने आसारामचा जामीन पुन्हा फेटाळला, वृद्धापकाळ आणि तब्येतीचा दिला होता हवाला

    2013 मध्ये एका महिलेने दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणात तुरुंगात असलेल्या आसारामचा जामीन अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. गुजरात उच्च न्यायालयाने गांधीनगर सत्र न्यायालयाला या […]

    Read more

    Helicopter Crash : सीडीएस रावत यांचे अंगरक्षक लान्स नाईक तेजा यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची भरपाई देणार, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लान्स नाईक बी. साई तेजा यांच्या कुटुंबाला 50 लाख […]

    Read more

    मुंबईत कलम १४४ लागू असताना मुस्लिम आरक्षणासाठी AIMIMचा मोर्चा, गृहमंत्री वळसे पाटलांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन

    मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमचा मोर्चा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना […]

    Read more

    अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने नोंदवले सात पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब, ज्ञानेश्वरी बंगल्यावर होती त्यांची ड्यूटी

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आतापर्यंत 7 मुंबई पोलीस हवालदारांचे जबाब नोंदवले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या […]

    Read more

    विधान परिषद निवडणूकीत मतदान झाले; आता काँग्रेस उमेदवार बदलीवरून नानांवर टोलेबाजी!?

    विशेष प्रतिनिधी नागपूर : विधान परिषद निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने भाजपमधून फोडून पक्षात घेतलेल्या छोटू भोयर यांना “कात्रजचा घाट” दाखवत शेवटच्या दिवशी त्यांची उमेदवारी कापली. आता […]

    Read more

    CDS Helicopter Crash : राजनाथ सिंह ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलले, प्रकृती सध्या चिंताजनक

    हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी संरक्षण […]

    Read more

    CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार

    देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थी आज हरिद्वार, उत्तराखंडमध्ये गंगेत विसर्जित केल्या जाणार आहेत. रावत, […]

    Read more

    वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!

    वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : इस्लाममधील असहिष्णुता वादाला कंटाळून वासिम रिजवी यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ आता मल्याळी दिग्दर्शक अली अकबर हे देखील इस्लामचा त्याग करून […]

    Read more

    नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्‍यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”

    राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे […]

    Read more

    पिनाका रॉकेटच्या अपग्रेडेड आवृत्तीची यशस्वी चाचणी, डीआरडीओची मल्टी बॅरल लाँचर सिस्टिम शत्रूला भरवणार धडकी

    पिनाका रॉकेट प्रक्षेपक प्रणालीची क्षमता वाढवत DRDOने शनिवारी त्यांच्या नवीन आवृत्तीची Pinaka-ER (विस्तारित श्रेणी) यशस्वी चाचणी घेतली. पोखरण रेंजमध्ये या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिमची चाचणी […]

    Read more

    दिल्लीहून आंदोलक शेतकऱ्यांची घरवापसी सुरू, सिंघू सीमेवरून पंजाबकडे विजयी मोर्चा रवाना, वाटेत भव्य स्वागताची तयारी

    तब्बल 380 दिवसांनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आज 11 डिसेंबरला शेतकरी विजयी भावनेने राजधानी सोडून आपापल्या घरी परतत आहेत. केंद्राकडून तिन्ही […]

    Read more

    Omicron @ ३३ : दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण, महाराष्ट्रात ३ वर्षांची मुलगी बाधित, मुंबईत कलम १४४ लागू

    नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत शनिवारी ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यासह देशातील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने बाधितांची संख्या 33 वर पोहोचली आहे. […]

    Read more

    विश्वविजयी फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना ह्यूबोल्ट घड्याळ आसाम मधून जप्त; वाजिद हुसेन या चोराला अटक

    वृत्तसंस्था गुवाहाटी : अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना याचे ह्युबोल्ट घड्याळ आसाम पोलिसांनी आज पहाटे जप्त केले. शिवसागर जिल्ह्यात कारवाई करून वाजिद हुसेन या चोराला […]

    Read more

    बर्निंग कारचा थरार; तळोजातील घटना, वाहतूक शाखेच्या पोलिसांचे प्रसंगावधान

      विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : तळोजा एमआयडीसी रोडवर पडघाफाटा येथे अचानक क्रमांक एम एच ४६ ए पी ३३३२ या कारलाआग लागली. तळोजा वाहतुक शाखेतील […]

    Read more

    एआयएमआयएम रॅलीवरून राजकीय संघर्ष; मुंबईत १४४ कलम; पक्षाचे नेते रॅलीवर ठाम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून मुंबईत 12 डिसेंबर रोजी रॅली काढण्याचा मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते ठाम असून पक्षाचे औरंगाबादचे खासदार इमतियाज जलील हे मुंबईकडे […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी यवत : दौंड तालुक्यातील यवत येथे गुटखा अड्ड्यावर छापा मारून तब्बल १७ लाख ४४ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत […]

    Read more

    इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी

    विशेष प्रतिनिधी सांगली : इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून लढा उभा केला आहे. इस्लामपूर शहरात दररोज विविध आंदोलने यासाठी […]

    Read more