• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 30 of 250

    Vishal Joshi

    अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान

    वृत्तसंस्था रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस […]

    Read more

    राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; २४ तासांत ३२४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात २४ तासांत कोरोनाचे ३२४ रुग्ण आढळले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४३ हजार ७५२ वर पोहोचला […]

    Read more

    होळी सणासाठी १२० विशेष ट्रेन धावणार; अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढविल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : होळीच्या सणादरम्यान भारतीय रेल्वेने देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक […]

    Read more

    पुण्यात ९० कोटींचा बिटकॉइन घोटाळा; पोलिसांच्या तांत्रिक सल्लागारांचा जप्त केलेल्या चलनावर डल्ला

    वृत्तसंस्था पुणे : पुणे सायबर पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीवर पोलिसांच्या दोन तांत्रिक सल्लागारांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले.या प्रकरणाचे धागेदोरे एका माजी बड्या अधिकाऱ्यापर्यंत […]

    Read more

    भारतात फ्लेक्स-इंधन वाहनांचे लवकरच उत्पादन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाच

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सहा महिन्यांत फ्लेक्स-इंधन वाहनांचे उत्पादन सुरू होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना याबाबतचे […]

    Read more

    महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरामध्ये ऑनलाईन ई-पासची अट शिथिल; भाविकांना मोठा दिलासा

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोरोना रूग्णसंख्येमध्ये घट झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देवदर्शनासाठी ऑनलाईन ई पास ची अट शिथिल […]

    Read more

    युद्ध रोखण्यास पुतीन यांचा स्पष्ट नकार, जागतिक नेत्यांच्या शांततेच्या आवाहनाला केराची टोपली

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन युद्ध रोखण्यास रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचा स्पष्ट नकार दिला असून जागतिक नेत्यांचे शांतीस्थापन करण्याचे आवाहन पुन्हा फेटाळले आहे. […]

    Read more

    काँग्रेस सावरण्यासाठी दिल्लीत आज दोन बैठका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष हळूहळू अस्तित्व गमावत चालला आहे. […]

    Read more

    दिल्लीतील झोपड्यांना आग लागून सात जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील गोकलपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोकलपूर गावात शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. आगीमुळे ३० झोपड्या जळून […]

    Read more

    योगी आदित्यनाथांचा होळीनंतर शपथविधी

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर उत्तर प्रदेशचे कार्यकारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी दिल्लीला जाणार आहेत. Yogi Adityanath […]

    Read more

    ज्ञानी,अनुभवी तज्ज्ञही आता होणार प्राध्यापक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हालचाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांसाठी भरतीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सरकार व्यावसायिक आणि उद्योग तज्ञांना ‘ अनुभवी प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक’ म्हणून नियुक्त करण्यासाठी […]

    Read more

    युक्रेन निर्वासितांच्या प्रश्नावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस मोठ्याने हसल्या; सोशल मीडियावर टीकेची झोड

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका युक्रेनच्या निर्वासितांना घेईल का, असा प्रश्न अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांना हसू आवरले नाही. त्यावरून त्यांच्यावर टीकेची […]

    Read more

    फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू

    माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायेशीररित्या राजकीय व्यक्तींचे फोन टॅपिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

    Read more

    दिल्लीतल्या ६० झोपड्या जळून खाक; भीषण आगीत सात जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतल्या ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. रात्री लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री […]

    Read more

    Hindutva – Gandhis – Ghuha : हिंदुत्वाशी लढायचे कसे…??; रामचंद्र गुहा आणि लिबरल्सची एकमेकांवरच आगपाखड…!!

    उत्तर प्रदेशासह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली काय… एकीकडे काँग्रेसमध्ये हडकंप झाला… दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये निराशा पसरली… तिसरीकडे पोलस्टर्स काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी हायकमांडला त्यांनी […]

    Read more

    चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय, रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती

    वृत्तसंस्था बेजिंग : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार उडाला असून चांगचून शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने धास्ती वाढली आहे. Corona havoc in China; […]

    Read more

    U. P. BJP – BSP : स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी – मायावतींवर काढला राग; म्हणाले साप – कोब्रा नागाने एक होत मुंगसाला हरविले!!

    वृत्तसंस्था लखनऊ : भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक 11 हजार मतांनी हरले. त्यानंतर त्यांनी आपला सगळा संताप मुख्यमंत्री […]

    Read more

    पुतीन यांनी बडतर्फ केले आठ कमांडर , युक्रेन फत्ते करण्यास विलंब केल्यामुळे संतप्त, कठोर कारवाई

    वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेन फत्ते करण्यात विलंब लागत असल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आठ कमांडरवर कठोर करवाई करून त्यांना बडतर्फ केले आहे. Putin fires […]

    Read more

    युक्रेनमधून काश्मीरमधील तरुण सुखरूप परतला; वडिलांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले. त्यांची सुटका केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत केली. जम्मू काश्मीरमधील एका तरुणाची अशीच […]

    Read more

    रायगडसह किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव; उपमुख्यमंत्री पवार

    वृत्तसंस्था मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडसह अन्य किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव यूनेस्कोकडे पाठविण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    जपानमध्ये विद्यर्थिनींच्या पोनी टेलवर बंदी; सर्व शाळांमध्ये नियम लागू

    वृत्तसंस्था टोकियो : जपानमध्ये शाळेमध्ये मुलींना पोनी टेल घालण्यास बंदी घातली आहे. मुली केसांना बो बांधून पोनी टेल घालत असल्याने त्यांची मान उघडी पडते. त्यामुळे […]

    Read more

    Anil Parab Resort : अनिल परबांच्या बेनामी रिसॉर्ट केसची 30 मार्चला सुनावणी; किरीट सोमय्यांचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील ठाकरे पवार सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बेनामी रिसॉर्ट केसची सुनावणी 30 मार्च रोजी होणार असल्याचे […]

    Read more

    यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल […]

    Read more

    Fadanavis pendrive Bomb : केंद्रीय तपास यंत्रणांवरचे शरद पवारांचे आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनीच फेटाळले!!; कसे ते वाचा!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला टाकले सगळे रेकॉर्डिंग हे सरकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या […]

    Read more

    Pawar – Fadanavis : नेते अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मोठ्ठे 30 वर्षांचे अंतर…!!

    “नेते अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मात्र मोठ्ठे 30 वर्षाचे अंतर” अशी महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. ही चर्चा खरंच देशभरात आहे. शरद […]

    Read more