• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 80 of 250

    Vishal Joshi

    समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही बदली का नाही? वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग, नवाब मलिकांचा आरोप

    राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावर्षी आणखी फर्जीवाडा समोर आणणार […]

    Read more

    एनसीबी अधिकारी पंचावर दबाव आणताहेत, कागद बदलण्याचे उद्योग सुरू, नवाब मलिकांनी जाहीर केली कथित ऑडिओ क्लिप

    अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. आर्यन खान प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकला […]

    Read more

    Coronavirus Cases : २४ तासांत देशात कोरोनाचे २७ हजार ५५३ नवे रुग्ण, १५२५ जणांना ओमिक्रॉनची लागण

    देशात सध्या प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 […]

    Read more

    मध्य प्रदेशात बस नाल्यात कोसळून मोठी दुर्घटना, 3 प्रवाशांचा मृत्यू, 7 मुलांसह 28 जखमी

    मध्य प्रदेशातील अलीराजपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अलीराजपूरच्या खंडवा-बडोदा मार्गावर एका प्रवासी बसला अपघात झाला आहे. या घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून […]

    Read more

    मुंबईतून मराठी माणूस हद्दपार, तर घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार?; मनसेचा खोचक सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली आहे. […]

    Read more

    तात्पुरती रुग्णालये फिल्ड स्तरावर उभारण्यात यावी ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्राचं राज्यांना पत्र

    जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणं आणि कोविड डेडिकेटेड हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्याचाही सल्ला दिला आहे. Temporary hospitals should be set up at field level; […]

    Read more

    दक्षिण आफ्रिकेत लसीकरणामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ पन्नास दिवसांमध्ये आला नियंत्रणात

    वृत्तसंस्था जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ ५० दिवसांत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तेथे लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने ओमिक्रॉन नियंत्रणात आल्याचा दावा करण्यात […]

    Read more

    पुणे : आईची हत्या करून अभियंता मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ; घटनेने पुणे हादरले

    गणेश फरताडे याने बेरोजगारीला व कर्जबाजारीला कंटाळुन नैराश्यामधुन त्याची आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हर डोस दिला. Pune: Mother kills engineer, commits suicide by strangling […]

    Read more

    WhatsApp : व्हॉट्सअॅपने भारतात १७,५०,००० अकाऊंटवर बंदी घातली, जाणून घ्या काय आहे कारण!

    केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियम 2021 चे पालन करून नोव्हेंबरमध्ये भारतातील 1,759,000 व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घातली असल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. व्हॉट्सअॅपला नोव्हेंबरमध्ये देशभरातून ६०२ तक्रारी […]

    Read more

    राज्यपाल कोश्यारींचा शिवसेनेला मोठा धक्का, BMCच्या ‘आश्रय योजने’च्या चौकशीचे आदेश

    बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेवरून ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला मोठा दणका देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीएमसीच्या “आश्रय योजनेच्या” […]

    Read more

    न्यायव्यवस्थेने आधुनिक तंत्रज्ञानांची कास धरावी; डिजिटायझेश, ई फायलिंग आवश्यक – चंद्रचूड

    वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : न्यायव्यवस्थेने काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केली. […]

    Read more

    मुंबईत ३ कोटी १८ लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त ; पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक

    या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती.ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. Drugs worth Rs 3 crore […]

    Read more

    कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांसह आर्थिक फसवणुकीबाबत ‘सायबर दिंडी’ उपक्रमातून नागरिकांचे प्रबोधन

    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील तालुके, आठवडा बाजार, जत्रा येथे यासंबंधी पथनाट्ये सादर केली जाणार आहेत. Kolhapur: Awareness of citizens through ‘Cyber ​​Dindi’ initiative about […]

    Read more

    MARATHWADA SPECIAL: आज वेळ अमवास्या-येळवस!शहरात शुकशुकाट-मराठवाड्यातील शेतात आनंदी आनंद;काळ्या आईची पुजा-काय आहे खास ….

    लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्या दिवशीची पुजा महत्त्वाची. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात […]

    Read more

    मोठी बातमी : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाकरे सरकारमधील मंत्री म्हणतात मुख्यमंत्री घेणार निर्णय!

    राज्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. राज्य आता नव्याने लॉकडाऊन लागू करण्याच्या मार्गावर आहे, असे विधान मदत व पुनर्वसन मंत्री […]

    Read more

    हुकूमशहाने वजन केले कमी, सडपातळ किम जोंग उनचे फोटो व्हायरल, देशातील अन्नाच्या तुटवड्यामुळे कमी करताहेत जेवण!

    उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांचे वजन कमी झाले आहे. वजन कमी केल्यानंतर सरकारी माध्यमांनी जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये किम खूपच सडपातळ दिसत आहेत. किम जोंग […]

    Read more

    GUJRAT : भयावह : चर्चचा पाद्रीच निघाला विकृत नराधम-अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पत्नी करायची व्हीडिओ शूट

    गुजरातच्या तापीमध्ये एक पाद्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा . या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, पाद्री बळीराम यांची पत्नी अनिता पतीला चुकीचे काम करण्यापासून रोखण्याऐवजी साथ […]

    Read more

    Bank Holidays: जानेवारीत 16 दिवस देशातील विविध बँका राहणार बंद, येथे पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

    नवीन वर्षात जर तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम असेल किंवा तुम्ही बँकेच्या शाखेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्यापूर्वी जानेवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी […]

    Read more

    UP Elections : निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा, सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत

    देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी आता दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष जोरात प्रचारात व्यग्र असून जनतेला […]

    Read more

    हरियाणात दरड कोसळून २० ते २५ जण दबले, आतापर्यंत तीन मृतदेह हाती, बचाव कार्य सुरू

    हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील तोशाम भागात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता खाणकाम सुरू असताना डोंगराला तडा गेला, त्यात २० ते २५ जण दबले गेले. सध्या तीन मजुरांचे […]

    Read more

    राहुल गांधींचे परदेशातूनही देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष; देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि अन्यही ट्विटस्!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी सध्या खासगी परदेश दौऱ्यावर आहेत. परंतु, परदेशातूनही त्यांचे देशांतर्गत घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. त्यांनी देशवासीयांना […]

    Read more

    उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये सायकल चालली तर ३०० युनिट वीज मोफत, सिंचन बिलही माफ!!

    प्रतिनिधी लखनऊ : उत्तरप्रदेशात 2022 मध्ये सायकल चालली तर 300 युनिट वीज नागरिकांना मोफत मिळेल आणि सिंचन बिलही माफ होईल, अशी घोषणा अशी नववर्षाची घोषणा […]

    Read more

    पीएम किसानचा १० वा हप्ता जारी : पीएम मोदींनी १०.०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले २०,९४६ कोटी रुपये, तुमच्या खात्यात आले की नाही असे तपासा

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता 10.09 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांच्या बँक […]

    Read more

    Recruitment २०२२ : CISF मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या २४९ जागा, १२वी पासही करू शकतात अर्ज

    केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 249 हेड कॉन्स्टेबल रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती क्रीडा कोट्यातून केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना […]

    Read more

    मोठी बातमी : महाराष्ट्रात निर्बंध वाढणार! १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार कोविड पॉझिटिव्ह, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

    महाराष्ट्रात कोरोना लाटेचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांसोबतच महाराष्ट्र सरकारचे मंत्रीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील […]

    Read more