• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 56 of 250

    Vishal Joshi

    Union Budget 2022-23 : सलग चौथ्यांदा बजेट ‘टॅबसह ‘ निर्मला सीतारमण-सोबत भागवत कराड अँड टीम ११ वाजता संसदेत सादर करणार ‘अर्थसंकल्प २०२२-२३’

    Union Budget 2022-23 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता पेपरलेस बजेट, म्हणजेच डिजिटल अर्थसंकल्प सादर करणार. कोरोनाचे संकट काहीसे निवळल्याने अर्थव्यवस्थेला गती […]

    Read more

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : “दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ” ही सर्वसाधारण मराठी म्हण आहे. ती सर्वसामान्य जीवनात अनुभवायला येत असली तरी राजकारणात मात्र ही म्हण तंतोतंत […]

    Read more

    सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ‘ व्हिसी’ सुनावणी

    प्रतिनिधी पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, […]

    Read more

    आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीडीप 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज, वाचा सविस्तर…

    अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील […]

    Read more

    Weather Alert : राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, पुढच्या आठवड्यात पावसाचीही शक्यता

    पुढील दोन दिवस महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी कमी होण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मुंबईच्या […]

    Read more

    भाजपचे नेते संसदेच्या पायऱ्यांवर मुलायमसिंगांना भेटले; साधा योगायोग की आणखी काही??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये आर्थिक आढावा आज मांडण्यात आला आहे. पण या पेक्षा एक वेगळीच चर्चा संसदेच्या […]

    Read more

    देशातले राजकीय रेकॉर्ड : वयाच्या 94 व्या वर्षी प्रकाश सिंग बादल लांबी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात!!

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे संरक्षक प्रकाश सिंग बादल वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातले […]

    Read more

    मोठी बातमी : परमबीर सिंग यांच्या वसुली प्रकरणात धक्कादायक खुलासा, सॉफ्टवेअरच्या मदतीने छोटा शकीलच्या आवाजात धमकी

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित वसुली प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. परमबीर सिंग यांच्या जवळचा मानला जाणारा संजय पुनमिया याने उद्योगपती श्याम […]

    Read more

    अल्पवयीन मुलाच्या भरधाव कार खाली ४ ठार

    फुटपाथवर कार चढून हैदराबादमध्ये झाली दुर्घटना हैदराबाद : कानपूरमधील ई-बस अपघातानंतर आता तेलंगणातील करीम नगर जिल्ह्यात हृदयद्रावक अपघात झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने बेपर्वा वेगाने […]

    Read more

    महाविकास आघाडी हेच जर महाराष्ट्राचे भवितव्य तर महापालिका निवडणूकीला महाविकास आघाडी का घाबरते??

    “इथून पुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीही येणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री कधी होणार नाही. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे,” असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय […]

    Read more

    लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, औरंगाबादेत दोन ट्रकची समोरासमोर धडक, ४ जण ठार, २२ जखमी

    औरंगाबादेत झालेल्या भीषण ट्रक अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वैजापूर तालुक्यातील लासूर रोडवरील शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री […]

    Read more

    नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई: दोघांना अटक

    विशेष प्रतिनिधी बीड : नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या एका टोळीला बीडच्या गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. A gang of thieves stealing new bullets; Police action […]

    Read more

    काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचाही समावेश

    वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा व बडगाम जिल्ह्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका स्वयंघोषित कमांडराचा समावेश […]

    Read more

    Budget Session : राष्ट्रपतींचे संसदेत अभिभाषण, शेतकऱ्यांवर सरकारचा फोकस; मुलींच्या लग्नाचे वय वाढवणे, तिहेरी तलाक कायद्याचाही उल्लेख

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू झाले आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना त्यांनी कोरोना महामारीपासून […]

    Read more

    Budget 2022 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू, अधिवेशनात काय असणार विशेष? वाचा टॉप १० मुद्दे

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 आर्थिक […]

    Read more

    Budget 2022 : आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? सरकार अर्थसंकल्पापूर्वी का मांडते? वाचा सविस्तर…

    अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून म्हणजेच 31 जानेवारी 2022 पासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीसह, सरकार आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर करणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर […]

    Read more

    सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री : अण्णा हजारे संतप्त; तर नांदेडच्या शेतकऱ्याचा गांजा शेतीसाठी मुख्यमंत्र्यांना इ-मेल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुपर मार्केट किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी देणाऱ्या ठाकरे – पवार सरकारवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतप्त झाले आहेत. संविधानानुसार जनतेला दारूमुक्त […]

    Read more

    Budget 2022 : कोरोनाच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी, संसदेत आसन व्यवस्था कशी असेल? वाचा सविस्तर…

    अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022-23, जे दोन टप्प्यांत 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे, ते आजपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून कोरोनाचा धोका […]

    Read more

    अर्थसंकल्पीय अधिवेशन : पंतप्रधान मोदींचे खासदारांना आवाहन-निवडणुका येत-जात राहतील, हे अधिवेशन सार्थक बनवा

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी करण्याचे आवाहन खासदारांना केले. पंतप्रधान म्हणाले की, आपण […]

    Read more

    ओबीसी आरक्षणातील दिरंगाईचा फटका; मुंबईसह १० महापालिकांवर प्रशासक नियुक्तीची वेळ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी आरक्षणातील दिरंगाईमुळे महापालिका निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूरसह १० […]

    Read more

    राफेलच्या खात्यात २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे ,दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले; डॅनिल मेदवेदवला हरविले

    विशेष प्रतिनिधी सिडनी : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदवला हरवत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले. मेदवेदेवची झुंज मोडून काढत २-६, […]

    Read more

    ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपसाठी डोंबिवलीच्या तीन खेळाडुंची निवड; अझरबैजान देशामध्ये स्पर्धा

    विशेष प्रतिनिधी कल्याण : मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चौघांच्या टीममध्ये […]

    Read more

    प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद करावे , विक्रम गोखले यांचे आवाहन; चॉईस तपासून पाहण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहावा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, […]

    Read more

    Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळाची शक्यता, विरोधकांची या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी

    सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण, पूर्व लडाखमधील चिनी ‘घुसखोरी’ या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. अर्थसंकल्पीय […]

    Read more

    कॅनडात कोरोना लसीवरून गदारोळ : पंतप्रधान घर सोडून पळाले, 20 हजार ट्रकचालकांचा पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव, 70 किमी लांब रांगा

    कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाच्या राजधानीतील त्यांचे निवासस्थान सोडले आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर ते गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले […]

    Read more