• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 34 of 250

    Vishal Joshi

    Modi Pune Metro : पुणे मेट्रोचे उद्घाटन; प्रत्यक्ष मेट्रोत पंतप्रधान मोदींचा राजकीय पुढाऱ्यांशी नव्हे, तर विद्यार्थ्यांशी थेट संवाद!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई […]

    Read more

    दोन रेल्वे गाड्यांची टक्कर टळणार; स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवचची चाचणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्या तरी आता त्यांच्यामध्ये टक्कर होणार नाही. कारण स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवच’ची चाचणी यशस्वी झाली […]

    Read more

    ३००० अमेरिकन रशियाविरुद्ध युद्ध पुकारणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला आता ११ दिवस उलटले आहेत. युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत रशियासाठी अडथळे कायम ठेवले आहेत. युक्रेनची राजधानी कीव […]

    Read more

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तारीख लवकरच ठरणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व इतर स्पर्धेच्या आयोजनाबाबत नुकतीच चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाचे कोविड बद्दल बदलेल्या धोरणाचे आदेश अभ्यासून , महाराष्ट्र […]

    Read more

    कलानगर जंक्शन येथील सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा प्रारंभ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महानगरपालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग […]

    Read more

    PM Modi Pune : मोदी विरोधी आंदोलनात काँग्रेस – राष्ट्रवादी एकमेकांपासून लांबच्या वेगवेगळ्या मैदानात!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण महाविकास […]

    Read more

    नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. आजच्या दौऱ्यात तै विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. मोदी सकाळी ११ वाजता […]

    Read more

    Russia Ukraine ceasefire : रशियाचा युक्रेनमध्ये अखेर युद्धविराम, पण….फक्त “ह्युमन कॉरिडॉरसाठी”!!

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाकडून युक्रेनमध्ये सध्या तात्पुरती युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षित काॅरिडोर देण्यासाठी हा निर्णय रशियाकडून घेण्यात आल्याचे समोर […]

    Read more

    मणीपूर विधानसभा निवडणुकीला हिंसक वळण

    विशेष प्रतिनिधी इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. यावेळी काही हिंसक घटना घडल्या असल्याची बातमी समोर येत आहे. […]

    Read more

    तोकडे कपडे घातले म्हणून युवतींना मारहाण; पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील धक्कादायक प्रकार; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील युवतींनी तोकडे कपडे परिधान केल्यामुळे शेरेबाजी करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत उघडकीस आला आहे. […]

    Read more

    भारताची धावसंख्या ४५० च्या पुढे; जडेजा- अश्विनची शतकी भागीदारी

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि रवींद्र […]

    Read more

    भारताचा गहू उत्कृष्ठ, अफगाणी जनतेकडून समाधान ; निकृष्ठ पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था काबुल : तालिबानच्या एका अधिकाऱ्याने भारताने पाठवलेल्या गव्हाच्या गुणवत्तेची प्रशंसा करताना निकृष्ट दर्जाचा गहू दान केल्याबद्दल पाकिस्तानची निंदा केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर ट्विटर […]

    Read more

    Shane Warne : You lived life King Size, सुपरस्टार कपिल देवची श्रध्दांजली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : क्रिक्रेट जगतातील फिरकीचा जादूगार शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वाला जो शॉक बसला आहे, त्यातून क्रिकेटविश्व अजून उपभरलेले दिसत नाही. अनेक […]

    Read more

    Sanjay Raut phone tapping : महाराष्ट्रात सत्ता मिळवायला केजीबी, सीआयएला आणा, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आले आहेत. आपला फोन टॅप होतो आहे, असा आरोप करीत […]

    Read more

    मैं मर जाऊंगा, मगर झूठ नहीं बोलूंगा; राहुल गांधी यांचा मोदींना टोमणा

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या सातव्या किंवा शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. ७ मार्च रोजी या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५४ जागांसाठी मतदान […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास फेटा; रविवारच्या पुणे दौऱ्यानिमित्त मोठी तयारी

    वृत्तसंस्था पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ६ ) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांच्यासाठी खास फेटा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान पंडित […]

    Read more

    आठवड्यात युक्रेनवर ५०० क्षेपणास्त्रांनी हल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर एका आठवड्यात ५०० हून अधिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. तसेच ते दररोज २४ वेगवेगळी क्षेपणास्त्रे डागत आहे. रशियाने युक्रेनवर […]

    Read more

    नाटो, युरोपीय महासंघानी घातले राशियासमोर शेपूट; युक्रेनच्या मदतीचा नुसताच आव; ठोस पावले नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियन युक्रेन युद्धात युक्रेनला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या नाटो आणि युरोपीय महासंघाने रशियासमोर शेपूट घातले आहे. रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या […]

    Read more

    U. P. election – मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे मी खोटे सांगणार नाही, राहुल गांधींची वाराणसीत टोलेबाजी

    वृत्तसंस्था वाराणसी : मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे खोटे आश्वासन मी देणार नाही, अशी टोलेबाजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार […]

    Read more

    Operation Ganga : हवाई दलाच्या सी – १७ विमानाने रुमानिया, स्लोव्हाकिया, पोलंडमधून ६२९ विद्यार्थ्यांना आणले परत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर Operation Ganga अंतर्गत रुमानिया, स्लोव्हाकिया, पोलंडमधून ६२९ विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाच्या सी – १७ विमानांनी भारतात आज […]

    Read more

    चेर्निहाइव्हवरील हवाई हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. अनेक ठिकाणी हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चेर्निहाइव्हवरील […]

    Read more

    बॉम्बफेकीने न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा स्फोट झाल्यास युरोप नष्ट झाला म्हणून समजा ; युक्रेनच्या राष्ट्रपतींचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था कीव : युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात रशियाने मोठा हल्ला केला आहे. त्या हल्ल्यात न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर रशियाने बॉम्बफेक केली आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    OBC reservation : ठाकरे – पवार सरकारचा ओबीसी आरक्षणाला केवळ “धक्का” नव्हे, तर “धोका”!!; पंकजा मुंडेंचे शरसंधान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला केवळ धक्का लावलेला नसून कायमचा धोका उत्पन्न केलेला आहे, असे शरसंधान भाजपच्या राष्ट्रीय […]

    Read more

    OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??

    ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने फटकार लगावल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात […]

    Read more

    रशियन फौजांच्या आक्रमणामुळे लाखांहून अधिक नागरिक जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधून परागंदा

    वृत्तसंस्था कीव : रशियन फौजांच्या आक्रमाणामुळे लाखांहून अधिक नागरिक जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधून पळून गेले आहेत. गेल्या दहा दिवसांतील हे भयानक वास्तव समोर आले आहे. Due […]

    Read more