• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 82 of 250

    Vishal Joshi

    OMICRON CASES IN INDIA TODAY : भारतात Omicron चे १२७० रूग्ण ! महाराष्ट्र अव्वल ! एकूण १३ ,१५४ कोरोना रूग्ण – ३३ दिवसांत सर्वाधिक आकडा

    जाणून घ्या आज देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. कोरोना ओमिक्रॉन च्या […]

    Read more

    Kedarnath unforgettable stories :…आणि ‘लीला’ भेटली! केदारनाथचा विनाशकारी पूर-१९ महिने-राजस्थानच्या विजेंद्रसिंग राठोडांच प्रेम-पत्नी शोधात हजारो गावांचा अथक प्रवास

    कधीकधी, शोकांतिका अविस्मरणीय कथांचा पाया घालतात. अशीच एक कथा 2013 च्या केदारनाथ धाम येथील विनाशकारी प्रलयातील केदारनाथ धामची पुनर्बांधणी करण्यात आली आहे, आणि ते मंत्रमुग्ध […]

    Read more

    आता अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांच्या घरांवर कानपूर मुंबईसह अनेक ठिकाणी छापे!! किती घबाड सापडते याची उत्सुकता

    वृत्तसंस्था कानपूर : समाजवादी अत्तराची निर्मिती करणारे व्यापारी पियुष जैन यांच्याकडे सुमारे 175 कोटी रुपयांचे घबाड सापडल्यानंतर प्राप्तिकर खात्याने आता आणखी एक अत्तर व्यापारी पुष्पराज […]

    Read more

    पुणे : पीएमआरडीएकडून खेडमधील अनधिकृत बांधकामावर करण्यात आली कारवाई

    अनधिकृत बांधकाम धारकांकडून निष्कासन कारवाईचा खर्च वसूल केला जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. Pune: PMRDA takes action against unauthorized construction in Khed विशेष प्रतिनिधी पुणे […]

    Read more

    आता लग्न सोहळा ५० माणसांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी २० लोकांमध्येच करावा लागणार ; शासनाचा नवीन नियम

    काल ( ३० डिसेंबरला ) रात्री उशिरा राज्य सरकारने नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. Now the wedding ceremony has to be done in the […]

    Read more

    IIT KANPUR : PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट ! पुढच्या २५ वर्षात भारताच्या विकासाची सूत्रे तरुणांनी हातात घ्यावीत

    विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की जीवनात शॉर्टकट टाळा आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षम उपायांसह समस्या सोडवा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काही विनोदी गोष्टीही […]

    Read more

    JUSTICE:फादर शब्दाला काळीमा! २०१५ -अल्‍पवयीन मुलाचे चर्चमध्ये लैंगिक शोषण केल्‍याप्रकरणी फादरला अखेर सश्रम जन्‍मठेप;मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाचा निकाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : १३ वर्षांच्‍या मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फादर (ख्रिस्‍ती धर्मगुरु) जॉन्‍सन लॉरेन्‍स यांना विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने सश्रम जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. […]

    Read more

    सार्वजनिक सुट्यामुळे जानेवारीत १६ दिवस बँकांचे कामकाज राहणार बंद

    वृत्तसंस्था मुंबई : सार्वजनिक सुट्यामुळे जानेवारीत १६ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. आरबीआयने या वर्षातील बँकांच्या कामकाज आणि सुट्याबाबतची प्रसिद्ध केली आहे. अर्थात विविध […]

    Read more

    थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा अभिनव कार्यक्रम ; नियम पाळणाऱ्यांना मिळणार गिफ्ट

    कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबरोबरच वाहतुकीचे नियमदेखील पाळले जावे यासाठी पोलीस सर्वत्र वॉच ठेवणार आहेत. Innovative program of traffic police on the backdrop of […]

    Read more

    दिलासादायक : ओमिक्रॉनवर लसी प्रभावी, जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांचे लसीकरणाचे आवाहन

    ओमिक्रॉन या कोरोनाचे नवीन प्रकाराचे रुग्ण जगभरात झपाट्याने वाढत आहेत. यावर डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, लसीच्या परिणामकारकतेसाठी अनेक घटक जबाबदार आहेत. एक […]

    Read more

    निवडणुकीपूर्वी नववर्ष साजरे करण्यासाठी राहुल गांधी इटलीला रवाना, पंजाबची नियोजित सभा रद्द, काँग्रेसचे दिले हे स्पष्टीकरण

    उर्वरित राजकारणी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असताना काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी इटलीला गेले […]

    Read more

    CORONA UPDATE : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; सोशल मीडियावर दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी अहमदनगर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं […]

    Read more

    IIT MUMBAI : अटल रँकिंगमध्ये आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर;राज्यातील ७ शिक्षण संस्थांची बाजी

    देशातील तब्बल १ हजार ४३८ शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांचा सहभाग IIT MUMBAI: IIT Mumbai ranks second in the country in Atal rankings; विशेष प्रतिनिधी मुंबई […]

    Read more

    पवार म्हणतात, अनिल देशमुखांवर राजकीय सूडाने कारवाई; किरीट सोमय्या यांनी दिले प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्र दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात येत असल्याचा […]

    Read more

    राज्यपालांचा बळीचा बकरा, पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नसल्याने गुप्त मतदानाला ठाकरे- पवार यांचा विरोध ; किरीट सोमय्या यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून एकीकडे राज्यपालांना बळीचा बकरा बनविला असून दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नव्हते. त्यामुळे गुप्त मतदानाला विरोध करण्याचे […]

    Read more

    ५३ जणांच्या धर्मांतरावर ख्रिश्चन संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत घटनेच्या चौकशीची मागणी

    ख्रिश्चन संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ख्रिसमसच्या दिवशी परभणी आणि जालना जिल्ह्यातील 13 आदिवासी कुटुंबांतील 53 लोकांच्या कथित धर्मांतराची चौकशी करण्याची मागणी केली […]

    Read more

    ‘जवा बघतीस तु माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ , भाजपच्या निलंबित आमदाराचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल

    नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. ‘You look at me, I feel like I have become an MLA’, the […]

    Read more

    मोदींच्या ऑफरचा पवारांचा दावा : चंद्रकांतदादा म्हणाले, पवारांचा इतिहास तर खरे न बोलण्याचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थापना प्रक्रियेबद्दल काल दिलेल्या मुलाखतीत विविध दावे – प्रतिदावे केले आहेत. या मुद्द्यावरून […]

    Read more

    उत्तर प्रदेशासह ५ राज्यांत नियोजित वेळेतच निवडणूक; ८० वर्षे वयोगटावरील वृद्ध, कोरोनाबाधित व्यक्तींचे घरातूनच मतदान!!

    निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण घोषणा  वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये नियोजित वेळेतच विधानसभा निवडणूक होईल. त्याच बरोबर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न […]

    Read more

    नसरुद्दीन शहांकडून मुघलांची तरफदारी, मोदी सरकारची निंदा पाकिस्तानी मीडियाने उचलली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी मुघलांची राष्ट्रनिर्माते म्हणून तरफदारी केली तर मोदी सरकारच्या काळात मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होत असल्याची निंदा केली. […]

    Read more

    मोठी बातमी : नागालँडमधील वादग्रस्त AFSPA कायदा सहा महिन्यांसाठी वाढवला, मोठा विरोध होण्याची शक्यता

    नागालँडमधील वादग्रस्त सशस्त्र दल (विशेष) अधिकार कायदा (AFSPA) सहा महिन्यांनी (३० जून २०२२ पर्यंत) वाढवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या कायद्यामुळे […]

    Read more

    कोरोनाचा कहर सुरू : देशात एकाच दिवसात ४००० रुग्णांची वाढ, ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही हजाराच्या जवळ

    ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने देशात संसर्गाला अधिक गती दिली आहे. मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण धोकादायकरीत्या वाढू लागले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या दोन […]

    Read more

    नसीरुद्दीन शाह उवाच : मला पाकिस्तानात पाठवणाऱ्यांनो तुम्ही कैलासात जा, चर्च-मशीद पाडल्या जाताहेत, मंदिर पाडले तर कसे वाटेल?

    बॉलीवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना देशात गृहयुद्धाची भीती वाटतेय. ते म्हणाले की, देशात सर्व काही मुस्लिमांना धमकवण्यासाठी केले जात आहे. […]

    Read more

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना मिळणार १० जानेवारीपासून बूस्टर डोस

    बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10 विशेष […]

    Read more

    तेलंगाणातून ३१ डिसेंबरसाठी नागपुरात येणारा सात लाखांचा गांजा जप्त

    कारवाईत गांजाशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडी आणि अन्य साहित्यासह पोलिसांनी १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Seven lakh cannabis from Telangana […]

    Read more