• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 58 of 250

    Vishal Joshi

    पुण्यात शाळा १ फेब्रुवारी पासून

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. मात्र पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली […]

    Read more

    Beating Retreat Ceremony : ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा आज, पहिल्यांदाच 1000 ड्रोनचा खास शो, प्रोजेक्शन मॅपिंगही दाखवण्यात येणार

    नवी दिल्लीच्या मध्यभागी ऐतिहासिक विजय चौकात आज राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यातील एक नवीन […]

    Read more

    हाताचा पंजा आज काँग्रेसचे निवडणूक चिन्ह; पण याआधी ते कोणाचे होते?

    विशेष प्रतिनिधी नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या गाजत आहेत. राजकीय पक्षांमध्ये घमासान होत आहे. या निवडणुकांचा […]

    Read more

    Corona Updates : गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३५ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद, ८७१ जणांचा मृत्यू

    कालच्या तुलनेत आज देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 2 लाख 35 हजार 532 नवीन रुग्ण आढळले असून […]

    Read more

    Budget Session : 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहांत शून्य तास राहणार नाही, अर्थसंकल्पामुळे घेतला निर्णय

    लोकसभेच्या आठव्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिले दोन दिवस दोन्ही सभागृहांत शून्य तास असणार नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान 31 जानेवारी […]

    Read more

    मोठी बातमी : महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीकडे कबुली, अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्या-पोस्टिंग करायला सांगायचे!

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी […]

    Read more

    हवामान : महाराष्ट्रात थंडीच्या लाटेपासून तूर्तास दिलासा नाही, पुढील तीन दिवस थंडीबाबत हवामान खात्याचा इशारा

    जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही कडाक्याची थंडी कायम आहे. बर्फाळ वाऱ्यांमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी वाढली आहे. थंडीच्या लाटेपासून दिलासा न मिळाल्याने हवामान खात्याने (IMD) अलर्ट […]

    Read more

    पेगासस प्रकरण : भारताने संरक्षण करारात इस्रायलकडून पेगासस विकत घेतले, न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात दावा

    पेगासस या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत बरेच वाद झाले आहेत. आता याबाबत एका नव्या वृत्तात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यानुसार, भारत सरकारने 2017 मध्ये इस्रायलकडून […]

    Read more

    आकाशगंगेतील अज्ञात वस्तूचे गूढ वाढले; प्रत्येक १८ मिनिटाला मोठ्या ऊर्जेचे प्रसारण

    वृत्तसंस्था सिडनी : आपल्या आकाशगंगेत एक फिरती वस्तू असून ती प्रत्येक १८ मिनिटात ऊर्जा फेकत असल्याने खगोलशास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत. ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय रेडिओ अस्ट्रोनॉमी सेंटरने […]

    Read more

    नंदुरबारमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी

    नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग […]

    Read more

    नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला अटक

    नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी प्रतिभा सीएसएल सुधीर कन्स्ट्रक्शन्स संयुक्त उपक्रमाचा सह- व्यावसायिक असलेल्या एका व्यावसायिकाला मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने अटक केली आहे.  […]

    Read more

    खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार बरखास्त करा; राज्यपालांना संभाजी भिडे यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी सांगली : खुलेआम दारू विक्रीचा निर्णय घेणारे ठाकरे- पवार सरकार राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बरखास्त करावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी […]

    Read more

    अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. Renovation of […]

    Read more

    सार्वजनिक सुट्या, सण, उत्सवानिमित्त फेब्रुवारीत बँका १२ दिवस बंद राहणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेब्रुवारीत बँका १२ दिवस बंद राहणार आहेत. सार्वजनिक सुट्या आणि अन्य कारणामुळे विविध राज्यात बँका या बंद राहणार आहेत. फेब्रुवारीच्या […]

    Read more

    खुशखबर ! कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय; रुग्णसंख्येचा आलेख घटता; तज्ञांकडून जनतेला दिलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली ; कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली असल्याचा दावा तज्ञांनी व्यक्त केला आहे. ओमीक्रोन रुग्णाची संख्या डिसेंबरमध्ये वाढली होती. या रुग्णसंख्येचा आलेख […]

    Read more

    Punjab Election : खुद्द एनआरआय बहिणीकडूनच नवज्योतसिंग सिद्धूंवर गंभीर आरोप, म्हणाल्या- आईला बेघर केले, नात्याबाबत खोटे बोलले!

    पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूंच्या बहीण डॉक्टर सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वडील […]

    Read more

    Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती सुरू केली आहे. यासंदर्भात काँग्रेसने शुक्रवारी काँग्रेसच्या संसदीय धोरणात्मक गटाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. […]

    Read more

    ऐतिहासिक : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला लवकरच मिळणार पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी सांगितले की, ते फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्तीची नियुक्ती करतील. व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात बायडेन […]

    Read more

    Tipu Sultan Controversy : प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप – सत्तेत येण्यासाठी भाजपकडून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न

    मुंबईतील मालाड भागातील क्रीडांगणाचे नाव टिपू सुलतानच्या नावावर ठेवण्यास भाजपचा विरोध आहे. या वादावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक […]

    Read more

    NCC Event: पंतप्रधान मोदींकडून NCC दलाच्या मार्चपास्टचे निरीक्षण, करिअप्पा मैदानावर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) मेळाव्यात सांगितले की, राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शूर सुपुत्रांना मी आदरपूर्वक नमन करतो. […]

    Read more

    ‘ब्रा’वरील वक्तव्यावरून वादंग : अभिनेत्री श्वेता तिवारीविरोधात भोपाळमध्ये एफआयआर दाखल

    टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी एका नव्या अडचणीत सापडली आहे. ‘देव माझ्या ब्राची साईज घेत आहे’, असे वादग्रस्त विधान केल्याने श्वेतावर गुन्हा दाखल झाला आहे. भोपाळच्या […]

    Read more

    कोरोनाच्या निओकोव्ह व्हेरिएंटमुळे घबराट : वुहानच्या शास्त्रज्ञांचा मोठा दावा- या संसर्गामुळे दर 3 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होईल, आफ्रिकेत आढळला धोकादायक प्रकार

    ओमिक्रॉननंतर आता कोरोनाचा नवीन प्रकार निओकोव्हने जगाची चिंता वाढवली आहे. याबाबत वुहानच्या वैज्ञानिकांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे मते, हा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. […]

    Read more

    एससी-एसटीच्या पदोन्नतीत आरक्षणाबाबत मोठा निर्णय : आरक्षणाच्या निकषांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    एससी-एसटी पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे प्रमाण निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आम्ही हे करू शकत नाही, […]

    Read more

    ठाकरे सरकार स्वैर सुटलं, अहंकाराचं परमोच्च टोक गाठलं; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

    गतवर्षी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तनाचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवत, असा निर्णय […]

    Read more

    सत्यमेव जयते!, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..

    भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट […]

    Read more