• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 29 of 250

    Vishal Joshi

    हिजाब राहणार की जाणार? आज कर्नाटक हायकोर्ट देणार निकाल; राज्यात ठेवला कडेकोट बंदोबस्त

    वृत्तसंस्था बंगळूर : संपूर्ण देशभर वादाचा विषय ठरलेले हिजाब राहणार की जाणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे त्रिसदस्यीय खंडपीठ फैसला सुनावणार […]

    Read more

    जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरणासाठी आठ पटीने जास्त खर्च; १५ वर्षांहून जुन्या वाहनांसाठी १ एप्रिल पासून नियम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : १५ वर्षांहून जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी संपूर्ण भारतात एप्रिलपासून आठ पटीने जास्त खर्च येईल. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वगळता, ज्या […]

    Read more

    मनसेने काढली राऊतांच्या जखमेवरची खपली; शिवसेनेची गाडी पुन्हा करणार पलटी…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून त्यांनी जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही निवडणुकीची […]

    Read more

    Maharashtra Budget 2022 : 25 शिवसेना आमदारांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे; तरी देखील बजेटमध्ये राष्ट्रवादीच पुढे…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : “निधी वाटपात अन्यायाच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे, तरी देखील बजेटमध्ये राष्ट्रवादीच पुढे…!!” अशी स्थिती महाविकास आघाडीत कायम आहे. एक-दोन नव्हे तर […]

    Read more

    सफाई कामगार झाला आमदार; संत कबीर नगरच्या गणेश चंद्र चौहान यांची कथा

    वृत्तसंस्था लखनौ : नवनिर्वाचित भाजप आमदार गणेश चंद्र चौहान हे उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरच्या धनघाटा विधानसभा मतदारसंघात सफाई कामगार होते. ते म्हणतात की, भाजप […]

    Read more

    बांकेबिहारी मंदिरात रंगांची होळी आज सुरू होणार

    वृत्तसंस्था बनारस : लोकांचे लाडके श्री बांकेबिहारी महाराज हे चांदीच्या सिंहासनावर विराजमान होऊन रंगभरणी एकादशीपासून जगमोहनात शुभ्र वस्त्र परिधान करून भाविकांसह होळी खेळणार आहेत. या […]

    Read more

    बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील

    वृत्तसंस्था मुंबई : बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्यापेपर फुटल्याचे उघड झाले. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश […]

    Read more

    वॉलेटवर वर्ग केलेल्या कोट्यवधींच्या बिटकॉईनसाठी आरोपींकडे पासवर्डबाबत कसून चौकशी; पाटील, घोडे यांच्या कार्यालयाची झाडाझडती

    बिटकोईन गुन्ह्याचा तपासात पोलिसांना तांत्रिक मदत करणाऱ्या सायबर तज्ज्ञांनी २४१ बिटकोईन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील आणि […]

    Read more

    पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर डागली ३० क्षेपणास्त्रे; ३५ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता आणखीनच भडकले आहे. पोलंडजवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर रशियाने ३० क्षेपणास्त्रे डागली. त्यात; ३५ जणांचा मृत्यू तर […]

    Read more

    परभणीत ७६ किलो गांजासह दोघे ताब्यात; दहशतवादविरोधी पथकाची गस्तीवेळी कारवाई

    विशेष प्रतिनिधी परभणी : परभणीत ७६ किलो गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादविरोधी पथकाची गस्तीवेळी ही कारवाई केली आहे. दहशतवादविरोधी पथकाने ७६ किलो १०० ग्रॅम […]

    Read more

    भगवंत मान यांचा भगतसिंग यांच्या गावात बुधवारी शपथविधी; खटखड कला येथे जोरदार तयारी

    वृत्तसंस्था चंडीगढ : आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची व ६ आमदार मंत्रिपदाची बुधवारी शपथ घेणार आहेत. हुतात्मा भगतसिंग यांचे गाव […]

    Read more

    Sanjay Raut – BJP : संजय राऊतांचे पुन्हा केंद्रीय तपास संस्थांवर टीकास्त्र; पण आज 14 मार्चला एक महिना उलटूनही भाजपचे साडेतीन नेते बाहेरच!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थांना महाराष्ट्राचे टार्गेट दिले आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. […]

    Read more

    मुंबईत उष्णतेची लाट; चटके आणि घामाने मुंबईकर डबडबले; ३६ ते ४० तापमानाची नोंद

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने […]

    Read more

    भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रावर चित्रपट बनविण्याची प्रेक्षकांची मागणी; काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची मागणी आता गोध्रावर चित्रपट बनविण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत […]

    Read more

    लातूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, सुसाइड नोटही सापडली

    वृत्तसंस्था लातूर : पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. पोलिस ठाण्यात त्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. A […]

    Read more

    राज्यात दोन हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; शुन्य मृत्यूची नोंद; २४ तासांत २५१ नव्या रुग्णांची पडली भर

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात २ हजार ५२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि शून्य मृत्यूची नोंद झाली. याच काळात […]

    Read more

    चीनमध्ये अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव

    वृत्तसंस्था बिजींग : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर चीनमधील शांघाय शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असून अनेक […]

    Read more

    पंजाबात माजी आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढली

    वृत्तसंस्था जालंधर : पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेल्या भगवंत मान यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, डीजीपी व्ही के भवरा यांची भेट घेतली. एका दिवसानंतर, अतिरिक्त पोलीस […]

    Read more

    सौदी अरेबियात ८१ जणांना एकाच दिवशी फासावर लटकविले; देशात दहशतवाद पसरविल्याचा आरोप

    वृत्तसंस्था रियाध : सौदी अरेबियाने शनिवारी८१ पुरुषांना फाशी दिली. ज्यात आठ परदेशी असून एक सीरियन आणि येमेनी नागरिकांचा समावेश आहे. देशात दहशतवाद पसरविणे आणि धर्मांध […]

    Read more

    इराकमधील अमेरिकेच्या दूतावसाच्या दिशेने १२ क्षेपणास्त्रे आली डागण्यात; जीवितहानी नाही

    वृत्तसंस्था बगदाद : इराकच्या बाहेरून प्रक्षेपित केलेल्या १२ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी रविवारी देशाच्या उत्तर कुर्दिश प्रादेशिक राजधानी एरबिलवर हल्ला केला, कुर्दीश अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणतीही जीवितहानी […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या टीमशी पंतप्रधान मोदींची खास भेट!!

    वृत्तसंस्था मुंबई : देशात आणि परदेशात सध्या गाजत असलेल्या “द कश्मीर फाइल्स” सिनेमाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या वेळी पंतप्रधान मोदींनी सिनेमाचे […]

    Read more

    एसटी बस नसल्याने चाकरमान्यांचा ठाकरे- पवार सरकारच्या नावाने शिमगा; महापालिका निवडणुकीत इंगा दावणार

    वृत्तसंस्था मुंबई : एसटी बससेवा संपामुळे बंद असल्यामुळे मुंबईतील चाकरमानी कोकणात शिमगा कसा साजरा करण्यासाठी जायचे या विवंचनेत पडले आहेत. काही जणांनी तर ठाकरे पवार […]

    Read more

    तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विप्रो उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याविरोधात ७० खटले दाखल करणाऱ्याला माफ केले आहे.उद्योजक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण […]

    Read more

    Fadanavis Police Inquiry : देवेंद्र फडणवीसांची घरात पोलीस चौकशी; पोलीस नोटिशीची महाराष्ट्रभर होळी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरामध्ये पोलीस चौकशी […]

    Read more

    electoral Democracy v/s Constitutional Democracy : लिबरल विद्वज्जनांचा लोकशाही बुद्धिभेदाचा नवा फंडा…!!

    उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकली काय आणि भारतातल्या लिबरल विद्वतजनांमध्ये राजकीय आणि सामाजिक पोटदुखीची प्रचंड साथ पसरली…!! निवडणुकीचे निकाल लागून […]

    Read more