नवीन नियम: ‘हे’ बदल कर आणि बँकिंग नियमांमध्ये आजपासून लागू होतील, बँक सेवा महाग होतील
आरबीआय आणि केंद्र सरकारचे आर्थिक वाढीचे लक्ष्य पाहता, मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर वाढवण्यासही वाव नाही. महागाईच्या दरात वाढ झाल्यास समस्या वाढू शकते.मात्र, हा एक दिलासा […]